#MaheshKale #MaheshKaleLive #Bhavgeet #Shabdavachun #SurNavaDhyasNava Shabdavachun Kalale Sare Shabdanchya Palikadale | Sur Nava Dhyas Nava | Mahesh Kale
सर माझ्या बहिणीचे mister लग्नाला नुकतेच 2 महिने झाल्यावर एका road accident मध्ये वारले. From this incidence ....I have lost my sense. पण, हे गाणं ऐकताना जणु मायेने तुम्ही डोक्यावरून हात फिरवल्याची जाणीव झाली आणि मी शांत झाले, गेल्या 4 दिवसात कित्येक वेळा मी हे गाणं ऐकतेय आणि प्रत्येक वेळेस त्याच जाणिवेने माझं मन शांत होत आहे. सर मी तुमची खूप मोठी fan आहे, तुमच्यामुळेच मला शास्त्रीय आणि नाट्य संगीत शिकण्याची ओढ लागली आहे. मी तुमचं प्रत्येक गाणं ऐकताना मंत्रमुग्ध होऊन जाते.तुमच्या आवाजात जी जादू आहे ती, मला तुमच्या प्रत्येक गाण्यात शब्दांच्या पलीकडे घेऊन जात शब्दांवाचून सारं काही सांगून जाते.
*His Singing Is Like.... **_"कोई बहुत भरी हुई नदी बह रही है, इतनी अथाह इतनी अथाह..... पर उससे भय नहीं लग रहा है, उसके समीप ही जाने को मन कर रहा है"_** वो भी तब जब तैरना भी नहीं आता हो, तब....* ☺️☺️☺️☺️😊
Translation for non-marathi listeners: “शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले” Without any words, I understood everything that is beyond words. “प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले” I saw you for the first time and something (love) happened which shouldn’t have happened. “अर्थ नवा गीतास मिळाला छंद नवा अन् ताल निराळा” My song got a new meaning, new hobby and distinct sound “त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले” Tell me why that day for the first time my voice became difficult. “शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले” Without any words, I understood everything that is beyond words. “आठवते पुनवेच्या रात्री लक्ष दीप विरघळले गात्री” Remember again that night the (attentive) light/diya dissolved “मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले” In that hug of yours, the mystery of the universe unfolded for me. “शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले” Without any words, I understood everything that is beyond words.
I am an architecture student and a carnatic singer..i am still training with my music...U are an absolute inspiration to people like me..who wants to create a balance between two professions..love u sir❤
मी जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो त्या प्रत्येक वेळी डोळ्यात अश्रू आणि हृदयात आनंदाची लाट उसळते. ❤️☺️ महेश दादा खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏 इतके सुंदर गाणं दिल्याबद्दल. खुप काही बोलायचय पण शब्द नाहीत.🙂 फक्त एवढेच सांगेन अशीच गाणी आम्हाला सदैव देत रहा. मनापासून धन्यवाद.🙏🙏
It's been a month that my grandmother had paralysis attack and if I play a song sung by you Sir, she always will be murmuring something and responses to your song videos... You are a God gift to this nature... Saraswati aahe tumchyat...
कितीहीवेळा ऐकले तरी समाधान होतच नाही. सर्वकाही एकदम अप्रतिम आणि सुंदर 👌🏻👌🏻❤❤🤗🤗महेश सर, तुम्ही एक असे व्यक्तिमत्व आहात की तुमचा सूर आणि तुमचा सुरांचा ध्यास सर्वांना वेड लावतोच 🤗🤗🥰👌🏻👌🏻❤सूर नवाचा सर्व कमाल वाद्यवृंद, तबला, बासरी आणि सर्वच 👌🏻👌🏻👌🏻🥰🥰🥰❤❤❤शुभेच्छा 💐💐🌹🌹🤗
Do not know the language, not understanding the lyrics..But still, it's wonderful and mesmerizing. I think we are blessed to listen to your wonderful performances.
You are making me cry . i am 67 years old i heard many musicians music from various places from our nation. Each and every language handling of Raga swara will be differ. But the type of singing you are touching everybody's heart.wish you all success. May god bless you.
तुमच्या चेहऱ्यावरचे भाव सांगतात की गाण्याची किती प्रचंड आवड आहे. आणि तुमचा आवाज सांगतो की सुरांवर किती प्रभुत्व आहे👌🙏 मन मुग्ध, तल्लीन होऊन जाते. ज्या पद्धतीने तुम्ही गीत गायले त्यामुळे नकळत डोळे पाणावले 🌷💐
I'm Class 10th CBSE student, from Karnataka, I get relaxed by hearing your songs ... You even made me show intrest towards hindustani classical music..☺️☺️. Ur voice is just tremendous mahesh kale Ji...🙏
महेश दादा खुपच सुंदर.... अगदी शब्दांच्या पलीकडले. दादा खरच तुमच्या मागे महाराजांचे आशीर्वाद कायम आणि भरभरून आहेत त्यामुळे तुमचा आवाज दैवी वाटतो सगळ्यांना आणि त्यात भाव खुप दिसुन येतात. खुप छान. तुमच्या पाठीशी कायम असेच आशीर्वाद राहो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना🙏🙏
खरंच खूप अप्रतिम गायकी आहे महेश दादा तुमची, तुमच्या मुळे आणि राहुल देशपांडे ह्यांच्या मुळे शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण झाली, खूप अभिमान वाटतो तुमचा
महेश जी🙏😌 माझी आई विठु माऊली चरणी लीन झाली तिची आठवण करून दिली.😢 पाठीवरून मायेचा हात फिरवला असे वाटले. 👌रोमांच उभे राहिले.👍 महेश जी आपल्या आवाजात दुधावरील सायीची माया, ममता! ❤️भावपूर्ण सूर लय! 👌काय मस्त देणगी आहे. 👍सरस्वती व गंधर्व यांचा आशीर्वाद लाभलाय. खूप मन भरून आलं. 🙏😌🙏
Sir, having Goosebumps as usual through your performance..its really beyond the words. 😍😍😍😍🙏🙏🙏 May Allah bless u always. Thank You for this soulful journey 🙏🙏🙏🙏
सर, माहित नाही का पण हे गाणं मी प्रत्येकवेळी ऐकतो ज्या वेळी स्वतःला एकटा समजतो आणि गाणं ऐकल्यावर पुन्हा एकदा शांत झाल्यासारख वाटत, Really u are a magician...
Hello Pushkar dada! It's good to see you here! I'm 14 and I've seen your videos on Kaviraj Bhushan and they have truly inspired and mesmerized me... so much that I've learnt some 10 of them by referring to Ninad sir's book and lectures of many orators and your videos. Keep going and keep inspiring! #THE_FIRST_INDIAN_RAPPER #SHIVBHUSHAN
@@monikathengdi3696 @monika thengdi याज साठी तर केला होता अट्टहास! खुप खुप धन्यवाद मोनिका तुमच्या appreciation साठी! ह्याच मुळे मला प्रेरणा मिळते! आणि ऐकून खुप छान वाटले की inspire होऊन तुम्ही सुद्धा अभ्यास सुरु केला आणि काव्य पाठ केले! असाच अभ्यास सुरु ठेवा! शुभेच्छा आणि पुन्हा एकदा धन्यवाद!😊😊😊
It was 2 years back when i started watching SNDN chotesurveer and its really stupendous show where i got to know THE GREAT MAHESH KALE as a judge and his mesmerizing performances then gradually i got involved in his classical music. After all his comments also taught me some valuable things and has totally changed my perception towards music. It really helps me to understand and feel the music better In short your performance shows your inner passion ,sincerity, discipline and many more wonderful things Really THANK YOU SIR to make indian classical music reach to our youngster
"महेशजी काळे गंधर्व भारताला स्वरगंगेच्या निर्मळ पवित्र,हिमालयाचा पर्वतरांगाला मंत्रमुगध,वनस्पतीला,लाजवले"! "आपले,पुरवज,स्वर्गलोकात म्हणाले माझे पुत्रताने वसुंधराला पवित्र नारायनाच्या स्वर्णमातीला अमरत्व प्रधान वाहवले"!
हे गाणं म्हणजे साक्षात स्वर्गसुख ❤️❤️ ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे येतात. आणि याचं repeatation माझ्याकडून कितीवेळा झालं असेल याचा साधा अंदाज बांधणे सुद्धा अवघड आहे. Masterpiece by you!!! @maheshkale
यद्दपि मेरी कर्मभूमि महाराष्ट्र है पर मुझे मराठी भाषा की समझ बहुत ही काम चलाऊ सी है। पर इनके चैनल से कोई एक ट्रैक रोज रात सोने के पहले सुनता हूँ। इनके गायन का जादू एक शांति से भर देता है। music therapy मिल जाती है। हाँ अर्थ समझ नहीं आ पाता इसका दुःख बहुत होता है। आपको हमारे असीम साधुवाद
kay bolu sir.... tumcha badl ved lagel as khi song hot he khrch sir khup rdlo aaikun he song etk mnala lagl ne sir khi boluch shkt nh no word sir... hands off🥺🥺😥
This is really amazing....I was there on sets when this song was shooted.....It was really amazing... Goosebumps....It brought tears in my eyes.... Composition.. arrangements... everything is superb.....💯💞💞💞
शब्दावाचुन कळले सारे,, शब्दांच्या पलिकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले- 3 अर्थ नवा गीतास मिळाला- 2 छंद नवा अन् ताल निराळा -2 त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले -2 शब्दावाचुन कळले सारे,, शब्दांच्या पलिकडले-2 आठवते पुनवेच्या रात्री-2 aalap- 1 लक्ष दीप विरघळले गात्री-2 मिठीत तुझिया -3 या विश्वाचे रहस्य मज उलगडले शब्दावाचुन कळले सारे,, शब्दांच्या पलिकडले
Lyrics 😍❤ शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या पलिकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले- 3 अर्थ नवा गीतास मिळाला- 2 छंद नवा अन् ताल निराळा -2 त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले -2 शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या पलिकडले-2 आठवते पुनवेच्या रात्री-2 aalap- 1 लक्ष दीप विरघळले गात्री-2 मिठीत तुझिया -3 या विश्वाचे रहस्य मज उलगडले शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या पलिकडले
Found about kale sir a few weeks ago... And I'm now a big fan Don't know a single bit of Marathi But music has no language barrier.. Mesmerizing voice and talent.. He has worked a lot on his voice Love from CHHATTISGARH..
Love you mahesh da अदभूत आवाज आहे तुझा तुला ऐकताना शब्दा पलीकडे घेऊन जातोस तू एक शून्य अवस्था आभारी आहे तुझा एक ध्यानपूर्ण वातावरणात घेऊन जातोस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आभार🌷🌷🌹🌹👏👏♥️♥️
Very sweet presentation. Mahesh Kale, Rahul Deshpande, Anand Bhate, Ajit Kadkade, Ninad Ajagaonkar, etc are just the jewelleries of India produced by Maharashtra. Their music is just the easiest way for Ecstasy
It is treat for colors marathi they got chance to share their screen like this. This man is truely huge found for our legendry classical journey but i think just because of in very young age he done this type of singing thats doesnt mean we get this singing lightely. Also dont forget rahul deshpande both are superb.