आताच ऐकले टिव्ही ला आणि लगेच youtube ला सर्च केले सर बर झालं तुम्ही टाकले आहे गाणे, आणि गाणे खुपच छान आहे इमोशनल तर खुपच आहे. आणि रडण्यासारखे आहे thank you
अप्रतिम गीत, अप्रतिम संगीत व अलौकिक आवाज तीन बंधू नी हे गित सुंदर बसवले आहे व अंतरा कुलकर्णी ने ही अंगाई जिवंत करून त्यावर कळस चढविला आहे. ही अंगाई ऐकतांना प्रत्येक प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले आहेत. आई थोर तुझे उपकार🙏🙇🎉
Beautiful lyrics, fantastic composition and equally superb singing by my daughter Antara. Hearty Congratulations to all the team members involved in the making of this song and thank you Colors Marathi and Sur Nava Dhyaas Nava for giving this great opportunity to Antara.
विशेषतः ह्या अंगाईची गीत रचना अत्यंत उत्कट आणि आई बद्दलच्या ममत्व भावनेने ओथंबून भरलेली आहे आणि संथ लयीच संगीत व गीत मनाला स्पर्श करते डोळ्यांचे कडे ओलावतात.🙏🏻🙏🏻🙏🏻
Amazing, I have watched this song when it's premiered in Sur Nava Dhyas nava. I got tears in my eyes. Amazing composition. Congratulations Antara. ಶುಭಾಶಯಗಳು. खुप छान बाळा.
Khupa ne Khupa Sundar gayalis tu ❤ im prord of you ❤ Antara Music , composing, lyrics , makeup, beautiful n Avdhuta Gupte sir , & Mahesh Kale Sir Tumacha madhe khupa khupa Shikayala milaale , saada Aabhari hai...maaji singer singing Antara la itna chaan gaana milale 👌😘👌gayala apke pyara opportunity dene ke liye , bahut dhanyvad Sur Nava Dasa Nava..✨🤗🙏💕💐
Khup sundar lyrics,& composition.Trinitibandhu tumach khup,khup aabhar mazya nati antarala hea gana gayala milal. Antara mast gayalis.l amproud of you.
खूप गोड पण टीव्ही वर गायली ते जास्त effective होते कारण खुद्द आईच समोर मग काय भावनांचा उद्रेक झाला आ.....णी गायिकेलाच रडू कोसळले. 😢 सर्वत्र शांत. 100/101 पण आई खंबीर होती कारण तिनेच मुलीला घडवले आहे. ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
त्रिनिती बंधू खुपच सुंदर भावना शब्दबद्ध केल्या आहेत.. आई प्रतीच्या भावना ..प्रत्येक ह्रदयात पाझरल्या.... आम्हाला पण आमची आई आठवली ..आज ती नाही पण तो परीसस्पर्श आपण जागवला..