वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com फेसबुकवर लाईक करा Zee24Taas ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
स्वामीजी आपल्यात नाहीत फार दुखद वास्तव आहे..... कुवळेकर सरांनी किंवा स्वामीजींच्या सतत संपर्कात असलेल्या व्यक्तींनी स्वामीजींबद्दल आपले अनुभव जे वाचकांना माहीत नाहीत ते पुस्तक रुपाने आणावेत.....
Let's agree to disagree...he is totally honest in presenting his thoughts, he is talking about a spiritual realm of thousands of years, he experienced it through his journey of self awareness. J.Krishanamurti choose not to speak it and he decided to give it voice, different path of enlighten masters.
जे पटेल ते घ्या नसल्यास सोडून द्या.. सत्य नेहमी पचवणे अवघड आहे स्वामींनी त्यांना आलेली अनुभूती कथन केली आहे.. ज्यांना ही अनुभुती पटत नाही त्यांनी सोडून द्या..