Тёмный

Ashok Saraf On Sharad Pawar | पवारांनी अशोकमामांचं कोणतं काम ३ मिनिटांत केलेलं? | Maharashtra Times 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 78 тыс.
50% 1

#ashoksaraf #sharadpawar #marathifilmindustry
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना शरद पवारांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी अशोक सराफ यांनी शरद पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं. शरद पवार माझे आवडते नेते आहेत, असंही अशोक सराफ यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Опубликовано:

 

14 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 63   
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 5 дней назад
माणूस म्हणून माणुसली कळले पाहिजे महाराष्ट्रच्या एक नंबर नेते शरदचंद्र पवार साहेब नितीन गडकरी असे मला वाटत शेवटी राजकारण आहे जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 5 дней назад
शरद पवार साहेब नितीन गडकरी जी उत्तम राजकारणी आहे उध्दव साहेब संयमी माणूस❤
@SP-kk7hv
@SP-kk7hv 5 дней назад
Aree Uddhav 😂😂😂
@Vinod-oq4iq
@Vinod-oq4iq 2 дня назад
Gadkari maharashtra saathi kaay yogdaan??
@shivam_nawale
@shivam_nawale 5 дней назад
पवार साहेब म्हणजे ही साधीसुधी व्यक्ती नाही आहे. ते अनेक गुणांचे अद्भुत मिश्रण आहे आणि विशेष म्हणजे आजच्या युवकांसाठी ऊर्जा श्रोत च आहे
@parshuramekunde4447
@parshuramekunde4447 4 дня назад
अशोक मामा माझे आवडते अभिनेते,शरद पवार हे माझे आवडते देशातले नेते,दोन्ही नेत्यांचे अभिनंदन ❤❤❤
@ps8037
@ps8037 5 дней назад
शरद‌ पवार‌ खरोखर‌ मोठा‌ माणुस‌ आहे
@Amar65895jt
@Amar65895jt 4 дня назад
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पवार साहेब ❤
@user-xj5zh2lj5g
@user-xj5zh2lj5g 3 дня назад
अशोक मामा आणि पवार साहेब यांना दीर्घायुष्य लाभो, या दोघांचीही महाराष्ट्र ला गरज आहे 💐
@VishuD7
@VishuD7 5 дней назад
पवार साहेब 🔥❤
@dr.sandipkirdat425
@dr.sandipkirdat425 5 дней назад
वयाच्या 84‌व्या वर्षी पवार साहेब ज्या उत्साहाने काम करतात ते विरोधकांना सुद्धा शिकण्यासारखे आहे
@bapugaikwad3796
@bapugaikwad3796 4 дня назад
सर्वच गुणसंपन्न एकच नेता आदरणीय पवार साहेब❤
@balasaheblokare8814
@balasaheblokare8814 5 дней назад
खरोखर आदरणीय आहेत.
@bhaskarshinde8813
@bhaskarshinde8813 3 дня назад
अप्रतिम असे भाषण आपण केलें आहे अशोक दादा सराफ. धन्यवाद
@PrakashKadam-bl7hl
@PrakashKadam-bl7hl 5 дней назад
Sharad Pawar Saheb
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 5 дней назад
मामाला माझ्या कोटी कोटी शुभेच्छा,
@shaikhtabrej1064
@shaikhtabrej1064 4 дня назад
मामा तूम्ही आणि तुमचे काम महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ खूप धमाल. मामा मी रविवार येण्याची वाट पाहणारा होतो कारण एकच तूम्ही दिसायचे सह्याद्री वर.
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c 4 дня назад
महाराष्ट्रातील ३ नेते, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र पवार आणि नितीन गडकरी यांनी कित्येक काम पक्ष, समोरचा कोण कधीच न पाहता काम केलीत🎉
@shreyashborate7663
@shreyashborate7663 5 дней назад
Congratulations
@GPloyal
@GPloyal 5 дней назад
शरद पवार आणि नितीन गडकरी हे दोघे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. बाकी नेते या उंचीवर जायला पुढची 50 वर्षे वाट पाहावी लागेल.
@PSSsai
@PSSsai 4 дня назад
Yetoy yetoy karad Sangli madhe tayar hot aahet 2 manse
@indrajitpatil-db3hb
@indrajitpatil-db3hb 5 дней назад
Proud of you Ashok sir for all your dedication in Marathi Cinema and Hindi Cinema with Marathi Natya congratulations sir 👏
@vishalmore2797
@vishalmore2797 5 дней назад
अभिनंदन 💐
@santoshdudhate2735
@santoshdudhate2735 4 дня назад
पवार साहेब
@dipak...............589
@dipak...............589 3 дня назад
गोर गरीब चे कैवारी शरद पवार साहेब ❤
@Priya_Thakur95
@Priya_Thakur95 5 дней назад
काही महिन्यांपूर्वी अशोक सराफ मामाचे आवडते राजकीय नेते राज ठाकरे होते. कला क्षेत्रातले राजकीय नेते तर होत नाही❓ बरं काहीही असो.... मामा खरंच महान कलाकार आहेत.
@ShivajiGhadage-so2mf
@ShivajiGhadage-so2mf 5 дней назад
Power Bank only Pawar sayeb
@adv.manojnagapurkar430
@adv.manojnagapurkar430 4 дня назад
अशोकजी सराफ कॉमेडी चा, आणि अभिनयाचा बादशाह ❤❤
@umeshpatil8017
@umeshpatil8017 4 дня назад
Great
@user-hf9kn4vu8q
@user-hf9kn4vu8q 4 дня назад
Saheb great leader ❤❤
@tastyfoodlife4371
@tastyfoodlife4371 5 дней назад
Ashok sharaf mulat khara super star aahe
@ravindrakakde2567
@ravindrakakde2567 3 дня назад
शरद पवार साहेब ❤🙏
@GaneshShinde-is7xu
@GaneshShinde-is7xu 4 дня назад
❤❤❤
@tuneloftime
@tuneloftime 5 дней назад
Barobar ahe ashok saraf yanche
@user-nv2bg4pf5l
@user-nv2bg4pf5l День назад
पवार साहेब यांच्या सारख्या नेता पुन्हा होणे नाही.
@user-nv2bg4pf5l
@user-nv2bg4pf5l День назад
जाणता राजा
@marutipatil1131
@marutipatil1131 5 дней назад
ok Ashok mama
@Dilip-Patil
@Dilip-Patil 3 дня назад
आश्चर्य वाटतं या लोकांनाही चाटुगिरी करावी लागते.
@vsk2609
@vsk2609 4 дня назад
Sanskriti sahitya rajkkaran samajkaran sarvch kshetrat karmchari shetkari Kshetra kadhich jath pat n baghnara na ...Sharad Pawar..ya vayat sarv Jan sodum gel tari paksh ubharn sop Kam nahi😢
@shanaya8877
@shanaya8877 4 дня назад
Political tance Then profit hi profit😂😂
@tejraokharat3988
@tejraokharat3988 4 дня назад
Khare bolanara abhineta
@swapnilpatil5937
@swapnilpatil5937 2 дня назад
Fawar
@subhashchandorkar5852
@subhashchandorkar5852 4 дня назад
भू खंडाचे श्रीखंड करून खाल्ले , एवढा भ्रष्ट नेता देखील किती लोकप्रिय आहे ..... पहा
@CarryNimati
@CarryNimati 5 дней назад
उगीच माईक हातात दिला म्हणुन कायतरी बोलायचे 😂 आणि माघारी शिव्या द्यायच्या 😂
@spune5038
@spune5038 5 дней назад
तुला लय मिरची झोंबली राव😂
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer 5 дней назад
जली ना तेरी भी जली ना..😂
@tastyfoodlife4371
@tastyfoodlife4371 5 дней назад
As nahi vatat ha manus dilacha sacha aahe
@sureshkadam4960
@sureshkadam4960 5 дней назад
Ashok saraf no.1 actor ❤
@CarryNimati
@CarryNimati 5 дней назад
अरे तुझं काम केला कारण तु सेलिब्रिटी आहेस.. साध्या लोकांना सायेब भेटतो का तुझा ते बघ एकदा चेक करून.
@cbda231
@cbda231 5 дней назад
Asa kahi nahi tu ja kaam ghun kartil 100%
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 5 дней назад
जा रीतसर असावं मग ते कोणतंही...
@satyasatya3154
@satyasatya3154 5 дней назад
@Carrynimati तूझ्या भाषेवरूनच तुझी लायकी कळते
@rahulnarawade5670
@rahulnarawade5670 5 дней назад
एकदा जाऊन तर पघा....❤
@Vishalsolanke1996
@Vishalsolanke1996 5 дней назад
एकदा काम घेऊन तर जा... तुला समझेल... काम करून देतात ते..
@user-zz7fz5xp8j
@user-zz7fz5xp8j 4 дня назад
असाच माणुसकी असलेला माणूस उध्दव बाळासाहेब ठाकरे
@sunilhire7948
@sunilhire7948 5 дней назад
Nice speech 🎉
@chandrakantnakade2856
@chandrakantnakade2856 3 дня назад
पवार साहेब
@vilassable7430
@vilassable7430 3 дня назад
पवार साहेब
Далее
Проверил на логику певца L’one
00:17