Тёмный

जिवंतपणी स्वर्ग कसा बघाल? How to see heaven when you are alive? | Satguru Wamanrao Pai 

Lokmat Bhakti
Подписаться 1,1 млн
Просмотров 72 тыс.
50% 1

माणसाला जीवंतपणीच स्वर्ग बघायची घाई झालेली असते. माणसाचे निधन झाल्यानंतर तो स्वर्गामध्ये जातो. पृथ्वीतलावावरील प्रत्येक सजीव हा निधनानंतर स्वर्गामध्येच जात असतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी जिवंतपणी स्वर्ग कसा बघाल ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर तुम्हाला कळेल -
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #jeevanvidya #amrutbol
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Развлечения

Опубликовано:

 

14 май 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 99   
@ghanshyamkulkarni349
@ghanshyamkulkarni349 5 месяцев назад
अशा प्रकारे आता पर्यंत अशा पद्धतीने कोणीही समजावून सांगितलेच नाही. जे फक्त सदगुरूनी सांगितले.
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 День назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे ,आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@ashwinitalks8958
@ashwinitalks8958 4 года назад
आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@kishordgowardipe
@kishordgowardipe 11 дней назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर
@shukrachryabhosale8186
@shukrachryabhosale8186 3 месяца назад
सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 4 года назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,सर्वांना सुखात ,आनंदात ,ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे भलं कर कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@arunasamdani3939
@arunasamdani3939 4 года назад
Jai sadguru, pranam guruji
@leenaadvankar2775
@leenaadvankar2775 3 месяца назад
सदगुरुच्या दिव्य वाणीतून झालेले दिव्य मार्गदर्शन❤ Thank you Sadguru 🙏🙏🙏
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 3 месяца назад
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@ramkrushnakamble7079
@ramkrushnakamble7079 3 месяца назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू
@ujwalagawade5085
@ujwalagawade5085 4 года назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
@mohanhalloor52
@mohanhalloor52 4 месяца назад
Thank You Satgurudeva, God Bless🙏🙏🙏🙏 All
@pirajipatil991
@pirajipatil991 4 месяца назад
किती सुंदर प्रार्थनेचे महत्व सांगितले आहे ❤❤
@bhartitupe2664
@bhartitupe2664 Месяц назад
Jai sadgruna koti koti parnam
@ujwalagawade5085
@ujwalagawade5085 4 года назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Год назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌👌👌गुरू माऊली
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 4 года назад
Great phylosopher...source of Inspiration...Namaskar Sadhguru...🙏🙏🙏
@user-zd5eg2tt2b
@user-zd5eg2tt2b 27 дней назад
कोटी कोटी वंदन 🙏
@ashwininaik5161
@ashwininaik5161 3 месяца назад
आपल्या विचारांवर आपण लक्ष ठेवून. जीवन जगणे हि कला शिकवतात.
@namratamhatre2206
@namratamhatre2206 4 месяца назад
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏🌹
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 4 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू व माईंना कोटी कोटी प्रणाम.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय, कौशल्ययोगी सद्गुरु माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे🌹 सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव🌹 सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🌹🌹🌹🌹🌹
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Год назад
विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 विठ्ठल विठ्ठल🌺 जय सद्गुरु जय जीवनविद्या माई दादा वहिनी यानाः कोटी कोटी कोटी प्रणाम करते। ं🙏🏼🌹🙏🏼🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🌹🙏🏼🌹🙏🏼🌺🙏🏼🌹आ🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🌹🙏🏼🌺
@seemapatil7643
@seemapatil7643 2 месяца назад
Ati sunder thanks sadguru
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 3 месяца назад
What a wonderful video !!!! विश्वप्रर्थना 'हे ईश्वरा,सर्वाना .... is Goldmine of golden thoughts,ie Super Positive thoughts and if we pray this विश्वप्रार्थना is real Wisdom ,शहाणपण, because in this we do not pray for but for ALL,सर्वाना,and we are there in सर्वाना,will get that first what we pray in विश्वप्रार्थना. Great knowledge,अनमोल ज्ञान.❤❤ Thank You Sadguru.🎉🎉
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 4 года назад
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल माऊली🙏🙏🙏🙏🙏
@sunitaangre7370
@sunitaangre7370 4 года назад
जय सद्गगुरू ऊतंम शीकवन
@kundamodak9307
@kundamodak9307 4 года назад
सद्गुरु. तुमचे विचार ऐकून सगळ जग शहाण होऊ दे.
@rajanibendale1823
@rajanibendale1823 3 месяца назад
अनंत कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹 विठ्ठल विठ्ठल देवा
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सर्व लोकमत परिवारास कृतज्ञता पूर्वक धन्यवाद सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।। ।।विश्वप्रार्थना।। हे ईश्वरा , सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ।।सद्गुरु विश्वस्त श्री वामनराव पे।।
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 года назад
जय सद्गुरू जय जीवन🙏🙏 विदया🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🌹🌹 माई माऊली कृपेची साऊली🌺🌺 विठ्ठल🙏 विठ्ठल🌹 विठ्ठल🌺 विठ्ठल🙏धन्यवाद कोटी कोटी कोटी🙏🙏 वंदन करते विठ्ठल 🙏🙏विठ्ठल🌹 विठ्ठल🌹 विठ्ठल🌺
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@ganpatade337
@ganpatade337 Год назад
एकदम छान प्रवचन
@jaymalharkedare3029
@jaymalharkedare3029 3 месяца назад
God bless all
@ravitayde3175
@ravitayde3175 Год назад
खुप खुप धन्यवाद सद्गुरु💐💐😊😊
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Год назад
Very very good
@maheshsabale7015
@maheshsabale7015 Год назад
Jai sadguru
@ramchandraacharekar8187
@ramchandraacharekar8187 4 года назад
Superb Nirupan
@sheetalshinde240
@sheetalshinde240 4 года назад
GREAT GUIDANCE BY GREAT PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI ,EVER BEST SATHGURU
@prakashsuvare6389
@prakashsuvare6389 2 года назад
khup chhan
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 4 года назад
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा
@surekhamorajkar695
@surekhamorajkar695 4 года назад
Best sathguru
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏🌹 माई माउली कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🌹🌹 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@anup8511
@anup8511 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏प्रणाम गुरूजी Very helpful, explained very well for all kind of people. I remember from childhood, My uncle used to come from USA to listen to shri guruji in mumbai परेल in 1980.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@ishwarnagose4605
@ishwarnagose4605 5 месяцев назад
May God bless all vittal vittal vittal🎉🎉🎉
@parabprasad6
@parabprasad6 4 года назад
विठ्ठल विठ्ठल
@vishnunavti476
@vishnunavti476 3 года назад
Very ancient Indian phylospphy "SARVEPI SUKHINO SANTU ,SARVE SANTU NIRAMAYA ,SARVE BHADRANI PASHYANTU MA KASHIT DUKH MAPNUYAT" .We R Grateful to Shree Sadguru Wamanrao Pai .
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@neham1705
@neham1705 4 года назад
Sadgurunna koti koti krutadnyatene namaskar
@samadhanyadav7654
@samadhanyadav7654 Год назад
Koti koti Pranam Sadaguru🙏🙏🌹🌹
@user-ke6yu6wq5b
@user-ke6yu6wq5b Месяц назад
🙏🙏🙏
@khandugend5410
@khandugend5410 Год назад
Sadguru explained about Good thoughts in very simple way and proved that how it is important, Garrented and powerful way of life . Salute to sadguru🙏🙏🙏🙏🙏
@meenaarekar1116
@meenaarekar1116 4 года назад
Mast 👍 👍
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
जय सद्गुरु जय जीवनविद्या....
@mangalyadav2586
@mangalyadav2586 4 года назад
👌👌👍🙏
@satishjoshi8852
@satishjoshi8852 4 года назад
Nice
@anilbadhe8687
@anilbadhe8687 Год назад
🙏🙏
@anujajarande7689
@anujajarande7689 4 года назад
Nice thanks sadguru for everything ☺
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 4 года назад
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल दादा
@mohanphadke5492
@mohanphadke5492 3 года назад
Jai Sadguru Jai Jeevan Vidya 👍👏👏
@vinodkadam389
@vinodkadam389 4 года назад
Khup Chan pravachan
@meenajavalkar647
@meenajavalkar647 3 года назад
Khoop khoop chagle vichar.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@pravinkakade4307
@pravinkakade4307 4 года назад
खूप छान सत्संग
@parijakhot4272
@parijakhot4272 4 года назад
धन्यवाद देवा
@nayanabankar6460
@nayanabankar6460 4 года назад
Vitthal Vitthal 🙏🙏🙏 Dhanyawad
@yogitabhor9888
@yogitabhor9888 3 месяца назад
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@deepakkalbhor4721
@deepakkalbhor4721 Месяц назад
Kuthe ahe?
@MangeshRGhade
@MangeshRGhade 3 месяца назад
If we give happiness to others, happiness will come, on the other hand, if we give pain, then pain will be shared. Sadhguru Pai Nath says according to the law of nature.
@latagurav6798
@latagurav6798 4 года назад
Pranam guruji,khup khup khup khup Chan..🙏🙏
@nathuramjadhav2932
@nathuramjadhav2932 4 года назад
Thanku sadguru 🙏
@pratikshasonawane6288
@pratikshasonawane6288 2 года назад
Thank you Sadguru🙏🏻
@latapole369
@latapole369 3 года назад
खूप छान👏✊👍
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@rohanthorat5735
@rohanthorat5735 4 года назад
Nice Video !!
@ShyamaliSamanta23
@ShyamaliSamanta23 4 года назад
Jay sadguru🙏
@dipaligangan789
@dipaligangan789 4 года назад
Thanks
@aparnabhurbhure8686
@aparnabhurbhure8686 Год назад
😎🆒👍 se
@ravikiranbulbule9025
@ravikiranbulbule9025 4 года назад
Nice Experience story and Great divine light of real Life
@kapilkuber3931
@kapilkuber3931 4 года назад
श्री राम
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 4 года назад
प्रयत्न व प्रार्थना जोडीने करा
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 4 года назад
Great philosopher thank you god 🙏🙏 father
@sudhirpalkar9274
@sudhirpalkar9274 4 года назад
पुन्हा पुन्हा पहा
@sunitasutar2088
@sunitasutar2088 2 года назад
नामधारक कस व्हायचं?
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
जिवंतपणीच आपण स्वर्ग कसा निर्माण करावा, मेल्यानंतर स्वर्गात जाण्याची वाट न बघता, ....कसा?.... ऐका सद्गुरूंच्या वाणीतूनच....
@LokmatBhakti
@LokmatBhakti Год назад
धन्यवाद! आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@balasahebtupsaundar6791
@balasahebtupsaundar6791 4 года назад
पंढरपूर येथे JVM ची शाखा आहे का?
@Anand-mv6tv
@Anand-mv6tv 4 года назад
Solapur la aahe....
@alkabalde7888
@alkabalde7888 4 года назад
Prarthanech machine kothe milel......
@nikhilpbagade
@nikhilpbagade 4 года назад
please contact jeevanvidya.org/contact-us/
@uttamtamhane3547
@uttamtamhane3547 2 года назад
हडपसर येथे jvm ची शाखा आहे का?
@uttamtamhane3547
@uttamtamhane3547 2 года назад
असेल तर कुठे आहे. ??
@rajupawar3212
@rajupawar3212 4 года назад
विठ्ठल विठ्ठल
@jayshreehawale3849
@jayshreehawale3849 4 года назад
Jay sadguru🙏
@madhurikulkarni5492
@madhurikulkarni5492 4 года назад
विठ्ठल विठ्ठल
@babushinde4424
@babushinde4424 3 года назад
हे,ईश्वरा ,
Далее
We will see who will do it better 😂
00:14
Просмотров 4 млн
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.
I meet Mr.Beast
0:15
Просмотров 17 млн