Тёмный
No video :(

Amrutbol- 364 | बुद्धीबळाची युक्ती सुखी जीवनसाठी कशी उपयोगी येते ? - Satguru Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 390 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

Amrutbol- 364 | बुद्धीबळाची युक्ती सुखी जीवनसाठी कशी उपयोगी येते ? - Satguru Wamanrao Pai | How to Apply Techniques of Chess in Day-to-Day life?
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#wisdom
#FindingHappiness
#RealHappiness
#HowToFindHappiness
#Nature
#Happiness
#HappyLife
#SatguruWamanraoPai
#Mind
#PowerOfMind
#PeaceOfMind
#ControlTheMind
#Pravachan
#Life
#Goals
#MindManagement
#SadguruWamanraoPai
#ReprogramYourMind
#MasterYourMind
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 98   
@vasudeoparab3094
@vasudeoparab3094 3 года назад
!!!विठ्ठल विठ्ठल!!!जय सदगुरू जय जीवनविद्या!!!
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 3 года назад
शुभ चिंतावे, शुभ इचछावे, वचनी शुभ बोलावे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने....
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 3 года назад
कोटी कोटी वंदन माऊली 🙏🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Thankuu Soooo much Satgururaya MaiMauli Dada Vahini ani sarv Pai Katumbiyana Anantkoli pranam ani Krutadnyata 🙏🙏🙏🙏
@mangalyadav2586
@mangalyadav2586 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
@kundamantri2070
@kundamantri2070 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु पै माऊली मातृतुल्य माई व माननीय प्रल्हाद दादां मीलन वहिनी यांना वंदन.
@suvarnalonkar8098
@suvarnalonkar8098 3 года назад
🙏🙏
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@anusayagawde7132
@anusayagawde7132 8 дней назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹 ♥️
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 3 года назад
जय सदगुरूराया......! जय जिवन विद्या मिशन.......! सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल.......!
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 года назад
🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏
@mahendramarne2964
@mahendramarne2964 3 года назад
, विठ्ठल विठ्ठल सद्गुरु शिवाजीनगर शाखा पुणे
@dattatraypanat9932
@dattatraypanat9932 3 года назад
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद सद्गुरु माऊली!
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 года назад
Thank you mauli shurur
@ruchiramanjrekar2347
@ruchiramanjrekar2347 3 года назад
Vithal vithal. Jay Satguru Jay Jeevanvidya
@meghabhojane9885
@meghabhojane9885 3 года назад
Thank you mauli 🙏🙏
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 3 года назад
सद्गुरू तुम्हाला कोटी कोटी प्रणाम,धन्यवाद👌👌💐
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 3 года назад
Manshanticha sopa Marg chhan sangitla vitthal vitthal mauli thanks a lot🌹🌹🌹🙏🙏🙏
@ravindrasalshingikar8708
@ravindrasalshingikar8708 3 года назад
खुप छान सदगुरु श्री वामनराव पै यांचे विचार. धन्यवाद.
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 года назад
आदरणीय सद्गुरू,माई,दादा,पै,कुटुंबिय याना माझा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏💐
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
जीवन निश्चितपणे सुखी करण्याच्या अनेक युक्त्या सांगत आहेत सद्गुरू.🙏
@shankarsawant848
@shankarsawant848 3 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 года назад
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏❤️❤️❤️❤️
@priyasawant9047
@priyasawant9047 2 месяца назад
Thank you mauli.... Grateful.... Vithal vithal 😊🙏
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 3 года назад
Sadguru mahema agadh💐💐💐💐💐 vrushali denkar deava hanche bharbharat hovo👋👋👋👋
@santoshshirgaonkar744
@santoshshirgaonkar744 10 месяцев назад
अप्रतिम मार्गदर्शन.
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@sharadapatil8964
@sharadapatil8964 3 года назад
Vitthal Vitthal Sadguru mauli 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🤝🤝💐💐👏👏
@shirishshahapure5385
@shirishshahapure5385 3 года назад
जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@prasadpatil9020
@prasadpatil9020 3 года назад
Thank you so much Satguru 🙏🙏
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 3 года назад
विठ्ठल विठ्ठल, कृपया लाईक करा, शेयर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा, श्री सद्गुरू ,माई ,दादा, मिलनताई ,पै कुटुंबीय, सर्व दर्शक आणि टेक्नीकल टिमना कृतज्ञतापूर्वक वंदन.
@udayredkar5991
@udayredkar5991 3 года назад
Wisdom
@rahulingle3947
@rahulingle3947 3 года назад
सत्या हातात आली की चिंता , काळजी, मनस्ताप , निर्माण होतात, मनःशांती पासुन मानुस दुर जातो ,हे सद्गुरू सांगतंय . प्रकाश इंगळे हरणखेड. विठ्ठल विठ्ठल देवा .
@priyankaraut9116
@priyankaraut9116 10 месяцев назад
बुद्धिबळ खेळता आलं पाहिजे जीवन जगताना उपयोग होतो. डावपेच खेळता आले पाहिजे 🙏
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏.....
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Serv vidhyarthi yana tyachha manasarkha yash milu de. Serv vidhyarthi Top la jaoo de 🙏 God bless all 🙏🙏
@devyaniparab3575
@devyaniparab3575 3 года назад
Vitthal Vitthal Deva 🙏🙏🙏
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 3 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@dhanshreepachangane6734
@dhanshreepachangane6734 3 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 भविष्याचा विचार केला पाहिजे, भूतकाळाचे चिंतन व्हायलाच पाहिजे आणि वर्तमानकाळ शहाणपणाने जगले पाहिजे याला जीवनविद्या म्हणतात.
@sameershinde306
@sameershinde306 3 года назад
Vitthal vitthal mauli🙏🌹
@amolrevankar8780
@amolrevankar8780 3 года назад
Shahanpan ha Narayan excellent Deva 👌👌💎💎
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।। सर्वांना शुभ सकाळ जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।। सुख मिळविणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
@sanjaykulkarni9588
@sanjaykulkarni9588 3 года назад
खुप सुंदर👍👍
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 года назад
सद्गुरू पै माऊलींचा जयजयकार असो. सद्गुरूमुखातून आज ऐका "जीवन जगणे ही कला कशी आहे"
@dr.jayashrimadhusudannemad158
@dr.jayashrimadhusudannemad158 3 года назад
Very Fruitful Guidance 🙏🙏🌹🌹
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 года назад
प्रत्येक माणसाचं जीवन जगणं हे बुध्दी बळाच्या खेळा सारखे आहे. निरनिराळ्या माणसांकडे माणसाने नीट वागलं पाहिजे.जीवन जगणं ही कला आहे. जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन. विठ्ठल विठ्ठल.
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 2 месяца назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
God bless you...🙏
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Kar Deva servancha kalyan kar Deva servancha Rakshan Kar Deva servancha Sansar sukhacha aani bharbharahati chha kar Deva Servana sukhat Anandat Aishwaryat thev 🙏
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Thanks Sadguru bless you 🙏🙏❤️
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Manashanti .... Manasik Sukh mhanje kai hyavishayi mahiti .
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 года назад
बुध्दीबळाच्या खैळासारखे जीवन जगलो तर बुथ्दीबळाची युक्ती सुखी जीवन जगण्यासाठी उपयोगी पडेल. धन्यवाद देवा.
@kishoredeoghare8979
@kishoredeoghare8979 3 года назад
Learn from the past and live in the present with wisdom for the bright future is Jeevanvidya
@akankshadeshpande1938
@akankshadeshpande1938 3 года назад
Vitthal Vitthal
@sheetalshinde240
@sheetalshinde240 3 года назад
🥭🕉🍎🍊🍓🍇🙏🙏🙏🙏🙏🙏🌼🌹🌻💐🌸🇮🇳🌺👏👌👍💝🌷⚘SATHGURU SMARAN ⚘🌷💝👍👌👏🌺🇮🇳🌸💐🌻🌹🌼🙏🙏🙏🙏🙏🙏🍇🍓🍊🍎🕉🥭
@sushmapatil198
@sushmapatil198 3 года назад
देवा सर्वांना सुखात ठेव सर्वांची भरभराट होऊदे सर्वाचे ससांर सुखाचा होऊदे सर्वांची मुलें टाॅपला जाऊदे
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏
@motorolagfourplus5190
@motorolagfourplus5190 3 года назад
Viththal viththal
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 3 года назад
Vitthal Vitthal. सद्गुरू, माई आणि दादा, मिलन वहिनी यांना कोटी कोटी कृतज्ञापुर्वक वंदन देवा सर्वांचे भले कर सर्वांचे कल्याण कर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊ दे विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏
@savitathakur3748
@savitathakur3748 3 года назад
देवा सद्गुरू राया तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@shivajikadam8448
@shivajikadam8448 2 года назад
Vitthal vitthal
@SB-pi4th
@SB-pi4th 3 года назад
विठ्ठल-विठ्ठल, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Vitthal,Vitthal Mauli. Bless All
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय " बुद्धीबळाची युक्ती सुखी जीवनासाठी कशी उपयोगी येते" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
आदरणीय सद्गुरू,माई, दादा आणि जीवनविद्या टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@liladharkillekar8613
@liladharkillekar8613 3 года назад
सर्वांना धन्यवाद !! जय सदगुरु ! जय जीवन विद्या !! जय नामधारक !! 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरु, माई, दादा आणि वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.🙏💐🙏💐🙏💐🙏💐
@namitajadhav1254
@namitajadhav1254 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🙏शाखा सातारा .
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Thanks Sadguru 🙏 thanks Maai 🙏 thanks Dada 🙏 thanks Jvm Technical Team 🙏 God bless all 🙏🙏
@suryamutakekar9703
@suryamutakekar9703 3 года назад
🙏Vithal Vithal 🙏 Thank you Satguru ♥️ Thank you Dada 🙏 TQ JVM team🙏💙
@kavitapatil700
@kavitapatil700 3 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏 ओनलाइन पुस्तक मीळेल का? सद्गुरू 🙏
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांना सद्गुरु, माई,, दादा, वाहिनी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@zaydnolan6278
@zaydnolan6278 3 года назад
i know I am quite off topic but do anybody know of a good site to stream newly released tv shows online ?
@braydenmustafa4478
@braydenmustafa4478 3 года назад
@Zayd Nolan flixportal :P
@zaydnolan6278
@zaydnolan6278 3 года назад
@Brayden Mustafa thank you, signed up and it seems like a nice service :D I really appreciate it!!
@braydenmustafa4478
@braydenmustafa4478 3 года назад
@Zayd Nolan no problem =)
@balkrishnaagrawal2903
@balkrishnaagrawal2903 3 года назад
Tooch aahes tuzya jivanacha SHILPKAR
@sandiptowar558
@sandiptowar558 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविदया
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
@manmhada4884
@manmhada4884 3 года назад
🙏🙏
@rameshgaikwad1749
@rameshgaikwad1749 3 года назад
Thank you 🙏 🙏
@sanikadhavale9102
@sanikadhavale9102 3 года назад
Thank you sadguru, thank you all
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 Месяц назад
🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 года назад
Wisdom
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.
@madhurapawar.3059
@madhurapawar.3059 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 года назад
@@madhurapawar.3059 🙏🙏🙏🌹🌹
@latapise3729
@latapise3729 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
@dr.jayashrimadhusudannemad158
@dr.jayashrimadhusudannemad158 3 года назад
🙏🙏🌹🌹🙏🙏
@nitinlande3706
@nitinlande3706 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏
Далее