मी ही कवाली दिवसातून किती वेळा ऐकतो पण अस वाट की मी पहिल्यांदा ऐकतो ये मन पूर्ण भरून येत. आणि आपल जीवन काय आहे .ते या कवाली मध्ये दिसत ... कवालि किती ही जुनी झाली तरी ती ने ऐकणाऱ्या ना नवीनच वाटणार ...हा व्हिडिओ कधीही जुना होणार नाही .. thank you आनंद जी शिंदे...आदर्श जी शिंदे ....
किती खणखणीत आवाज,आणि हिंदी उच्चारातील सुस्पटता जणू मात्रू भाषाच.शब्द भुंडे पडतात आपल्या गायनाची स्तुती करताना.ही कव्वाली माणसाला जमिनीवर आणते. आपण या भारताचे अनमोल नर रत्नआहात पिता आणि पुत्र दोघेही. आपणास मानाचा मुजरा.
आदरणीय प्रल्हादजी , आनंदजी आणि आता आदर्शजी ..आपले संगीत क्षेत्राचे योगदान हे संपूर्ण जग कधीच विसरू शकणार नाही.......सलाम या शिंदे शाहीला........MH-24 लातूर.महाराष्ट्र....
प्रत्येक वेळी हि कव्वाली ऐकली तरी डोळे पाणावले जातात.... खुप वेळा ऐकते मी 🙏🙏🙏 खुप छान खुप धन्यवाद 🙏 दादा तुमच्या दोघांच्या आवाजाची मी लहान पणापासून फॅन आहे.... एका सत्यनारायणाची कथा... आवडते खुप खुप 🙏🙏🙏🙏🙏
सर मै इस कवॉली को हमेशा सुनता हूं हमे विश्वाश नहीं होता कि एक मराठी इतना अच्छा उर्दू बोल सकता है । सर आपने तो कमाल कर दिया है खास कर एक मराठी इतना अच्छा कवाली गा रहा है thanks सर जी
Realy after 35 years ye qawwali sun raha hun bachpan tha matlab goti khelne me kho gaye aaj fir ye qawwali ka matlab sikha rahi hai qk ab pinjre se nikalne ka time ho raha hai grt dada
1st up all both are brilliant singers .Thanks for shinde family give the legend for maharashtra. सर आपल्या विषयी अभिप्राय देण्याच्या आम्हाला कहिहि अधिकार नाही कारण आपन खुप मोठे कलाकार आहात. पन खरच तुमचा आवाज जेव्हा जेव्हा ऐकतो नवीन ऊर्जा मिलते तुम्हके खुप मोठे योगदान आहे महाराष्ट्रासाठी,फक्त आपल्यासाठी एवढेच 👌👏👏👏
💞आज एकपाठोपाठ 2 गानी ऐकली. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची आणि आता हे उड जायेगा एक दीन पँछी. एकसाथ प्रल्हाद जी. आनंद जी आणि आदर्श जी. तिन पिढ्या कश्या अप्रतीम असू शकतात.विश्वास बसत नाही. पण खरच यांच्यावर पांडूरंगाची कृपा आहे. Love u three blessed artists.💞💞💞💞🙏🙏🙏
शिंदे घराण्याचे उपकार समाज कधीच विसरणार नाही जाती वादी सरकार ने कोणतेही पुरस्कार नाही दिले तरी चालतील पण समाज सेवा करत राहा दलीत समाजा चा आशिर्वाद हाच सर्वात मोठा पुरस्कार आहे
Jai bhim mhantal ki सगळे पुरस्कार भेटल्या सारखेच आहे आपल्या समज्या साठी या मनुवड्याकडून काय आपेक्षा ठेवायच्या आपल्या सरख्यांनी ज्यांनी आपल्या बाबासाहेबाना महापरिनिर्वाण झाल्या नंतर 40 वर्षांनी भारत रत्न दिले ते पण मोर्चे आंदोलन करून
महाराष्ट्राचे भीम बुद्ध गीतांचे महान गायक प्रल्हाद दादा शिंदे यांनी ही कवाली जी त्यांच्या स्टाईल मध्ये त्यांच्या ढंगामध्ये गायली त्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही.... तो महान आवाज आजही आमच्या सारख्या ज्येष्ठ भीम अनुयायांच्या हृदयामध्ये कोरलेला आहे... तो कोणीही पुसून टाकू शकत नाही.... आपण दोघा बाप लेकांनी ही कवाली गायली त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद.... 🇪🇺 सप्रेम जय भीम 🇪🇺
L ll ll ll ll ll l ll l ll ll ll ll l ll l ll l ll l ll l ll ll ll l ll l ll l ll ll ll ll ll ll l ll ll l ll l ll l ll ll ll l ll l ll ll po ll00 pool llll ll lllpp000 on llollooolklll lol lol lol lllllllll ll ll ll llllll ll lllllollllll ll lolll ll ll ll ll l ll ll ll ll l ll l ll l ll l llollooolklll jokkha k88jú8 ok kip
आनंद शिंदे का जवाब नही 90 के दशक में इनका एक मराठी गीत बहोत हिट हुआ था जावा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला बहोत धूम मचाई थी जिसकी कैसेट वीनस कंपनी में थी और मेरे पास आज भी है