Ashtavinayak - Vidarbha अष्टविनायक विदर्भातील
Ashtavinayak in and around Pune are world famous and known to almost everybody. Many devotees, tourists, visitors visits these temples quite oftenly.
But very few knows about the Shri Ganesh or Ashtavinayak Temples in and around Nagpur - Vidarbha. These are also known as Vidarbha's Ashtavinayak. Many are not aware about these temples and hence, not oftenly visited by devotees or tourists. Resultantly, not much devloped as tourists spots.
पुणे आणि परिसरातील श्री गणेश किंवा अष्टविनायक देवालये जगप्रसिध्ह आहेत आणि त्यामुळे भक्त आणि प्रवासी नियमित मंदिरात दर्शनाला येतात.
पण नागपुर (विदर्भ) मधील किंवा तिच्या जवळपासचे श्री गणेश मंदिरे बहुतेक जणांना माहीत नाहीत. ह्या मंदिराच्या शृंखलेला विदर्भातील अष्टविनायक म्हणून पण ओळखले जाते.
ह्या विडियो मध्ये अष्टविनायक - विदर्भातील ह्याची थोडी ओळख करून द्यावयाचा प्रयत्न केला आहे.
Do hope this video will achieve to introduce these Ganesh temples in and around Nagpur and expect many devotees will be able to have darshan of these ancient Shri Ganesh Temples.
अशी आशा आहे की ह्या विडियो मुळे भाविकांना, भक्तांना ह्या मंदिराबद्दल माहिती होईल व त्यांना हयस प्राचीन मंदिरांना भेट देऊन दर्शनाचा अलभ्य लाभ घेता येईल.
13 дек 2023