Amuk Tamuk is a Marathi Podcast network. Our Agenda is to initiate conversations on the topics that inspire us, teach us, and shape us. #AmukTamuk #MarathiPodcast #Podcast
You can reach us at amuktamukstudio@gmail.com Instagram: @amuktamuk
लग्नानंतर १० वर्षांनी मोबाईल अस्तित्वात आल्यापासून कधीच बघावा लागला नाही..इतका विश्वास होता. पण ३२ वर्षं संसारानंतर अचानक मोबाईल हातात यावा,बघावासा वाटावा आणि परस्त्री बरोबर चे emotional chats समोर यावेत..तेव्हापासून विश्वासच उडालाय लग्नावरचा.. प्रामाणिकपणाची किंमत नाही जगात.
Hi मस्त झाला episod खुप छान माहिती मिळाली. भीती, धोका या बद्दल योग्य तो विचार करून मार्ग काढण्याची एक चांगली पद्धत मिळाली शिरीषा मॅडम मुळे. 🙏धन्यवाद 🙏 अमुक तमुक ❤
*dont get into astik-nastik debate..just chant हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे God Bless All*
Mulachi family jast matter karte ki te kiti supportive ahe . For ex- hyanch lagna sarkh lagn koni kel tr mulache parents mhantil- As ks lagn lok kay mhantil. Love marriage la parwangi detoy he nashib samja 😂
खुपच छान माहिती मिळाली, आभारी आहे. एक प्रश्न आहे, हा व्यवसाय कुटुंबातील व्यक्ती मिळुन करायला शक्य नसेल तर एकट्याला कारणे किती शक्य आहे. जर ती व्यक्ति हॉटेल व्यवसाय साठी जरुरी असणाऱ्या गोष्टी मधे पारंगत असेल तर?
Mala palpitations hot ast neck madhe throat mdhe tyala kay karav? Is it dangerous? Madhavbaug madhe stress test ani baki body checkup kel ahe 6 mahinyapurvi normal ahet. Pan mala satat palpitation hot ast mala throat mdhe. Tyane mala tension yet.