Тёмный

Anganwadi Sevika Andolan News : जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मैदान सोडणार नाही 

Saam TV
Подписаться 4,8 млн
Просмотров 147 тыс.
50% 1

Anganwadi Sevika Andolan News : जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मैदान सोडणार नाही
#anganwadisevika #mumbai #marathilivenews #eknathshinde
Uploaded by : PKK
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 100   
@VijayPatil-uv6ch
@VijayPatil-uv6ch 8 месяцев назад
धन्यवाद माईसाहेब कमलताई आप आगे बढो हम आपके साथ है
@vandnamahale1804
@vandnamahale1804 9 месяцев назад
मिडियावाले आभार तेवढे कमी खुप खुप खुप धन्यवाद दादा 🎉🎉
@JayramPatil-cn9tl
@JayramPatil-cn9tl 14 дней назад
योग्य मागण्या मंजूर झाल्याचं पाहिजे
@radhasurywanshi
@radhasurywanshi 9 месяцев назад
❤❤❤ताई आगदी बरोबर आहे
@santoshtupe106
@santoshtupe106 9 месяцев назад
सर्व जनता व पालक वर्ग यांचा आंगण वाडी सेविका व मदतनीस यांना पाठिंबा आहे
@rajeshreekalekar1759
@rajeshreekalekar1759 11 дней назад
हमारी युनियन हमारी ताकद हम सब एक है लढेंगे जितेंग लढे है जिते है अंगणवाडी कर्मचारी च विजय असो
@arjunchavan5998
@arjunchavan5998 9 месяцев назад
धन्यवाद sam TV
@vandanabagilgekar1005
@vandanabagilgekar1005 9 месяцев назад
अमरावती येथे आमच्या ५ अंगणवाडी भगिनी ३१ डिसेंबर रोजी आमरण उपोषणाला बसल्या आहेत ‌.‌..त्यांची आणि एक महिना होऊन सुद्धा रस्त्यावर बसलेत याची शासनाला लाज वाटली पाहिजे.. सर्व शासकीय काम करायला अंगणवाडी सेविका मदतनीस पाहिजेत मग जगण्यापुरत वेतन द्यायला काय हरकत आहे
@ravsahebzunjare2350
@ravsahebzunjare2350 9 месяцев назад
हमारी युनियन हमारी ताकत 💪💪
@janakamble7345
@janakamble7345 9 месяцев назад
मंत्र्यांचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे तेवढ्यात आम्ही आमचे महिन्याचा खर्च चालवतो सरकारला लाज वाटायला पाहिजे.
@anantamaske9882
@anantamaske9882 9 месяцев назад
योग्य मागण्या आहेत यांच्या,🙏🙏
@arjunchavan5998
@arjunchavan5998 9 месяцев назад
अगदी बरोबर ताई
@AlkanandaChaware-ue6zf
@AlkanandaChaware-ue6zf 9 месяцев назад
Hari takat Hamari union
@sanketnagle1895
@sanketnagle1895 9 месяцев назад
अंगणवाडी सेविकांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात
@jayashreeyadav6025
@jayashreeyadav6025 9 месяцев назад
मागण्या आमच्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा, अंगणवाडी सेविका व मदतनीस एकजुटीचा विजय असो, हमारी युनियन हमारी ताकत 🚩🚩🚩🚩🚩
@sangitamahind5087
@sangitamahind5087 9 месяцев назад
🎉🎉
@gitasatpute8702
@gitasatpute8702 9 месяцев назад
बरोबर आहे ताई आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही अंगणवाडी उघडणार नाही
@ujwalaswamikhotkar18
@ujwalaswamikhotkar18 9 месяцев назад
मंत्रालयात तुम्ही स्वतः क्रती समीती सोबत जरूर जावा ताई इतर महिला नेऊच नकात खुप छान बोलता ताई खुप खुप धन्यवाद
@KaisarbanuShah-tj6lc
@KaisarbanuShah-tj6lc 9 месяцев назад
बरोबर आहे मॅडम 👍👍🙏🙏
@vandnamahale1804
@vandnamahale1804 9 месяцев назад
ताई खुप खुप धन्यवाद
@nileshpatil6249
@nileshpatil6249 9 месяцев назад
अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात
@vandnamahale1804
@vandnamahale1804 9 месяцев назад
धन्यवाद दादा 🎉🎉🎉मिडियावाले
@alkasakat2181
@alkasakat2181 8 месяцев назад
धन्यवाद कमलताई
@dilipshelke9305
@dilipshelke9305 Месяц назад
तटकरे मॅडम झाली ksi ... महिला बालविकास मंत्री राजीनामा द्या मन त्यांना..😅
@sushiladebaje5097
@sushiladebaje5097 2 месяца назад
Verry good Madam
@JayashriDhivare
@JayashriDhivare 9 месяцев назад
Khup chhan bola tai
@omshanti2312
@omshanti2312 9 месяцев назад
एकदम बरोबर आहे ताई 🎉🎉
@smitakamble1966
@smitakamble1966 9 месяцев назад
👍👍✊✊🚩🚩
@VijayPatil-uv6ch
@VijayPatil-uv6ch 8 месяцев назад
खरच मिडीयाला धन्यवाद अशीच साथ राहू दया कारण खुपच सामान्य कुटुंबांतील महीला आहेत हो
@aher4480
@aher4480 4 дня назад
पेन्शन व ग्र्याजुटी लागु केल्या शिवाय आंदोलन मागे घेऊ नये
@devendraduryodhan8840
@devendraduryodhan8840 8 месяцев назад
Hamari unian hamari takat
@vidhyanagare3434
@vidhyanagare3434 9 месяцев назад
सगळ्या मंत्रयाचा पगार 10000हजार म्हणजे त्यांना कळेल अंगणवाडी सेविका कसं घर खर्च भागवते
@kailashmehta8671
@kailashmehta8671 9 месяцев назад
They Deserve what they are Asking For. These are the Hardworking Ones, who are looking after the Welfare of the Women and Children of the Countryside and also their own homes,. They do more work than the Pot Bellied, Public Representatives. I live in a Tribal Area.
@madhavkavdikarbhaydati9843
@madhavkavdikarbhaydati9843 9 месяцев назад
🎉
@AkashBhalerao-lo2iv
@AkashBhalerao-lo2iv 9 месяцев назад
पी0 पॉप 000पीपी पॉपपीपी00 पॉप 0 पॉप 0पी0पीपी पपी0 पॉप पॉपपीपी प 00l pp l 0pl pp पीपी0पीपीपी00पॉप पॉपl pp l pp l0lll0 pp 0p 0p 0l0 0pl00l00पीपीपीपीपीपीपी pp पीपी0 प पॉप 0पीपी0पीपी0पीपी पॉपपीपीपी प​@@madhavkavdikarbhaydati9843
@LaxmanEagade
@LaxmanEagade 9 месяцев назад
त्यांचा विषय एकच आहे की zp शाळा बंद कारायच्या आहेत तर् अंगणवाडी वर कसे लक्ष देणार .अंगणवाडी सुद्धा बंद करणार बाकी काय आहे सरकारच
@RRao52
@RRao52 9 месяцев назад
BJP govt murdabad murdabad
@Nandkishormane2780
@Nandkishormane2780 9 месяцев назад
ताई तुम्ही खुप छान बोलता
@VandanaKakde-wg1mh
@VandanaKakde-wg1mh 9 месяцев назад
अंगणवाडी ताईना न्याय मिळवून देण्यात यावा
@AnitaDatir-t7z
@AnitaDatir-t7z 9 месяцев назад
याला जबाबदार न ये पाटील त्यांनी संप मागे घेतला समजूत गालायची गरज नव्हती तुमी खोके घेऊन संप मागे घेऊ नका
@jayajadhav8005
@jayajadhav8005 9 месяцев назад
He sagale barobar aahe Mam.
@vandnamahale1804
@vandnamahale1804 9 месяцев назад
हे सरकार निरलज आहे या लाज वाटत नाही अंगणवाडी सेविका वेतनवाढ घर खच होते का
@sangitasangita8111
@sangitasangita8111 9 месяцев назад
त्या अदिति ताईनी खुर्ची सोडावी सेविकाचा विचार करता येत नसेल तर रूबल ताईनी जावे दुसरे राज्यात उगच पदाचा वापर करुन कशाला नोटीसची दमकी देत आहेत या तोडिवर लावा ती नोटीस या गरीब महिलच कस ओ चालणार घर तुमी काय भरघोस पगार घेता यांचा अंत बघता
@BhartiJaybhave
@BhartiJaybhave 9 месяцев назад
एक महिना झाला तरी अंगणवाड्या बंद आहे काही वाटत नाही का या त्याच्या घरातून वेतन द्यायचा आहे का या सरकारला मनावर रस्त्यावर बसून दाखवा आठ दिवस आई बहिणील थोडी दयायला पाहिजे या सरकारला
@VinodKasture-q6u
@VinodKasture-q6u 8 месяцев назад
💯💯😍✔️✔️💯😎👉😎
@manishawaghmare1052
@manishawaghmare1052 9 месяцев назад
आजच्या हक्काचे आम्हाला मिळालेच पाहिजेत बस......
@sunandapkoli
@sunandapkoli 9 месяцев назад
🔥🔥🔥😢😢😢
@savitamandhare9467
@savitamandhare9467 9 месяцев назад
पुन्हा यावे लागले तरी चालेल पण आमच्या मागण्या मान्य झाल्या शिवाय माघार घेतली जाणार नाही हे सरकार ला म्हणाव लक्षात ठेवा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा
@sanjiwanidongar
@sanjiwanidongar 9 месяцев назад
आणखी एक महिना संपत चालला तरी आम्ही घाबरत नाही पण संप मागे घेऊ नका वेतन श्रेणी लागू झाल्याशिवाय
@sangitarude478
@sangitarude478 9 месяцев назад
Tai madanis cha mandhan ka itka kmi purn vel anganwaduchya kamat jatoy amcha..amhi kase jagayche..manisla pn same mandhan vhayla pahije duptine mandhanat fark nko tai seveka, madanischya madanisla mhagaichya kalat 200000 rs mandhan vhyalach pahije...😭😭😭😭
@nandudhokale2836
@nandudhokale2836 9 месяцев назад
आजच्या बैठकीत अंगनवाडी सेविकाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही हा संप कायम ठेवू .आम्ही कितीही दबाव आणला तरी अंगनवाडी ऊघडणार नाही आणि कोणाला उघडू देणार नाही.
@KING-kb3tw
@KING-kb3tw 9 месяцев назад
आमदार यांच्या बापाचा महाराष्ट्र आहेकाय आमच्याच मतावर खुर्चीवर बसून आम्हाला वेड्यात काढतात परंतू आम्हीही त्यानाजागा येत्या मतदानावर.
@ravindratedre1369
@ravindratedre1369 11 дней назад
ताई धन्यवाद मानधन वाढ झाल्याशिवाय माघार घेऊ नयेत जी.आर काढल्याशिवाय
@priyaskitchenmarathi338
@priyaskitchenmarathi338 9 месяцев назад
त्यांचा हक्क आहे त्यांना द्यायला हवा
@BindyaVasave
@BindyaVasave 9 месяцев назад
पुडे येणार्यि मतदानाना मध्ये कडेल पण आता काही सांगून फायदा होत असेल तर करा
@muktabaenipurte
@muktabaenipurte 9 месяцев назад
हंम सब एक है हमारी युनियन हमारी ताकद आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा
@pushpasalunkhe9529
@pushpasalunkhe9529 9 месяцев назад
मंत्री पदाचे निर्णय अर्ध्या रात्री सुद्धा लागतात महिने महिने वाट बघावी लागते हे आहे आपलं शासन
@VandanaKakde-wg1mh
@VandanaKakde-wg1mh 9 месяцев назад
शिंदे सरकार मुडदाबाद देव्या फडणवीस मुडदाबाद
@kirankarande8189
@kirankarande8189 9 месяцев назад
या मंत्र्याचा 1 दिवसाचा खर्च असतो तेवढा आम्हाला मासिक मानधन देतात , तेवढ्यात या महिला महिन्याचा घरखर्च कसा चालावत असतील याचा हे महानिर्ज्ज सरकार विचार का करत नही . शिंदे साकार हाय हाय
@NamdevWatgure
@NamdevWatgure 6 дней назад
अंगणवाडी च्या मांगण्या पुर्ण करा नाहीतर गडबळ होईल मग समजेल तुम्हाला
@kunalmaral4015
@kunalmaral4015 9 месяцев назад
सर तुम्ही सांगा या सरकारचे करायचं काय
@minawankhade5347
@minawankhade5347 9 месяцев назад
हे सरकार निगरगट सरकार आहे न्याय नाही तर मतदान नाही
@shivay9092
@shivay9092 9 месяцев назад
Zoplay sarkar
@dipalijadhav6814
@dipalijadhav6814 9 месяцев назад
Angnwadi karykrtila nyaycha milalach pahij
@DG-Gomase
@DG-Gomase 9 месяцев назад
News channel Wale 1 mahina zople hote ka.. Aaj news dakhvtay
@sudhirphatak8573
@sudhirphatak8573 9 месяцев назад
Highway roka,rasta bandh Kara, Truck driver sarkha aandolan Kara,Bemudat rastabandh Kara.
@anirudhachavan5836
@anirudhachavan5836 9 месяцев назад
मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा .
@savitamaheshswami3334
@savitamaheshswami3334 9 месяцев назад
एकदा खाल्लं कि परत खातात कि नाही हे विचारा त्यांना. जे एकदा वाढवलंय कि असं म्हणतायत त्यांना.
@anitachaudhari3677
@anitachaudhari3677 9 месяцев назад
आझाद मैदान सोडू नका गेल्या वेळेस ही असंच झालेलं आहे
@TanujaTanujasuryawanshhi
@TanujaTanujasuryawanshhi 9 месяцев назад
हाय घेऊ नका रे आमची.
@BindyaVasave
@BindyaVasave 9 месяцев назад
हे राजा आहेत यांच्या पुडे काही काही करुन काही उपोयग नाही
@aazadsurekar3079
@aazadsurekar3079 9 месяцев назад
Anganwadi. Adthda. De.......Fdnvis
@anantyadav4488
@anantyadav4488 9 месяцев назад
हा देशाचा पैसा फक्त मंत्रेणा च पाजे आमदाराचे पगारात आट दीवसात वाडूण मिलतात
@vijaykulkarni832
@vijaykulkarni832 9 месяцев назад
शिक्षण मंत्री मह्णतात मिळुन कामकरायचे तस वेतन पण द्या
@SurekhaDoye
@SurekhaDoye 9 месяцев назад
ताई मंत्रि काय वषॆभरातुन एकदाच जेवतो नंतर जेवन करत नाहि काय
@LaxmanEagade
@LaxmanEagade 9 месяцев назад
मुख्यमंत्रींना काय माहिती की त्यांची सेवा काय आहे
@SonuKhandare-p6t
@SonuKhandare-p6t 9 месяцев назад
Nishkalji paana ...........he sarkar
@rahulb8752
@rahulb8752 9 месяцев назад
10000rs kimtiche mobile dyayala havet😊❤
@sanjaytiwarekar9348
@sanjaytiwarekar9348 9 месяцев назад
मागे हाटु नकाच आता ठोस म्हणजे ठोस निर्णय ,1 महीना झालाय आजुन 1 थांबलात तरी चालेल पण जिंकुनच या
@JyotiJadhav-eu3re
@JyotiJadhav-eu3re 2 месяца назад
मंत्री 5000 cha jevan 1 time karta dress ghaltat tevdhya paisache yeka divasat mg ami kas gharl chalvnar sanga itkya paisamde
@nikhilsankhe9251
@nikhilsankhe9251 9 месяцев назад
ya mahagai madhe 7000rs ani 5500rs mahina deun anek varshapasun kaam karvun ghenarya ashya sarkarla laaj vatli pahie....
@sushmakakde5621
@sushmakakde5621 9 месяцев назад
वेतन हवे
@vrushalisuware3611
@vrushalisuware3611 9 месяцев назад
Anganwadi sevikanchya magnya chukichya ahet Sarkar ne manya Karu naye......
@pandurangtalekar2744
@pandurangtalekar2744 8 месяцев назад
5400रु मानधन झाले काय
@komalbhadarge4133
@komalbhadarge4133 9 месяцев назад
He sarkar khadyat taka . Anganwadi karmacharyancha kacharaa kart ahe ho 😢. Shinde ky chalu tumch , jara mendu aslya sarkh vaga 😔😏
@MandaDaule-my4pr
@MandaDaule-my4pr 9 месяцев назад
Amdar khasdar yanna dya o paise 😂😂😂😂 tyanna garaj ahe wa hya mata maulinna nahi pahilya pasun ch mata maulinvr anyay hot alay nadi lavtay ka 500 .1000 deun nyayalayane many kely n mng tech dya ani mahagai kiti vadhliy 😡😡😡😡
@MandaDaule-my4pr
@MandaDaule-my4pr 9 месяцев назад
2.2 amadar kshala lagtet jat nyay deu shakt nahi tr 😡😡😡😡
@belarodrigues6122
@belarodrigues6122 Месяц назад
Murphy manitr zaina bad hai hai
@asharkhan2620
@asharkhan2620 9 месяцев назад
Kuri Khali kra
@SeetaDevhare
@SeetaDevhare 9 месяцев назад
मानधनावर नाही वेतनवाढ म्हणा
@YogeshBhalerao-rm9yg
@YogeshBhalerao-rm9yg 9 месяцев назад
Shinde Sarkar ko Commission Dena padta hai per Anganwadi 2000 rupaye turant mandanna badh jaega Varna Kuchh Bhi milane wala Nahin Hai
@YogeshBhalerao-rm9yg
@YogeshBhalerao-rm9yg 9 месяцев назад
Tai RS 5000 sevika Shinde Sarkar law Commission Daya turant maandhan ward Manya Holi neither Kahin Minar Nahin
Далее
ПОНТОРЕЗКА САША BELAIR / ОБЗОР
27:43