Тёмный

Full Abhang Medley | Sur Nava Dhyas Nava | Grand Finale | Season 6 | Mahesh Kale | अभंग । महेश काळे 

Mahesh Kale
Подписаться 571 тыс.
Просмотров 575 тыс.
50% 1

#maheshkale #indianclassicalmusic #semiclassical #abhang #vitthal
00:00 Introduction
00:55 Bolava Vitthal
05:20 Sukhache Je Sukh
08:55 Aata Me Ananya (Composed by Mahesh Kale)
13:10 Aamha Na Kale
16:44 Majhe Maher Pandhari
18:24 Avaghe Garaje Pandharpur
20:50 Vitthal Vitthal Gajar

Видеоклипы

Опубликовано:

 

6 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 550   
@deepalibhade6744
@deepalibhade6744 5 дней назад
सर आपला आवाज ऐकून विठुरायाच्या गाभाऱ्यात गेल्या सारखे वाटते. खुप खुप धन्यवाद सर.
@shubhangiadagale4497
@shubhangiadagale4497 6 месяцев назад
तुम्हाला कितीही ऐकलं तरी कमीच...... तुमच्यामुळे माझी शास्त्रीय गायनाची आवड निर्माण झाली 🙏
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 6 месяцев назад
🙏🙂🙏
@amolsaste3742
@amolsaste3742 3 месяца назад
Tumhi shiktay ka shastriya sangit,kuthe shiktay yeil mala hi khup avd ahe gaynachi.
@aparnadanve4892
@aparnadanve4892 2 месяца назад
​@@MaheshKaleOfficial😊😊😊😊😊😊
@sachinkshirsagar2373
@sachinkshirsagar2373 2 месяца назад
Same❤
@rajendrakokate6805
@rajendrakokate6805 2 месяца назад
​@@sachinkshirsagar2373😊a😂
@komalpawar4244
@komalpawar4244 3 месяца назад
जेव्हा कधी महेश सरांच गाणं ऐकते ,तेव्हा तेव्हा मला गहिवरून येत. खासकरून जेव्हा ते विठ्ठल नामाचा गजर करीत असतात तेव्हा.बसल्या जागी मन विठ्ठल चरणी पोहचते.
@abhaybakshi5063
@abhaybakshi5063 2 месяца назад
❤❤❤,😂😂😂⁶नोव्हेंबर मी ì
@shrutkirtivengurlekar4390
@shrutkirtivengurlekar4390 20 дней назад
Khar ahe 😊
@darkgaming7133
@darkgaming7133 4 месяца назад
मी म्हणतो माऊली तुमचा संगीतातून असा काही थकवा निघून जातो की ❤❤❤❤ साक्षात परमश्वर सोबत बसून आहे ❤❤❤
@rohinijoshi4021
@rohinijoshi4021 День назад
निःशब्द महेशजी!!एकदा हा स्वर सोहळा प्रत्यक्ष कानांना अनुभवावा ही आंतरिक इच्छा पूर्ण व्हावी ही इश चरणी प्रार्थना!
@AmolHMagar
@AmolHMagar 2 месяца назад
आता हा व्हिडिओ रोज झोपताना पहावा लागतोय, काय व्हिडिओ आहे भाऊ, काय आवाज, काय जोश, शेवट बघुन तर अंगावर शहारे येतात. असले खुप व्हिडिओ बनवायला पाहिजेत.❤❤❤❤❤
@prasadsuryawanshi-nr2ex
@prasadsuryawanshi-nr2ex 6 месяцев назад
This is 17 years old abhang fan. Today's generation lack this kind of music but I am proud that I am not one of them. I cannot control my tears while listening this masterpiece by Mahesh dada. राम कृष्ण हरी ❤
@shubhamsahasrabudhe3819
@shubhamsahasrabudhe3819 6 месяцев назад
I'm 16yr old, ur not alone mate😊
@ashabahirat3208
@ashabahirat3208 5 месяцев назад
🙏🙏🙏👌👌👌👌👌❤️❤️
@abhimanyubhende9770
@abhimanyubhende9770 3 месяца назад
I am also hear 17
@amolsaste3742
@amolsaste3742 3 месяца назад
It's surprising..are u learning classical music.
@sanketghadage9552
@sanketghadage9552 6 месяцев назад
जेव्हा अनेक वर्षांची तपस्या आणि पुण्य यांचा संगम होतो...तेव्हा अशी स्वरगंगा बाहेर येते
@dattatraysathe8024
@dattatraysathe8024 19 дней назад
आज एकादशी,परत परत ऐकायला पाहिजे. अप्रतिम संगीत आणि आवाजातील जादू.
@mohansurve2272
@mohansurve2272 10 часов назад
अप्रतिम माऊली.... रामकृष्णहरी
@surajwagh3309
@surajwagh3309 18 дней назад
खर सांगू तर कुठल्याही गोष्टीची एक सीमा असते आणि जीवन सार्थ झाले इतकं आवडीचे Collaboration ऐकून🙏😊उदंड आयुष्य लाभो.जय हरी विठ्ठल🙏🙏
@venkatathiriramaswamyramas790
@venkatathiriramaswamyramas790 3 месяца назад
I couldn't understand marathi,but his singing melodious voice which leads to the feet of lord Krishna.❤❤
@user-mi3uy5pq1u
@user-mi3uy5pq1u Месяц назад
मी रोज झोपताना ऐकून झोपतो महेशजी आपणास दैवी शक्ती प्राप्त झाली असच आम्हाला छान ऐकायला मिळते!❤
@priyankathube6665
@priyankathube6665 6 месяцев назад
आनंदाचा पुर ही ओळ गाताना किती सुदंर दिसतायेत दादा...❤
@rajeevgaikwad9007
@rajeevgaikwad9007 Месяц назад
सुंदर आवाज छान अभंग वाणी सकाळी उठल्यानंतर छान वाटते ऐकण्याकरिता अभंग वाणी महेश काळे दादांचा अभिनंदन
@kalpananaik5156
@kalpananaik5156 6 месяцев назад
🌄🙏🌹👏👏 चिपळ्या घेऊन विठ्ठल माऊलींची आर्त हाक आम्हां मायबाप रसिकांपर्यंत पोहोचली ,खूपच मस्त...तल्लीन झालो ..ब्रम्हानंदी टाळी ...मनःपूर्वक धन्यवाद...💐💐 अहं ब्रम्हांसि ,क्षणभर स्वतःचा विसर पडला ,अवघी कलर्स मराठी दुमदुमली ...जय जय राम कृष्ण हरी ....🙏
@krishnarajan3795
@krishnarajan3795 11 дней назад
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 अनंत श्रीहरि पुरन्दर परमात्मने नमो नमः अनंत श्री हरि विट्टल परमात्मने नमो नमः विट्टल विट्टल जय हरि विट्टल विट्टल विट्टल जय हरि विट्टल श्री महेश कालेजी बहुत सुन्दर !बहुत अद्भुत ! मन्त्रमुग्ध और भाव विभोर कर दिया जी आपने. आपकी भक्ति आपकी निष्टा और सुरों पर आपकी साधना को हृदय से प्रणाम करता हूँ. बार बार सुनने को जी करता है 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@avinashgarmade4190
@avinashgarmade4190 День назад
jay hari vithal sir kharch tumcha sarkha guru ya maharatrala labhala dhanya zalo amhi
@vinayashirsekar5409
@vinayashirsekar5409 16 дней назад
काय आवाज आहे देवा कडून मिळालेल वरदानच❤ आहे
@SachinSabnis6652
@SachinSabnis6652 4 месяца назад
आतिशय उत्कटतेने गायला आहे महेश, रोमांच उभे राहतात सर्वांगावर , त्याची सहज पण सुयोग्य राग तल्लीनता आणि सुरेख मेलडी मध्ये रचनानां बांधल्या मुळे प्रसिद्ध अभंग पुनः पुन्हा एकावेसे वाटतात.
@chandrajitjoshi3281
@chandrajitjoshi3281 5 месяцев назад
फार उत्तम झाली हि अभंग शृंखला. पहिल्या अभंगातील "देता आली मिठी सावकाश" यातील "सावकाश" शब्दातील एक्स्प्रेशन अप्रतिम ! एकच छोटीशी गोष्ट - शेवटल्या अभंगातील ओळ "सुखालाही आला याहो आनंदाचा पूर" अशी नसून "सुखालागी आला याहो..." अशी आहे. या सांगीतिक मेजवानी बद्दल धन्यवाद !
@dattatraysathe8024
@dattatraysathe8024 21 день назад
पंढरपूर वारी झाली असं वाटायला लागलं आहे महेशजी.सादर प्रणाम.
@sunilkarande2247
@sunilkarande2247 26 дней назад
माऊलींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे 🙏🙇‍♂️राम कृष्ण हरी 🙏🙇‍♂️
@shrikantvaishampayan5613
@shrikantvaishampayan5613 5 месяцев назад
ओम नमो नारायणा ! अभंगवाणी एकदमच जिवंत केली.शब्द व सूर आणि ताल हातात हात घालून विलक्षणच न्रुत्य करतात अशीच भक्तांना उत्तम अनुभूति मिळाली. लाख लाख शुक्रीया देतो पण कमीच आहेत. ओम तत्सम ! ! !
@janvighagte.6957
@janvighagte.6957 3 месяца назад
साक्षात माऊली डोळ्यासमोर आली आणि अस वाटल आता अजून या जगात काय राहिलाय सर्व तर मिळालं आपल्याला. तुमच्या आवाज हा थेत अंत:करणात पोहोचतो हे ताकत सर्वान मध्येच नसते. काही गाण्याचे शब्द चांगले वाटत म्हणुन आपण ऐकतो तर काहींची चाल आवडते म्हणून पण तुमच्या आवाजामध्ये समाधान वाटत .. आज हे गाण ऐकून अक्षरशः देवनुभुती झाली... माउलींनी तुमच्या वर नेहेमीच अशी कृपा ठेवावी आणि तुम्हाला खूप खूप यश द्यावें... || राम कृष्ण हरी ||
@shubhamshelake
@shubhamshelake Месяц назад
अश्रू अनावर झाले. विठ्ठलाच्या गजर चा आनंद आज कळला. साक्षात अनुभूती. आमचे अहोभाग्य. ❤🙏🙏 राम कृष्ण हरी 🚩
@vivekdabke2432
@vivekdabke2432 6 дней назад
Incredible !!! आश्चर्यकारक !!! मला अशी काहीतरी जाणीव का होत आहे कळत नाही पण ..... काहीतरी अद्भुत नक्की आहे !!!!
@rohankashikar6934
@rohankashikar6934 9 дней назад
ऋषींतुल्य व्यतिमत्व सर कोटी प्रणाम... एक दिवस तरी माझ्या मुला ला तुमच्या समोर गायन करायला लावेल.. गुरु मिळणे नशीब लागतो
@TusharHilam-gj8le
@TusharHilam-gj8le 17 часов назад
Ram krushan hari mauli😊
@anujaprabhu8833
@anujaprabhu8833 6 месяцев назад
विठ्ठलाचे दर्शन घडवले महेश दादा...अक्षरशः डोळ्यातून अश्रू वाहत होते... निःशब्द...एवढेच म्हणू शकते...अप्रतिम❤
@avinashkamble6608
@avinashkamble6608 4 месяца назад
महेश सर तुम्ही खरच शास्त्रीय संगीत क्षेत्रातले विठ्ठल आहात .... यापुढे शब्दच नाहीत.....❤❤
@maheshbhalerao9889
@maheshbhalerao9889 29 дней назад
परमेश्वराने तूम्हाला खुप आर्शिवाद दिला आहे 🚩💐🙏जय हरी विठ्ठल
@TheRoyalMarathas
@TheRoyalMarathas 14 дней назад
अतिशय सुंदर 👌कानांना आनंद देणारं आणि मनाला शांती देणारं आहे.
@rajeshreekohok4685
@rajeshreekohok4685 12 дней назад
अप्रतिम स्वर्गीय सुख.................. 👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@anilrasal4535
@anilrasal4535 6 месяцев назад
आनंदाचा पुर अन डोळ्यांमधुन अश्रुंचा पुर...धन्य ते गायनी कळा...🙏🙏🙏🕉️🕉️🕉️
@madhavikulkarni7192
@madhavikulkarni7192 6 месяцев назад
ऐकताना अंगावर रोमांच उभे राहणे हे महेश काळे यांचे गायनामुळे कायम अनुभवत असते पण आता डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या होत्या.. गान समाधी अनुभवली🙏
@mayurdukale4515
@mayurdukale4515 5 месяцев назад
महेश सरांना ऐकताना नेहमीच स्वर्गीय अनुभव येतो...खरंच खुप खुप सुंदर सर... 👌🏻👌🏻
@mangeshmeske704
@mangeshmeske704 9 дней назад
जय हरी विठ्ठल 🙏🙏
@akashkhedkar6517
@akashkhedkar6517 2 месяца назад
जिवंतपणी स्वर्गाचा अनुभव ❤
@ujjainkarsatish3382
@ujjainkarsatish3382 2 месяца назад
माझा नातू 15 महिन्याचा आहे. त्याला जर हे गीत.. अभंग लाऊन दिलं तर एवढं मन लाऊन ऐकतो.... काय सांगू. महेश सरांच्या आवाजाची जादू. दुसरं काय
@user-sb1pf6wj9m
@user-sb1pf6wj9m 23 часа назад
राम कृष्ण हरी माऊली
@santoshchorlekar2377
@santoshchorlekar2377 Месяц назад
साष्टांग दंडवत सर केवळ आणि केवळ फक्त स्वर्ग सुखाची अनुभती होते आपल्या गायनातून सर
@pratibhapatil8211
@pratibhapatil8211 3 месяца назад
डोळ्यात आसवे.....भावना वाहून आले....दैवी आहे आपले गायन आणि स्वर महेशजी. 😊🙏
@swarsangeet.
@swarsangeet. 3 месяца назад
निशब्द झालो अश्रुनी नयन भरले हृदयाला आनंदाने भरण्याच काम महेश सरांच्या आवाजाने केलं ❤🙏
@student3542
@student3542 5 месяцев назад
केवढी सुंदर साद घालता विठ्ठलाला तुम्ही अंगावरती काटे येतात खूप खूप सुंदर धन्यवाद माऊली तुम्हाला
@tejaswinisonawdekar519
@tejaswinisonawdekar519 5 месяцев назад
दैवी सुर दैवी आवाज स्तुती साठी शब्द अपुरे पडतात ❤❤आपली अभंग परंपरा कायम चालू राहुदे... नवीन संगीतकारांनी हे शिकण्याची गरज आहे....हे आहे आपलं संगीत ❤❤❤ फार सुंदर
@vaishalivartak2584
@vaishalivartak2584 6 месяцев назад
नमस्कार,तुमच्या आवाज म्हणजे परमेश्वराने दिलेली साद,देव भेटतो तुमच्या गाण्यातून माऊली, खूप खूप धन्यवाद.
@malasaxena4225
@malasaxena4225 9 дней назад
जी राधे राधे धन्यवाद
@suvarnashahasane957
@suvarnashahasane957 2 месяца назад
आज नविन वर्षाच्या सुरवातीलाच विठ्ठल नामात रंगून जाण्याचा आनंद लाभला , धन्यवाद🚩
@kavyak643
@kavyak643 6 месяцев назад
तुमच्यावर खरोखरीच पांडुरंग प्रसन्न आहे.🙏
@rajeshjoshi7659
@rajeshjoshi7659 6 месяцев назад
सुखाचे जे सुख...... महेश सरांच्या स्वरांचे, अप्रतिम, लाजवाब,मन अगदी भारावून टाकणारा स्वर, खरंच.......
@__.hs.__7848
@__.hs.__7848 5 месяцев назад
अप्रतिम स्वर महेश सर आपला सुमधूर आवाज आमच्या सदैव कानी पडो
@dattatraylate3613
@dattatraylate3613 17 дней назад
जय श्री राम खूप छान आवाजात सादर केले.जय श्री राम🚩🚩 🙏🙏
@kumuddave650
@kumuddave650 5 месяцев назад
अहा... काय प्रसन्न वाटते ऐकून... वाटते ऐकतच राहावं... तुम्हाला त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@kishorganekar2031
@kishorganekar2031 5 месяцев назад
❤❤❤
@shashvatsangle4798
@shashvatsangle4798 2 месяца назад
साष्टांग दंडवत....खूप खूप भावना आणि आनंद आदर्णिय महेश काळेंच्या गायनात🙏🙏
@prajwaldeshmukh4727
@prajwaldeshmukh4727 5 месяцев назад
तुमचे स्वर मला पांडुरंगा जवळ असण्याचा भास देतात . खुप छान दादा , असाच आम्हाला आनंद देत रहा ❤🙏
@jayashreeparanjpe2900
@jayashreeparanjpe2900 5 месяцев назад
स्वत विठ्ठल नामाचा आनंद घेत सर्वानाच विठ्ठलाची अनुभूती दिली. Simply devine.namaste
@rajanrane2602
@rajanrane2602 19 дней назад
आनंदाचा पूर ❤❤🙏🙏👌👌
@user-mi3uy5pq1u
@user-mi3uy5pq1u 6 месяцев назад
🎉❤❤❤❤ डोळ्यात अश्रू अनावर झाले आपला आवाज छान सुंदर अप्रतिम स्वर्ग अनुभव या भूमी वर अवतरला
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 6 месяцев назад
🙏🙏
@swatideshpande6467
@swatideshpande6467 18 дней назад
​@@MaheshKaleOfficial❤
@priyankathube6665
@priyankathube6665 6 месяцев назад
खूप अप्रतीम आहे..... खुपदा ऐकावास वाटत सरांचं गाणं ....tv वर ही ऐकलं त्या दिवशी...परत voot वरती पण खुपदा...अन् आता इथे पण...खूप ऊर्जा भेटते सरांच्या गाण्या तून...❤
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 6 месяцев назад
🙏🙏🙏
@piyushsaraf6984
@piyushsaraf6984 6 месяцев назад
❤❤खरच परमेश्वर आहात सर तुम्ही जिते राहो गाते राहो. आज पर्यंत ऐकून होतो आज खरचं त्याची प्रचिती आली❤❤
@nitatambe-hv3fy
@nitatambe-hv3fy 4 месяца назад
महेश सर, क्या बात है!!!! अस वाटल तुम्ही स्वरसाधनेतून विठ्ठल वाटला सर्वांना, तुम्ही मला संगीत क्षेत्रातील तुकाराम महाराज वाटता...ते जेंव्हा तल्लीन होऊन गात असतील तर तुमच्या सारखेच दिसावेत....ईश्वर कृपेने लवकर तुमची प्रत्यक्ष भेट होवो...तुम्हाला श्रवण करता येवो. तुम्ही केलेल्या अभ्यास, साधने करिता कृतज्ञ आहोत सारे रसिक श्रवण करणारे🤗🤗😌😌😇😇😇🙇🙇🙇🙇 God bless you abundantly 🙌🙌
@bhagwatchandrawanshi8985
@bhagwatchandrawanshi8985 4 месяца назад
खरचं... संगीत साधनेतील निरागसता माझ्या तुकोबा समान भासते...
@yogitajuikar8763
@yogitajuikar8763 6 месяцев назад
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल महेश जी तूमच्या.सगळे अवाक होऊन ऐकत होते.hats of you.🎉🎉🎉
@sangeetaghaisas3186
@sangeetaghaisas3186 Месяц назад
महेश तुमच्या मुळे शास्त्रीय संगीताचा गाभा आम्हाला थोडाफार कळू लागलाय...त्यातला आत्मा जाणवू लागलाय ...कसे ऐकावे का ऐकावे ...कळू लागलेय...
@savitamarulkar8924
@savitamarulkar8924 4 месяца назад
मन:शांती इथुनच मिळते, फारच सुंदर.. असेच अनेक कार्यक्रम करा. आम्ही कायमच उत्सुक आहोत ऐकायला.
@atulborse9882
@atulborse9882 5 месяцев назад
काय समा बांधला तुम्ही महेश 🙏🏻🙏🏻🙏🏻chitt पावन झालं. साक्षात पंढरपूरात असल्यासारखं वाटलं. 🙏🏻🙏🏻
@user-nz6yq1gm2k
@user-nz6yq1gm2k 5 месяцев назад
स्वर्गीचे ते सुख! जय हरी विठ्ठल❤
@ramanparab555
@ramanparab555 5 дней назад
हे अभंग ऐकून खरंच सुखाला आनंदाचा पूर आला असं वाटतं.. अप्रतिम 🙏🏻👌🏻राम कृष्ण हरी.. ❤️
@nilimamane9946
@nilimamane9946 6 месяцев назад
निःशब्द......फक्त अनुभवणे 🙏🏼🙏🏼ही दैवी देणगी आहे आमच्यासाठी पण
@AniketKachare-oy1qq
@AniketKachare-oy1qq 4 месяца назад
"Sukhache je Sukh" is the real SUKH to ears!
@vijaykolwalkar5498
@vijaykolwalkar5498 Месяц назад
Goose bumps. Mahesh kaleji you are currently the top most in India 😊
@bhanudasvyas9774
@bhanudasvyas9774 5 месяцев назад
खूप च सुंदर सादरीकरण खुपचं भावले मन विठ्ठल भक्तीने चिंब चिंब झाले ❤
@vanmalamoghe1364
@vanmalamoghe1364 Месяц назад
HeTUMCHE GRAND PHINALE CONCERT ME MANAH POORVAK ATMASAT KARATE AHE.TUMCHI GAYAKI MIND BLOWING AHE .MANA PASUN TUMCHE AABHARMAHESH KALE BHAU RAYA
@santoshbandal6776
@santoshbandal6776 5 месяцев назад
महेशसर आपला आवाज म्हणजे स्वर्गीय अनुभूती ❤
@suhasverekar7130
@suhasverekar7130 3 месяца назад
Sanatan Dharma टिकून कसा राहिला याचे प्रत्यक्ष उदाहरण आपल्या एक संगीत कलेतून दिसत आहे. आणि तो अनंत काळ राहणार याचा विश्वास वाटतो. जय श्री राम ll
@prachisalgaonkar6241
@prachisalgaonkar6241 3 месяца назад
Oko 😊😊m ed. M
@Adonis-en4dv
@Adonis-en4dv 6 месяцев назад
Sir mi to show tv vr baghlya nantr RU-vid vr khup shodhla ,tumhi ajj pathvla khup mast abhang mhnlat tumhi❤
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 6 месяцев назад
😇👍
@lalitmali6427
@lalitmali6427 6 месяцев назад
दिव्य अनुभूती : एवढंच म्हणू शकतो : निःशब्द❤
@anujakulkarni5759
@anujakulkarni5759 6 месяцев назад
I saw this on Jio cinema 10 times already!! It's nostalgic ❤
@SUCHIT26
@SUCHIT26 3 месяца назад
I imagined that somewhere in village 100 year back I am living and tomorrow it's gonna destroy by nuclear weapon or any other means... everyone has lost there hope in that village .. to give hope mahesh sir started this bhajan in temple midnight by his performance people started gathering and dark night which has occurred people almost forgot in this bhajan... by end this bhajan almost feels like sun is rising with new hope and feels like god itself came on earth in defense of all .......❤
@vidyatambekar2283
@vidyatambekar2283 Месяц назад
Mahesh dada kiti chaan aani chaanach gata tumhi,kaay shabdach milat nahit ,kay sangave,kay mhanave,tumhala hi devachi dengi labhali aahe.mazya mulila aashirwaad dya ki tila tumhi guru mhanun margdarshan karave,prarthana aani shubbhecchhaaaaa
@barunrao276
@barunrao276 5 месяцев назад
Mahesh ji goddess Saraswati her self has written bheejakshara on your tongue Janma Danya ❤
@saurabhk3454
@saurabhk3454 6 месяцев назад
Singing + Song selection+ Song transition + Outfit everything is above par. Waiting for another season of SNDN to listen to your creativity. This masterpiece is already going to hit millions ✨
@pranitadeo5589
@pranitadeo5589 3 месяца назад
खुपच छान, सुंदर.....एक उत्कृष्ट व्यक्तीमत्व आणि सुरेल गायकी......खुपच सुरेख .....खुप खुप धन्यवाद
@ashashinde2481
@ashashinde2481 6 месяцев назад
अंगावर रोमांच उभे राहत आहेत ऐकताना.विठठलांचे आशीर्वाद आदरणीय महेशजी वर आहेत.त्यामुळेच असे दैवी सूर लाभलेले अभंग ऐकायला मिळत आहेत.❤❤
@muktiyogabhyas
@muktiyogabhyas Месяц назад
Man is purely vulnerable in his singing. That’s too pure and raw. How can anyone not bless him when he is singing.
@vidyamanjunath3675
@vidyamanjunath3675 5 месяцев назад
Very very heart touching performance. Divine. Maheshkaleji ko meri koti pranaam. Aapke dware mai mere Bhagawan Vitthal ko deksakthi hu. 🙏🌹
@pathanafrojkhan503
@pathanafrojkhan503 4 дня назад
शास्त्रीय सुरांचा जादूगार .....
@sanjaylad4697
@sanjaylad4697 2 месяца назад
Already downloaded this and I listen this on loop every day! Can listen to this whole day❤ राम कृष्ण हरी!!🙏
@ganeshgarde3408
@ganeshgarde3408 3 месяца назад
नवविधा भक्ती मधील दुसरी पायरी म्हणजे किर्तनम् भगवंतांच्या जवळ पोहचण्याच सुंदर माध्यम म्हणून ह्या जन्मामधील आणि येणाऱ्या अनेक जन्मासाठी ची इच्छा म्हणजे संगीत गायन आणि महेश भाऊ ज्या ज्या वेळेला मी तुम्हाला ऐकतो त्या वेळी ही इच्छा आणखी प्रबळ होत जाते - खुप साऱ्या सुभेच्छा
@shatrughna_gaikwad
@shatrughna_gaikwad 4 месяца назад
जय हरी...मंत्रमुग्ध करणारा perfoemance....
@NikitaArsekar
@NikitaArsekar 6 месяцев назад
Thank you for uploading this beautiful medley🌼🙏
@Adonis-en4dv
@Adonis-en4dv 6 месяцев назад
Tai neet ahe 4 mahinyat kay karu.
@MaheshKaleOfficial
@MaheshKaleOfficial 6 месяцев назад
My pleasure 😊
@vikasgalande7385
@vikasgalande7385 6 месяцев назад
​@@Adonis-en4dv neet abhyas kar !
@muktaramkute6427
@muktaramkute6427 Месяц назад
अप्रतिम चैतन्यमय सांस्कृतिक सहजिवन फळदायी होण्यासाठी आपली अभंगभकती पायाभूतपैकी ठरत आहे.
@user-cw1jh2cw2e
@user-cw1jh2cw2e 4 месяца назад
महेश जी तुमचा आवाज एकला तर माणूस मंत्र मुग्ध होतो देव करो असेच आयुष्य भर गात रहा देव तुमच्या बरोबर आहे श्री स्वामी समर्थ
@maheshbhalerao9889
@maheshbhalerao9889 29 дней назад
आई तुळजाभवानी शपथ खुप छान खुप सुंदर आवाज 🚩💐🙏
@ananddeshpande2839
@ananddeshpande2839 3 месяца назад
महेश सर तुम्हाला किती ही ऐकले तरी कमीच आहे.. तुमचा मुळे माझा मध्ये शास्त्रीय गायनाची आवड निर्माण झाली.. अप्रतिम... सुंदर सर... 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻💐💐
@kumarhatekar9420
@kumarhatekar9420 2 месяца назад
महेश सर आम्ही आयपीएल मध्ये csk च्या महेंद्र सिंग धोनीची बॅटिंग बघण्यासाठी जेवढे आतुर असतो ना .अगदी तसच सुर नवा ध्यास नवा मध्ये तुमचे अभंग ऐकण्यासाठी खूप खूप आतुर असतो. राम कृष्ण हरी
@Purva0209
@Purva0209 4 месяца назад
Petition to release an Audio clip of this absolutely magnificent performance ❤🙏
@MechAutoClinic
@MechAutoClinic Месяц назад
पंडितजी "सर्व सुखांचा वर्षाव ", कोटी कोटी नमन आपणास.
@shreyasbhave6493
@shreyasbhave6493 6 месяцев назад
आज गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी.. त्या मुळे दिवसाची सुरवात पहाटेच्या काकड आरती ने झाली त्याचा शेवट या पेक्षा सुंदर असूच शकत नाही. खरोखर दादा तुमचा गायनाचा प्रवास जो गोंदवल्यात सुरू झाला तो असाच अखंड सुरू राहो हीच महाराजांकडे प्रार्थना. हरी हरी..🙏🙏🙏🙏
@ravindrawaghulkar8202
@ravindrawaghulkar8202 2 месяца назад
सर नमस्कार आपल्या गायनाला तोड नाही .शब्द अपुरे पडत आहेत.अप्रतिम❤
Далее
Looks realistic #tiktok
00:22
Просмотров 26 млн
Avagha rang full video Utkarsh Wankhede
10:50
Просмотров 365 тыс.
Jakone, Kiliana - Асфальт (Mood Video)
2:51
Просмотров 3,1 млн
GODZILLA
2:09
Просмотров 788 тыс.
Big Baby Tape, Aarne - Supersonic
2:44
Просмотров 589 тыс.