अत्यंत महत्त्वपूर्ण विषय👍ब्रेस्ट कैंसर हा खूप गंभीर आणि त्रासदायक खर्चिक आजार आहे हे मी अनुभवातून सांगत आहे 😢यावर उपयुक्त म्हणून हा व्हिडीओ अत्यंत महत्त्वाचा आहे🙏🙏🙏✅️
Tai Rs.1800 chi bra saglyanna parwadel asa nahi na. Pratyek Jan aap aaplya kuvate nusar kapde gheto. Neat and cleanliness maintain thevla tari baryach ajaranpasun apan mukta rahu. 🙏