Namdev Shastri explains Obstacles to happiness. Who is your real enemy and how to get rid of it? Where does the mind reside? What the mind does. Who causes happiness and sorrow? The splendor of the supernatural. The state of the soul-oriented person. Contemplation of the mind through Dnyaneshwari.
आनंदातील अडथळे. आपला खरा वैरी कोण व त्यातून सुटण्याचे उपाय. मनाचं वास्तव्य कुठं आहे? मन काय करतं. सुख दुःखास कारण कोण? परमार्थीकांची वैभवता. आत्माभिमुख व्यक्तीची अवस्था. ज्ञानेश्वरीतून मनाचे मनन. स्वव्यक्तीमत्त्व खुलण्याचे व प्रसिध्दी मीळण्याचे उपाय. इत्यादी वैज्ञानिक विषयाचे मार्गदर्शन या भागात डॉ. श्री नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी केलेले आहे.
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#AnandacheSiddhant
#zeeTalkiesPravachan
15 окт 2024