महेश जी आवाज इतका सुंदर की माणूस पूर्ण मंत्र मुग्ध होतो धन्य तुमचे आई ,बाबा ज्यानी तुम्हाला जन्म दिला महेश जी असेच तुम्ही वर्षे ने वर्षे तुम्ही गातच रहा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
वं राष्ट्रसंत म्हणतात मेरा भारत..कवियोंकी खदान है और गिता के गुणगान है और ईसमे आप स्वर ब्रंम्ह सम्राट गुरूमुरती असुन गायणामधे प्रत्यक्ष ब्रंम्ह भाव प्रकट दीसतो हे सहसा ऐकायला व पाहायला मीळत नाही ऐकुन खुपचं तृप्त झालो असेच दर्शन देत राहाव आम्हा भारवासियांना जय हो तुम्हारी जय हो.... जय हरी माऊली
इन सुन्दर अभंगों को रचते हुए , उन महान संतों के मन में "विठू माउली " का जो चित्र होगा , आपके मधुर स्वर और अद्भुत आवाज़ से हमारे सामने वही मूर्ती निर्मित होती है 🙏🙏🙏
महेश सर मी कालच १४ जुलैला आपला पुण्यात महालक्ष्मी लाॅन्सला अभंग वारी प्रोग्राम पाहिला, अप्रतिम असे वाटले आपण पांडुरंगाच्या वारीत आहोत.पांडुरंगाचे दर्शन झाले,खरोखर जीवनात नविन चैतन्यच निर्माण झाले.सुंदर श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल,
शब्द स्वर ब्रंम्ह सम्राट गुरूमुरती आत्म प्रेमी महेषजी काळें यांच्या चरणी चरण स्पर्श नमस्कार वा खुप च अमृतसरीता वाहते तुमच्या अभंग गायणातुन हेच आम्हा संत प्रेमी भक्तांना मोक्षाचा आनंद देत आहे आम्ही घेत आहोत जय हो तुम्हारी जय हो
❤❤❤❤❤ सर आपल्या आवाजाच्या दुनियेत पूर्णपणे न्हावून गेलो , आणि तबला वादन व मुडदंग यांची पण जुगलबंदी पाहायला मिळाली या व्हिडिओत . मन कसं रंगून गेले ते पण नाही कळलं , अभंग संपला तरी तिचं धून कानात घुमू लागली आहे. 👌👌👌 आपल्या आवाजात असाच गोडवा राहो हीच श्री चरणी प्रार्थना. 🙏🏻
महेश सरांचे सूर म्हणजे साक्षात स्वर्गलोकीचे सूर!👌🏻🤗🤗🙏🏻स्वतः तल्लीन आणि मग्न होऊन जातात आणि ऐकणाऱ्यांना एका वेगळ्याच स्वरांच्या दुनियेत घेऊन जातात. सुखाचे जे सुख!!👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🤗🤗🤗खूप खूप सुंदर!!
You don't have to understand Marathi to enjoy these abhangs composed by the great saints. Thanks Maheshji for this compilation. You have transported us to Pandharipur
महेश सर आपला आवाज म्हणजे स्वर्गातील....नंदनवनातील अनुभव आहे माणसे येतील जातील पण आपल्या सारखा स्वमधुर आवाज चिरकाल आणी शाश्वत टिकणार आहे.....आपल्याला अशीच श्री ची सेवा करण्यासाठी देव आयुष्य देवी हिच श्री च्या चरणी प्रार्थना
There is no one to match Mahesh Kale when it comes to Abhang reciting. He is mesmerising. And let’s us experience the presence of Sakshaat Vithoba. 👌🏼👏🏼🪷🌹❤️
Mahesh dada tumcha awaz kaikanchya manatlya gondhalala shamavto va ek sukhad chaan anubhav milto dar velis aiklyavar please keep up with it ani parat ekda thank you 🙏😊
My favourite Abhang is "Hari Bhajana Vina Kala Ghalavu nako re".It sends an extremely valuable message to us in a simple nutshell on how we should try to be better Human beings.We are grateful to Mahesh Sir for performing Abhangwari in different places spreading messages thru his melodious voice.