Тёмный

Anxiety कशाला म्हणायचं? Part 1| Khuspus with Omkar EP 35 | Dr.Shirisha Sathe | Marathi Podcast 

Amuk Tamuk
Подписаться 343 тыс.
Просмотров 103 тыс.
50% 1

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 225   
@manishasawant5976
@manishasawant5976 Месяц назад
शिरिषा मॅडम यांना ऐकणं,, म्हणजे आपल्या वेळेचा परमोच्च सदुपयोग करून घेणं ,, असं म्हणावं लागेल,, सुस्पष्ट मराठी,, परफेक्ट इंग्लिश,, आणि अत्यंत साध्या पद्धतीने केलेले,,आणि लगेच पटणारे,,समजणारे भावणारे विश्लेषण,, हा आणि त्यांचे सर्वच विषयांवरील भाग,,,खरंच खूप सुंदर ,,
@ks-pm7ei
@ks-pm7ei Месяц назад
एकदम sahi👍👌
@dipalidiwan9919
@dipalidiwan9919 Месяц назад
Absolutely right
@amuktamuk
@amuktamuk Месяц назад
🙌🏻🙌🏻
@dipalidiwan9919
@dipalidiwan9919 Месяц назад
Feeling blessed to having her as teacher in my life
@avanikhare6799
@avanikhare6799 Месяц назад
Kharach
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 Месяц назад
डॉ. शिरीषा साठे अत्यंत विद्वान आहेत,त्या मुद्देसुद बोलतात.सर्व पैलू समजावून सांगतात.त्याचे विचार ऐकत रहावे वाटते.त्यांचा अभ्यास सखोल आहे.आजचा विषय म्हटवाचा घेतला .मूलमुळे सर आणि साठे मॅडम यांना नेहमी बोलवत चला.तुम्हाला व मॅडमना खूप खूप धन्यवाद.
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 Месяц назад
पूर्वी खूप व्हायचं मला, anxiety, सतत, आयुष्यात एका मागून एक वाईट गोष्टी घडत गेल्या, मी खूप भावनिक आहे, rather होते, नाती माणसे भावना सगळं जिवाच्या आकांताने जपत रहायचे, पण अशी वादळं आली ,इतका आत्मविश्वास गेला,ज्याची ज्याची भीती होती, ते तर सगळं घडलच पण जे जे गमवायची भीती होती ते पण गमावले खाडकन, o झाले सगळेच, पण ठरवून fight back केलं, o मधून परत आले,स्वतःला सिद्ध केलं, खूप बेकार असते anxiety, कुणाला भोगावे लागू नये , स्वामी कृपेने मी बाहेर आले ह्यातून, आणि आता फार फार विरक्ती आणि कोरडेपणा आलाय, आता नाही येत anxiety, panic नाही होत मी, ❤❤❤, खूप meditation , जप करते, आणि कामना करते, सगळं जग सुखी सुरक्षित राहावं, सगळ्यांप्रती मी कृतज्ञ आहे😊😊
@anjalibhardwaj5757
@anjalibhardwaj5757 Месяц назад
अगदी खरं लिहिलं आहे तुम्ही. मी पण सध्या अशाच स्थिती मधून जात आहे. फार बेकार असते हि अवस्था जगात कोणाच्याही वाट्याला येऊ नये. हीच प्रार्थना आहे भगवंता कडे
@aniketawari384
@aniketawari384 Месяц назад
खुप डेंजर असते ही अवस्था चक्कर येत होते का तुम्हाला
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 Месяц назад
@@anjalibhardwaj5757 काळजी घ्या, 🙂, स्वामी जप करा जमलं तर, सगळच मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे, आणि तत्वतः,आपल्या साठी फक्त आपण असतो, त्यामुळे स्वताला ह्यातून बाहेर काढायचे तर स्वतःलाच खंबीर उभं राहायला हवं😞
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 Месяц назад
@@aniketawari384 हो, चक्कर यायची, जेवण नाही जायचे, जेवले की उलटी व्हायची, खूप अस्वस्थ अस्वस्थ होत रहायचं, रडावे वाटायचे पण रडू यायचं नाही, काही करू नये वाटायचे, पण आता मी शांत आणि समाधानी झाली आहे,आता ह्यातलं काहीच होत नाही, उलट इतरांना झालं की वाटतं कशाला इतकं मनाला लाऊन घ्यायचं, मस्त काम करा,खा प्या, झोपा, गाणी ऐका, आयुष्य एकट्याने enjy करा🙂,
@anjalibhardwaj5757
@anjalibhardwaj5757 Месяц назад
नाही,suffocation होतं. कोणतीही कृती करायची म्हणलं की​@@aniketawari384
@shwetabirajdar-he5kz
@shwetabirajdar-he5kz Месяц назад
I just love Dr Shirisha Sathe ... त्या कोणत्याही विषयावर एवढं सखोल बोलतात, अतिशय सोप्या भाषेत अवघड विषय उलगडतात. Thanks Amuk Tamuk team
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 Месяц назад
शिरीषा ताईंना ऐकायला खूप छान वाटतं. त्यांचं ज्ञान, अनुभव, विषय सोप्या, साध्या आणि अत्यंत चपखल शब्दात मांडणी हे सर्व खूप अनुभवावे असे आहे.
@manishas6341
@manishas6341 Месяц назад
शिरिषा मॅडम यांची विषय समजावून सांगण्याची पद्धत आणि अभ्यासपूर्ण विचार ऐकणं हि एक पर्वणि च असते.. तळागाळातल्या लोकांपर्यंत असे विषय पोहोचणं खूप गरजेचं आहें.. कारण कोरोना नंतरच जग, social media चे चांगले वाईट परिणाम आणि त्यानंतरची झपाट्याने बदलत चाललेली जीवनशैली आणि त्यातून वाढणारं तणावपूर्ण वातावरण कुठेतरी समजून घेण्याची आणि dr.शिरिषा मॅडम सारख्या व्यक्तींनी समाजाला समजावून सांगण्याची गरज आहें.. अतिशय उपयुक्त खुसपूस ☺️
@sumedhaambeskar2026
@sumedhaambeskar2026 Месяц назад
मस्त भाग❤ बऱ्याच लोकांना डिप्रेशन आणि एनझायटी मधील फरक कळत नाही.
@yashkavthekar8962
@yashkavthekar8962 Месяц назад
या बाई ना ऐकून अगदी मन मजबूत झाल .❤
@arvindshende5075
@arvindshende5075 Месяц назад
Very important subject in human life.... Many people are suffering from Anxiety... Retired people staying at home without work also have this problem.
@sharmilapuranik229
@sharmilapuranik229 Месяц назад
शिरीषा मॅडम बोलत असतात तेव्हा मुलाखत थांबूच नये असे वाटत.विद्यार्थी म्हणून ,त्यांना खूप वेळा ऐकल आहे .पण परत परत ऐकाव असं वाटते.धन्यवाद 🙏
@sunainaartist
@sunainaartist Месяц назад
Thank you for calling a phenomenal guest like Dr. Shirisha Sathe on your podcast. You never get to know how time passes by watching her podcast. Thanks for calling her again. I expect more such podcasts from your team. ❤
@cbhujbal8994
@cbhujbal8994 Месяц назад
डॉक्टरांना आणि अमुक तमुक च्या टीमला एक विनंती आहे आजचा भाग छानच झाला ,खूप अभ्यासू झाला . आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना , जे मानसिक रुग्ण डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी येतात आणि बरे होऊन जातात ते अनुभव असतात , ते ऐकायला जास्त आवडतील. उदाहरण दिले की विषय अजून जास्त समजतो तसंच आलेल्या अनुभवातून अजून जास्त उलगडा होतो. लोकांचे असे अनुभव डॉक्टरांनी अधून मधून सांगावे ही विनंती.
@amuktamuk
@amuktamuk Месяц назад
या गुरुवारी पुढचा भाग release होतोय नक्की बघा!
@cbhujbal8994
@cbhujbal8994 Месяц назад
नक्कीच खूप वाट बघतोय.​@@amuktamuk
@cbhujbal8994
@cbhujbal8994 Месяц назад
​@@amuktamukकिती भारी आहात तुम्ही सगळे जण.....कुठे होतात इतके वर्ष?..... अमुक तमुक आमच्या आयुष्यात आधी पासून का नाही aal? Pan thik aahe .... आता आयुष्यात अमुक तमुक आहे म्हणून दिवस छान जातो . खूप आशिर्वाद....खूप मोठे व्हा ....मराठी माणसाला खूप अभिमान आहे तुमचा.
@swatikulkarni8793
@swatikulkarni8793 Месяц назад
Narcissistic disorders yavar podcast kara please dr sabhiha sobat my favourite 😊😊
@manasilele7789
@manasilele7789 Месяц назад
@@swatikulkarni8793 yes .I also want it.
@priyankalakhe9977
@priyankalakhe9977 Месяц назад
Yes, i too want it.
@rakeshmore1722
@rakeshmore1722 Месяц назад
सगळा डोक्याचा खेळ. हे कळून घ्यावं. आणि हा खेळ थांबवावा. अवघड आहे पण अशक्य नाही. What is? वर सतत फोकस ठेवायची सवय लावून घ्यायला पाहिजे.
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os Месяц назад
Omkar jadhaw tumhala khup khup धन्यवाद 💐💐👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@mohandivekar89
@mohandivekar89 Месяц назад
अतिशय मुद्देसूद मांडणी होती. परंतु एक गोष्ट सुचवाविशी वाटते. हा विषय जर पॉवर पॉइंट चा आधार घेऊन विशद केला असता तर अधिक सुलभतेने तो आमच्यापर्यंत पोचला असता. जरूर विचार करावा. दृक् माध्यमाचा वापर येथे नक्कीच उपयोगी ठरेल.
@Peace_Poetry
@Peace_Poetry Месяц назад
Dr. Shrisha mam ची आम्ही नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतो....She is incredible....अतिशय सुंदर आहे हा podcast ❤❤👌👌👌 Omkar sir you are the best one 👍
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os Месяц назад
खुप माणसा मद्धे होणारे😢 आणि घडणारे विषय आहेत मस्त 💐💐👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@chhayadongre409
@chhayadongre409 Месяц назад
खूपच चांगल्या विषया वरील पॉडकास्ट.मॅडम शिरिषानी खूपच सोप्या भाषेत समजावून सांगितले.
@priyasathe769
@priyasathe769 Месяц назад
आपल्याबरोबर काय होतंय आणि आपण त्याचं काय करतोय हा बॅलन्स आपल्याला सांभाळायला लागतो हे अगदी खरे आहे
@Dr_Prashantpatil
@Dr_Prashantpatil Месяц назад
खुप मस्त. खूप खोल विषय आहे हा आणि सध्याच्या काळातील खूप महत्वाचा देखील. आजकाल anxiety खूप common झाली आहे आणि मुख्य म्हणजे त्याला कोणत्याच वयोगटाची मर्यादा राहिलेली नाहीये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत सगळयांमध्ये ही दिसून येते पन ह्या anxiety शी कसं डील करायचं त्यातून कसं बाहेर पडायचं हेच बऱ्याचदा कळत नाही मुळात आपल्याला सतत anxiety होत आहे हेच लक्षात येत नाही आणि जरी कळलं तर त्यातून बाहेर कसं पडायचं हेच कळत नाही. पण ह्या पॉडकास्ट मुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. डॉ शिरीशा मॅम तुम्ही खूप छान पद्धतीने सगळं उलगडून सांगता. तुमच्यादेखील मी अमुक तमुक या आपल्या चॅनेल वरील आधीच्या पॉडकास्ट पाहिल्या आहेत तुम्ही खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करता आणि तुमच्या अशाच अजून विविध विषयावरील पॉडकास्ट बघायला मिळाव्यात हिच इच्छा.waiting for second part.. 😍😍😍❤️❤️❤️
@amuktamuk
@amuktamuk Месяц назад
🙌🏻🙌🏻
@mihirrupa3565
@mihirrupa3565 Месяц назад
खूप छान. शिरिषा मॅडम मनापासून अत्यंत सोप्या भाषेत सांगतात. Anxiety disorder असणाऱ्यांच्या संपर्कात राहणाऱ्या व्यक्तींनी स्वतःला कसे सांभाळायचे
@sonalirao7567
@sonalirao7567 25 дней назад
शिरिषा मॅडम ना ऐकतच राहावेसे वाटते. या विषयावरचा किती बारीक अभ्यास आहे त्यांचा. अमुक तमुक चे खूप खूप आभार! अशा विद्वान लोकांचे वेगवेगळ्या विषयांचे मार्गदर्शन घरबसल्या आम्ही ऐकू शकतो. मनातले अनेक प्रश्न शंका यांचे निरसन करू शकतोय.स्वतःचे विचार विश्व आणि आयुष्य समृद्ध करू शकतोय. Really Greatful🙏🏻keep guiding us🌹
@mohinilonkar8367
@mohinilonkar8367 Месяц назад
Her Confidence is impeccable! Loved listening to her always.
@sayalirisbud1089
@sayalirisbud1089 Месяц назад
Episode cha intro madhech घळाघळा पाणी आलं डोळ्यातून. खूप महत्वाचा आणि underrated aahe vishay ha. Varshanuvarsha address na kelyani Ayushyatla confidence nighun jato. Mitra maitrini asana family aaspass asana khup garjecha aahe. thank यू फॉर थिस ओमकार and टीम
@sunitadeshpande2195
@sunitadeshpande2195 Месяц назад
नेहमीप्रमाणेच सुरेख, पुढच्या भागाची वाट बघत आहे. लव्ह यू शिरिषा मॅडम ❤
@kirtimardikardegloorkar1104
@kirtimardikardegloorkar1104 28 дней назад
खूपच उपयुक्त माहिती मिळाली... खूप प्रश्नांची उत्तरे मिळाली... शिरीषा मॅडमचे आभार मानावेत तितके कमीच आहेत. ह्या चर्चेबद्दल अनेक धन्यवाद
@sharmishthabhandarkar5052
@sharmishthabhandarkar5052 29 дней назад
Doctor Shirisha ma'am is a darling person who is highly knowledgeable and she knows how to share her knowledge with accuracy and interest. Thank you so much for this subject.
@saritajoshi1944
@saritajoshi1944 Месяц назад
बहारदार.. बस ऐकत रहावा असा एपिसोड..truly enlighting. Thanks to mam and khuspus team.
@kirtimardikardegloorkar1104
@kirtimardikardegloorkar1104 Месяц назад
अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर खूप सखोल चर्चा घडवून आणलीत. ओंकार आणि शिरीषा मॅडम तुम्हां दोघांचे खूप खूप आभार
@rohan.999
@rohan.999 Месяц назад
Shirisha madam👌👌Dr Swapnil Deshmukh, Dr Aanand Nadkarni yavar ajun jast insight detil.
@namratapatil4248
@namratapatil4248 Месяц назад
खुप विस्तृत आणि सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केले शिरीषा मॅडम नी ❤
@govind7368
@govind7368 Месяц назад
I also feel anxiety but when I see views of this video I realized that not only I feel it but many people also 😊
@madhavnaravane2535
@madhavnaravane2535 Месяц назад
अतिशय सुंदर,मुद्देसूद आणि आत्मसात करण्यासारखे पॉईंट्स ऐकले .अप्रतिम. विचार ऐकतच रहावे असं वाटतं
@APJ_PositivePsychology
@APJ_PositivePsychology Месяц назад
इतके छान विश्लेषण या पुर्वी पहिले नव्हते. Hatsaoff Doctor🙏🏽
@sarthakkk19
@sarthakkk19 Месяц назад
Thank you Team Amuk Tamuk. खूप महत्वाचा विषय आणि शिरिषा मॅम यांचं नेहमी प्रमाणे खूप सुंदर विश्लेषण.
@dr.lakshmikasture8968
@dr.lakshmikasture8968 Месяц назад
बाळाची नाळ असते वार नाही ते दुरुस्त करावं खूप छान मार्गदर्शन मराठीत मिळाले खूप गोष्टी स्वतः मध्ये शोधून पॉइंट्स काढता आले नक्कीच बदल करण्यास मदत होईल thanks
@swapnakanade5928
@swapnakanade5928 Месяц назад
I never miss Shirisha madam podcast. She is one of the best
@manishkokil7210
@manishkokil7210 Месяц назад
Etak Sundar Anxiety vishayi Anxiety bhogtat tyani eikal tar tyanchi Anxiety Kharach Jail.. Very Deep Deep knowledge and explanation gives u motivation to become more calm and practical.. Thanks so much Omkar and So well explained by Shirisha Sathe Madam So special Thanks to her. I am suffering anxiety but I enjoy to listen and know exactly about anxiety. So I m sure I will overcome Anxiety soon. Thanks so much. Wishto meet Madam in Pune.
@sayali.navare
@sayali.navare Месяц назад
Salute to you madam❤
@prasadsawant5284
@prasadsawant5284 17 дней назад
फारच उपयुक्त संवाद
@priyagangal5757
@priyagangal5757 Месяц назад
खूप सोप्या भाषेत मॅडम नी विषय समजावलं आहे,धन्यवाद टीम अमुक तमुक
@user-tm6ij3ye1z
@user-tm6ij3ye1z Месяц назад
अजून एक अप्रतिम एपिसोड.. अमुक तमुक किती मोठं काम करता आहात तुम्ही.. सलाम... 🎉
@renmahesh
@renmahesh Месяц назад
खूपच सखोल संवाद झाला...असेच अजुन पॉडकास्ट एकायला खुप आवडेल..
@sujatascookbook6285
@sujatascookbook6285 Месяц назад
Anxiety वर उपाय काय? लहानपणापासून ज्यांना काही कारणानी त्रास आहे त्यांनी यातून बाहेर कसं पडावं ? त्यासाठी काही counseling किंवा वेगळी treatment आहे का ?
@rakeshmore1722
@rakeshmore1722 Месяц назад
@@sujatascookbook6285 dr kade java...Bare hoil
@cbhujbal8994
@cbhujbal8994 Месяц назад
❤❤🎉🎉खूप भारी एक नंबर...... शिरिषा मॅडम नी मराठी मधून संपूर्ण माहिती छान माहिती दिली..... धन्यवाद 🎉🎉❤❤
@confuseddesi11
@confuseddesi11 Месяц назад
Perfect explanation for all the stress and anxiety disorder- Mast Dr Shirisha mam - really great content👏🏽
@user-oh5yk8lf9y
@user-oh5yk8lf9y Месяц назад
Amuk Tamuk I must say that you have the best taste of choosing topics for your podcast. Secondly 2 people are my most favourite on your show. No. 1 Dr. Shirisha Sathe and No. 2 Dr. Bhushan Shukla. Thank you for providing us with this great knowledge and information, and making us aware for the future. 🙏🙏
@natureholic25
@natureholic25 Месяц назад
Dr shirisha n Dr Shukla yancha videos chi amhi vaat baghat asto ❤
@amuktamuk
@amuktamuk Месяц назад
आम्हीसुद्धा 🙌🏻
@AparnaDITS
@AparnaDITS Месяц назад
Anxiety masterclass 👏👏
@truptikg
@truptikg Месяц назад
Kiti sundar sopya shabdat sangta Sathe ma'am 🙏🏻
@shripaddeshpande5766
@shripaddeshpande5766 Месяц назад
शिरिशा मॅडम चा podcast म्हणलं की विषय कोणताही असो, पूर्ण ऐकल्याशिवाय चैन पडत नाही. अतिशय उत्तम पद्धतीने समजावून सांगतात. ओंकार, डायरी ऐवजी टॅब का आता? 😂
@harshaljam3383
@harshaljam3383 Месяц назад
Wow...such imp topic!! You made my day. My bad mood turned into happiness. Thank you Amuk Tamuk team
@swatikurtkoti1534
@swatikurtkoti1534 Месяц назад
Excellent topic. Though it's a common discussion on social media this podcast is still important and relevant because of the fact based and reliable information shared. Just another suggestion for a very simple but important topic - Why do people procastinate ? Do take it up with a good psychologist
@bhagyashrimodak4555
@bhagyashrimodak4555 Месяц назад
Anxiety विषय आलाच आहे तर pls panic attacks बद्दल देखील ऐकायला आवडेल
@amuktamuk
@amuktamuk Месяц назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-4yVmDPaeu3g.htmlsi=4lfO0yyNAiPhsl54 भाग २ नक्की बघा
@Ranjeet_Sir777
@Ranjeet_Sir777 Месяц назад
I have been following your channel for a couple of months. I appreciate your content and your work. I love to watch Dr. Bhushan and Dr. Shirisha. I request you to start a series on career counseling for the youth. You can invite successful people from every field and touch base each career.🎉
@vimalvishwakarma7897
@vimalvishwakarma7897 Месяц назад
Most knowledgeable lady..... Great podcast
@user-ip7kp3kv2z
@user-ip7kp3kv2z Месяц назад
Shirisha Mam we really respect you by all means ❤
@user-pv3fj5wc8c
@user-pv3fj5wc8c Месяц назад
Omkar आणि शिरिष maam, cant thank you enough I m looking forward for next episode
@ReceiveR_BG
@ReceiveR_BG Месяц назад
मॅडमनी खुप सुंदर सहज सर्वाना समजेल सुदर होत
@adichikshe6231
@adichikshe6231 Месяц назад
Too good as always ❤ Omkar pls podcast on Topic"How to identify Toxic people around you and how to deal with them" 😊
@priyajangam4670
@priyajangam4670 Месяц назад
Omkar & shardul..khup chan podcast astat tumche..fakt 1 request..jar tumhi he Senior experts che contact information share karu shaklat tar khup helpful hoil saglyan sathi...best wishes tumchya team la😊
@arvindsarpotdar7436
@arvindsarpotdar7436 3 дня назад
अप्रतिम
@poorvathakar6643
@poorvathakar6643 Месяц назад
Shirisha maam che topics mi avarjun baghte.. itke sahaj chhaan samjavtat tyamule situations handle karnyacha confidence pan milto.
@nupuranaik5659
@nupuranaik5659 Месяц назад
I love Shrisha mam so much ..... She is my favourite
@mrmatchpoint
@mrmatchpoint 23 дня назад
Very nice podcast. A time 11.32 person who is actively suffering from Anxiety disorder is not in a position to distinguish between genuine v unreal sources of fear. How one can convince themselves not to get anxious unreal fear. Thank you.
@mithilarege830
@mithilarege830 Месяц назад
The way she talk that's easy for comman man
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 Месяц назад
खूपच सुंदर विषय मांडलाय धन्यवाद
@nehk2380
@nehk2380 Месяц назад
खूप छान episode... पूर्ण ऐकला निवांत...खूप छान explain करतात...यांचा डिप्रेशन वर सुधा एक एपिसोड करता आला तर बरं होईल..यांची समजाऊन सांगण्याची पद्धत खूप छान आहे..
@amuktamuk
@amuktamuk Месяц назад
नक्कीच विचार करू!
@lawreence-5234
@lawreence-5234 17 дней назад
Thanks...
@truptikapse3730
@truptikapse3730 Месяц назад
Khup chan podcast omkar anxiety hi common jhale ahe saglya lokana yachi garaj ahe
@sayali.navare
@sayali.navare Месяц назад
Trigger हा क्षणिक असू शकतो...पण त्याचा effect on anxiety can be for a long time.. Correct me if I m wrong
@poonamadhav307
@poonamadhav307 Месяц назад
Would like to hear about Narcissistic Personality Disorder in parents , dysfunctional families and it's impact on childhood
@priyankanale3004
@priyankanale3004 Месяц назад
Narcist disorder in close relationships, especially parents, hya ar ek podcast kara na pls
@mangeshkher2958
@mangeshkher2958 Месяц назад
खूप छान समजावून सांगितलेत तुम्ही डॉकटर
@girishthakare3484
@girishthakare3484 Месяц назад
🙏🌹🌹👌नमस्कार खूपच👏✊👍 सुंदर माहिती मिळाली🙏💕 धन्यवाद
@varshakamble5621
@varshakamble5621 Месяц назад
as always full of knowledgeable episode..i have a request please scroll bar madhe questions show karava so that we can directly jumped to respective question..
@geetakannadkar9615
@geetakannadkar9615 Месяц назад
Dhanywad khup changala Vishay ghetala aahe..mam che bolane aikane mhanje prasadch..
@user-dd6cy8qk9o
@user-dd6cy8qk9o Месяц назад
Thank you भाऊ, मला या video चा खूप फायदा झाला पुढील भाग लवकर येईल अशी अपेक्षा..👌
@amuktamuk
@amuktamuk Месяц назад
उद्याच येतोय चुकवू नका!
@Anirum267
@Anirum267 Месяц назад
याच विषयावर डॉक्टर नंदू मुलमुले सरांचे मत ऐकून घ्यायला देखील आवडेल
@user-pv3fj5wc8c
@user-pv3fj5wc8c Месяц назад
झालंय
@umamamma
@umamamma Месяц назад
Absolutely amazing as usual. Will you please arrange a session by her on epigenetics?
@Ranjeet_Sir777
@Ranjeet_Sir777 Месяц назад
Wonderful session with Dr. Sathe. Looking forward to watching the second part.
@amuktamuk
@amuktamuk Месяц назад
नक्की बघा आणि आम्हाला तुमची प्रतिक्रिया सांगा!
@nhystudios
@nhystudios Месяц назад
We wish a very prosporous journey ahead to entire Amuk Tamuk Team.
@amuktamuk
@amuktamuk Месяц назад
खूप खूप आभार 🙏🏻
@umabhorkar1609
@umabhorkar1609 Месяц назад
Khup detail discussions Very informative
@enjoypallavi
@enjoypallavi Месяц назад
Shirisha madam, your thoughts, knowledge and explaining skills in simple words is outstanding, waiting for the 2nd part... Pls upload soon eagerly
@amuktamuk
@amuktamuk Месяц назад
दुसरा भाग या गुरुवारी येतोय!
@rujutamorey8680
@rujutamorey8680 Месяц назад
My favourite. Shirisha maam🎉🎉❤❤
@vanashreesahasrabudhe3897
@vanashreesahasrabudhe3897 28 дней назад
One request to team @amuktamuk , please make sections/chapters in your videos
@deeptiphadke6332
@deeptiphadke6332 Месяц назад
खूपच छान.
@ramasane6521
@ramasane6521 Месяц назад
Khup chhan explanation 👌👌 Exited for next part
@5775sujatapawar
@5775sujatapawar Месяц назад
असच सेम होत आहे सध्या 😢.. कोणाशीच बोलायची इच्छा होत नाही.. बाहेर माणसात जायची भिती,म्हणजे आपो आप गळून जाते किंवा काय बोलायचं तेचं सुचत नाही.. त्यामुळे मी कोणाशीही मिळून मिसळून घेऊ नाही शकत. आपले पना माझ्यातला कमी वाटायला लागलं आहे. . याच्यावर काही इलाज आहे का 😢😢😢plz सांगा.
@a_musical_journeyy
@a_musical_journeyy Месяц назад
Amuk tamuk che podcast khup awaited astat🫶🏻💖ek narcissism aani dealing with them cha episode kara na please
@ashvinidamle5867
@ashvinidamle5867 Месяц назад
अप्रतिम episode....
@SARVX_
@SARVX_ 18 дней назад
Great...
@renukabhuibhar8251
@renukabhuibhar8251 Месяц назад
Anxiety mhanje nehmi bhitich aste ka? I feel insecure in certain environment. And i get excessive hyper in order to protect myself. Can this be called anxiety?
@prajakta1784
@prajakta1784 Месяц назад
खूप मस्त मुद्देसुद पॉडकास्ट
@sangitaasopa6200
@sangitaasopa6200 Месяц назад
Mazi feb.sathe madam,simple and assertive explanation
@PKwarpol
@PKwarpol Месяц назад
Hya ekach maam mast vatlya ani mudde awadle
@vinayakshivekar2241
@vinayakshivekar2241 10 дней назад
इतका सूक्ष्म अभ्यास निरीक्षण
@dr.lakshmikasture8968
@dr.lakshmikasture8968 Месяц назад
मला खूप गरज असताना मी हे पाहिले आणि मी स्वतःला analysis Karu शकले आयुष्यात पतीच्या 32 वर्षांपूर्वी क्या निधनाने सर्व आयुष्य anxiety त ch गेले
@meenawalanju5452
@meenawalanju5452 Месяц назад
मुलाखत आवडली
Далее
лучшая покупка в моей жизни
00:41