Тёмный

Amrutbol-600 | देवाच्या स्मरणात परमार्थ - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 392 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

Amrutbol-600 | देवाच्या स्मरणात परमार्थ - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #HappyLife #health #healthylife #bharat #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan #nation

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 114   
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 года назад
अमृतबोल 600व्या भागाबद्दल धन्यवाद. Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 года назад
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@hemantrege2661
@hemantrege2661 2 года назад
Health is wealth विट्ठल विट्ठल माउली god bless all
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
जेव्हा जेव्हा तुम्ही मी म्हणाल तेव्हा तेव्हा स्मरण करा तोच आहे. 🙏मी म्हणजे विठ्ठल हे स्मरण म्हणजे हे खर नामस्मरण होय 🙏नामस्मरण हीच खरी भक्ती,पूजा ,यज्ञ ,पूजा, उपासना होय. 🙏याहून साधन कोणतेही नाही.जे सुज्ञ आहे शहाणे आहेत त्यांना हे पटेल असे तुकाराम महाराज सांगतात 🙏 एक धरिला पती रुखमायीचा पती🙏 आपण पै गुरू म्हणजे माईचा पती चित्ती धरुयात 🙏🙏आपला उद्धार होणारच .परमेश्वर भेटणारच 🙏 हे करायला आपले काय जातय 🙏
@prasadpatil9020
@prasadpatil9020 2 года назад
Thank you Thank you Thank you so much Satguru🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@namitajadhav1254
@namitajadhav1254 2 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏सातारा शाखा.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 года назад
परमार्थात स्मरणाला खूप महत्व आहे. असं म्हणतात कि माणूस त्याच्या अखेरच्या क्षणी ज्याचं स्मरण करतो त्या योनीत त्याला जन्म मिळतो मग शेवटच्या क्षणी देव व्हायचं असेल तर "खर्‍या" देवाची ओळख होणं गरजेचे आहे. इतकंच कशाला "दिल्ली तो अब बहोत दूर "है. नुसतं सुखी जीवन हवं असेल तरीही स्मरण चांगलं हवं म्हणजेच "त्या"चंच हवं. ते कसं करायचं व आपला माणसाचा "खरा देव" कसा करून घ्यायचा हेच सद्गुरूंच्या आजच्या प्रबोधनातून जरूर ऐका. जय सद्गुरूराया !! आम्ही कृतज्ञ आहोंत !!
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 года назад
धन्यवाद देवा 🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
आदरणीय पूजनीय सद्गुरू माऊली माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 года назад
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
सद्गुरू राया कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@vijayahinge4657
@vijayahinge4657 2 года назад
Vitthal vitthal mauli shirur shakha
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 года назад
Vitthal vVitthal Mauli Thanku Dada N Vahini
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 года назад
खरा परमार्थ कसा करायचा हे सदगुरू ने शिकविला. खरा परमार्थ देवाच्या स्मरणात आहे. देवाच नामस्मरण हिच खरी भक्ती, पुजा, उपासना, आराधना व यज्ञ आहे. चिंतात विश्वप्रार्थना धरली पाहिजे. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 года назад
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@kuberpatil3972
@kuberpatil3972 2 года назад
रोज आपलं जीवन जगताना फक्त एवढंच करा कि जे जगतोय,जे करतोय,जे पाहतोय,जे खातोय,जे चालतोय,उठतोय,बसतोय,झोपून पुन्हा जागे होतोय थोडक्यात काय सगळं काही जे चाललंय ते सगळं सगळं " *त्याच्यामुळे* " अर्थात *संपूर्ण ब्रह्मांडात जो व्यापून उरलेला आहे आणि आपल्या हृदयात त्याचाच अंश आहे त्या परमेश्वरामुळे.* या परमेश्वरामुळे सगळं काही आहे याचं स्मरण करत कृतज्ञतेने विश्वप्रार्थना म्हणत राहणं हेच आहे भजन, पूजन,नमन,हीच आहे पूजा,अर्चना आणि उपासना. # *जीवनविद्या गुह्य सांगते*
@nandinirawool4350
@nandinirawool4350 2 года назад
🌺आहोभाग्य आपुले जे आम्हास असे दिव्यत्वसद्गुरू लाभले🌺
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@sambhajisalunke7935
@sambhajisalunke7935 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांना
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 अमृतबोल मालिकेचा " अविरत सहाशेवा भाग " प्रसारित होत असताना पाहून मन अगदी आनंदाने भरून आले आहे. सुखी जीवनासाठी, खऱ्या परमार्थासाठी आणि विश्वशांतीसाठी खरोखरच जीवनविद्या ही काळाची गरज आहे... कृपया जीवनविद्येचे अशा प्रकारचे विविध उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परीने वेळात वेळ काढून या दिव्य कार्याला / सद्गुरू कार्याला हातभार लावावा ही विनंती .! 🙏🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 года назад
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 года назад
@@prashantsutar9693 God bless 🙏🙏you. विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏 माऊली.
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
एका जनार्दनी एक पने उभा🙏 विश्वाची शोभा शोभवित 🙏 सर्व भुतमात्रा मधे तोच आहे तुम्ही आम्ही सर्व त्या चैतन्याची च रूपे आहोत.हे आपण लक्षात च घेत नाही. 🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@AmarRamane
@AmarRamane 2 года назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "देवाच्या स्मरणात परमार्थ" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 2 года назад
Parmeshwar
@janavisawant1433
@janavisawant1433 2 года назад
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@saujanya5582
@saujanya5582 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli
@sunilghadi8880
@sunilghadi8880 2 года назад
🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली 🙏
@babanjogdand9038
@babanjogdand9038 2 года назад
Thank you very much Satguru, Satguru bless you all to all Namadharak. thank you very much JVM teams
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांची भरभराट होऊदे.Thank you Mauli, Thank you Dada Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏❤️🌹
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@ujwalaslifestylenkitchen777
@ujwalaslifestylenkitchen777 2 года назад
🙏 🌺 विठ्ठल विठ्ठल 🌺 🙏 🙏🌹God always bless you All n your lovely family 😇🌹 🙏 🌺 विठ्ठल विठ्ठल 🌺 🙏 देवा याचं भल कर ,देवा याचं कल्याण कर,देवा याचा संसार सुखाचा कर,देवा यांना चांगले आरोग्य दे,देवा याच्या मनोकामना पूर्ण कर,देवा याची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे,देवा यांचा नोकरी व्यवसाय भरभराटीचा होऊ दे.देवा यांची मुले टॉपला जाऊ दे .🙏🏻😇 🏵️ *|| विश्व प्रार्थना ||* 🏵️ 🙏🏻🌺 विट्ठल विट्ठल 🌺🙏🏻 🙏🏻हे"ईश्वरा,सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाँच भलं कर,कल्याण कर, रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."🙏🏻 सदगुरू श्री वामनराव पै.*🙏😊🌹❤️
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@ujwalaslifestylenkitchen777
@ujwalaslifestylenkitchen777 2 года назад
@@prashantsutar9693🙏 🌺 विठ्ठल विठ्ठल 🌺 🙏Deva 🙏😊🌹 Thanku so much....God always bless you Dear n your lovely family 😇🌹 🙏 🌺 विठ्ठल विठ्ठल 🌺 🙏 देवा याचं भल कर ,देवा याचं कल्याण कर,देवा याचा संसार सुखाचा कर,देवा यांना चांगले आरोग्य दे,देवा याच्या मनोकामना पूर्ण कर,देवा याची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे,देवा यांचा नोकरी व्यवसाय भरभराटीचा होऊ दे.देवा यांची मुले टॉपला जाऊ दे .🙏🏻😇 🏵️ *|| विश्व प्रार्थना ||* 🏵️ 🙏🏻🌺 विट्ठल विट्ठल 🌺🙏🏻 🙏🏻हे"ईश्वरा,सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाँच भलं कर,कल्याण कर, रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."🙏🏻 सदगुरू श्री वामनराव पै.*🙏😊🌹❤️
@BhagyashriGharat-q5e
@BhagyashriGharat-q5e 21 день назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 года назад
ऐसे सद्गुरू पुन्हा होणे नाहीच 🙏... ज्ञानियांचा महाराज श्री सद्गुरू महाराज 🙏 🙏जय श्री सद्गुरू माऊली 🙏...
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 2 года назад
Vitthal vitthal Mauli aaplya charni koti koti vandan pranaam aabhaar dhanyavaad. Aamhi khup sukhi zalo God bless all
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 2 года назад
Thanks Vitthal vitthal
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@jaymalharkedare3029
@jaymalharkedare3029 2 месяца назад
Om jai shree gurudevai namaha
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
@@prashantsutar9693 🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹 देवा
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 2 года назад
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 2 года назад
Pai morning khupach sundar pravachan. Thank you Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@balikapatil3739
@balikapatil3739 2 года назад
कोटी कोटी वंदन 🙏🙏माऊली
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 года назад
Ishwar
@manishakale4612
@manishakale4612 2 года назад
🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏 krutadnya Bhawani khoob khoob dhanyvad
@shankarsawant848
@shankarsawant848 2 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@sameershinde306
@sameershinde306 2 года назад
Vitthal vitthal mauli🙏🌹
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 года назад
संसाराच्या सुखी कळीतून सहज उमलतो ' परमार्थ ' खरा l जीवनविद्या गुह्य सांगते .. या विद्येचा घोष करा ll 🙏 ll Great Satguru .. Great Jeevanvidya ll 🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🌹
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
ईश्वर स्मरणात संसार करणे म्हणजे संसार सुखाचा होतो हे अनुभव घेऊन बघा पण त्यासाठी सद्गुरू ची गरज लागते. यासाठी आपले पै सद्गुरू खूपच सुंदर सोप्या भाषेत मार्गदर्शन करतात 🌹🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹🌹
@pranalikanade2596
@pranalikanade2596 2 года назад
"विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 года назад
"त्या"च्यामुळे "मी" आहे. हेच स्मरण. "मी" ही आपली खरी जीवनाची गोवर्धन पर्वत उचलणारी करंगळी आहे. धन्यवाद माऊली !!
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 года назад
@@prashantsutar9693 विठ्ठल !! विठ्ठल !!
@subhashchougule7181
@subhashchougule7181 14 дней назад
विठ्ठल विठ्ठल माऊली खुप सुंदर बोललात तुमचा आवाज ऐकत राहावं असं वाटत देवा सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांचं भल कर
@jeevanvidya
@jeevanvidya 13 дней назад
🙏
@vilashire4997
@vilashire4997 Год назад
God bless you all
@satyanarayansubramaniam9429
@satyanarayansubramaniam9429 2 года назад
ते देवाला मानतात की देवाला अनुभवतात।
@nitinlande3706
@nitinlande3706 2 года назад
🙏🙏🌹🙏🙏
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 года назад
Vithal vithal vithal
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 года назад
Thanku so much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏 great satguru ❤️🙏❤️
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@satishdeshmukh2179
@satishdeshmukh2179 2 года назад
सदगुरु स्मरणात सर्वांना विठ्ठल विठ्ठल आणि देवा, सर्वांनचं भलं कर!.... जे व्हि एम नागपूर
@bhagwansanas9752
@bhagwansanas9752 2 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 2 года назад
खूपच छान प्रवचन
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 2 месяца назад
सद्गुरुज्ञान अगाध.मी म्हणजे,जो प्रत्येकात आहे तोच,विठ्ठल, त्याचे नित्य स्मरण हीच आहे पुजा,ध्यान, ,यज्ञ,everything.आहे तोच विठ्ठल, विश्वी ठासून भरलेला. Thank Yiou Sadguru .❤🎉
@nalkurganapathiprabhu9255
@nalkurganapathiprabhu9255 2 года назад
🙏🙏
@surendrasatyanarayan9952
@surendrasatyanarayan9952 2 года назад
Amazing . Simply no words would describe the level of greatness of sadguru 😍😍🙏.
@satyanarayansubramaniam9429
@satyanarayansubramaniam9429 2 года назад
यावरून ठरवा की सद्गुरू वामनराव पै हे नास्तिक आहेत की पक्के आस्तिक।
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
'देवाच्या स्मरणात खरा परमार्थ' सांगताहेत सद्गुरू माऊली....
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@आनंदवाणी
@आनंदवाणी 2 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 года назад
Vitthal vitthal Mauli 🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Месяц назад
माणसाच्या जन्माची सार्थकता सद्गुरुंच्या ह्या बोधात आहे,सहज आहे,ना खर्च,ना कष्ट, ही महती, थोरवी जीवनविद्येची आहे. अनंत कोटी वंदन माऊली❤❤
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 2 года назад
थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा थॉकयु पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी कोटी वंदन करते🙏🙏🙏 विठ्ठल
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 года назад
विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 2 года назад
धन्यवाद सद्गुरू
@nitinlande3706
@nitinlande3706 2 года назад
🙏🙏🌹🙏🙏
@kavitapanhale686
@kavitapanhale686 2 года назад
🙏🙏🙏🙏
Далее
Моя Бывшая - Зомби Вернулась!
24:45