साहेब तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता पण तुम्ही पण लाचार झाले ना आमदार की साठी समाजाशी पंगा घेतला की काय होतं समजलं ना साहेब तुम्हाला एकही 14 एप्रिल चा कार्यक्रम सुपारी मिळत नाही
आंबेडकरी चळवळीतील गायक कलाकार आयुवंत अनिरुद्ध वणकर यांचा आवाज भारदस्त आहे. गाणी ऐकतच राहावीशी वाटतात. अंगार फुलवतात. आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी तुम्हाला नंबर देतो. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुमचा कार्यक्रम आयोजित केला तर कार्यक्रमाची किती बिदागी द्यावी लागेल.
Vanakar Sir, thankyou very much for this mind blowing Bhim geet. I think Buddhist society must take a lesson after hearing it. Krantikari JayBhim to both of you the singer and the poet.
The proud of great song of Dr Babasaheb Ambedkar present by singer Anirudh vankar. This song is so beautiful and Amazing I can't believe it. Hat's of singer...!!NAMO BUDDHAY -JAI BHIM.