Тёмный

Anil Awachat Death : अनिल अवचटांच्या मुक्तांगणमध्ये जाऊन आयुष्य बदलेल्या दत्ता श्रीखंडेंची गोष्ट! 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 16 тыс.
50% 1

#AnilAwachat #Muktangan #Pune
ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं पुण्यात निधन झालंय. ते 76 वर्षांचे होते. अनिल अवचट यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्यासोबत 'मुक्तांगण' या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती. आज मुक्तांगण व्यसनमुक्तीसोबतच अनेक क्षेत्रांत कार्य करत आहे. या मुक्तांगणमध्ये येऊन दत्ता श्रीखंडे यांचं आयुष्य पार बदलून गेलं. त्यांच्याशी बीबीसी मराठीसाठी राहुल गायकवाड व नितीन नगरकर यांनी हा संवाद साधला.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@pr.sonawane3428
@pr.sonawane3428 5 месяцев назад
बाबा🎉
@VegCookingChannel
@VegCookingChannel 2 года назад
आवचटबाबांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि श्रीखंडे बाबा आम्ही तुम्हाला खूप जवळून बघतोय आज तुम्ही सगळ्यांसाठी एक प्रेरणास्थान आहात आणि तुमचे येणाऱे आत्मकथन "मिट्ट काळोख लख्ख उजेड" यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@nikitasawant8451
@nikitasawant8451 5 месяцев назад
प्लीज कोणीतरी मला मुक्तांगण ला जाण्याचा एड्रेस व माहिती हवी आहे प्लीज मला फोन नंबर व ॲड्रेस द्या कारण मला त्याची खूप गरज आहे माझा भाऊ माझ्या घरच्यांना आणि मला खूप खूप त्रास देत आहे हे त्याचे दुसरे लग्न असून सुद्धा तू आम्हाला खूप त्रास देत आहे इतका व्यसनाच्या आधारे आहारी गेला आहे की नकोसं झालंय आम्हाला आता यामुळे आमच्या बाकीच्यांचा रिलेशनमध्ये ताटातूट होत आहे
@yogitavishwakarma9144
@yogitavishwakarma9144 3 месяца назад
गूगल labg
@shantanuambildhok7076
@shantanuambildhok7076 2 года назад
Guys please tweet Padmashree to Dr. Anil Awachat. Tag PM , CM & The President into it
@deepaksonawane562
@deepaksonawane562 2 года назад
RIP. ......🙏
@sachinyedurkar833
@sachinyedurkar833 2 года назад
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@FitWarriorTv_
@FitWarriorTv_ 2 года назад
A great personality , living legend most inspirational Person Mr. Datta Shrikhande . And my heartly condolence to Awachat family may his soul Rest in Peace 💐🙏
@gillparam002
@gillparam002 2 года назад
“भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !” Datta Sir, you have been a source of inspiration for many young people who have strayed from their paths. Seeing you motivates us and gives us a reason to reconsider that restoration is always a good idea. On the one hand, drinking spoiled us; on the other hand, seeing you inspires us to take a positive route. With our tenacious character, we may achieve incredible heights and execute miracles.
@anithajames7843
@anithajames7843 2 года назад
R.I.P Sir 💐💐💐
@amitkamble3764
@amitkamble3764 2 года назад
Rip🌻🌻
@sunitawasnik4097
@sunitawasnik4097 2 года назад
Anil awchat is my fav writer... great manus
@madhurideshpande672
@madhurideshpande672 2 года назад
BABA ek SWAYAMPRAKASHIT TARA - BABA ek KALPVRUKSH
Далее
Noam Chomsky - Why Does the U.S. Support Israel?
7:41
Life Of Addicts | Marathi Kida
25:05
Просмотров 459 тыс.