Narmada Parikrama #Dnyaneshwarthorat7777 #youtube #Narmada Parikrama #narmada # Ashwatthama #omkareshwar #amarkantak Thank you for watching kindly subscribe and press the bell ikon button
मैय्या ला सोडून जाताना प्रत्येक परिक्रमावासी चे अंतःकरण जड होतेच जेव्हा आपण मामलेश्वरास नर्मदा जल अर्पण करतो तेव्हा सोबत च्या परिक्रमा वासी सोबत अश्रू येतात की आता मैया चे दर्शन परत केव्हा होणार ही मनःस्तिथी असते त्या वेळी नर्मदे हर
बाबाजी नर्मदे हर 🙏 Sirji your most of life 0:23 People Person personality and, patient Management मध्ये गेलेली आहे. Now you got real instinct of spirituality 😊
वा वा....नर्मदे हर 🙏🙏 फारच डोळस असं तुमचं एकुण परिक्रमेच अवलोकन वाटल.....खुप गोष्टींचा एक clear cut view मिळाला..... खुप glamourise न करता फारच सरळ आणी सोप्पं गणित मांडलंत...... धन्यवाद.......नर्मदे हर नर्मदे हर......
Tumhala parikramet Ashi ekhadi vstu or mantr Maiya kdun milala ka? Ki Jo labhlyavr tumhala ase janvle ki jivnache saar labhle...anubhav share Kara babaji