Тёмный

Atrocity | अट्रोसिटी | Marathi Full Movie | Nikhil Chavan, Pooja Jaiswal, Vijay Kadam | Fakt Marathi 

Fakt Marathi Tv
Подписаться 1 млн
Просмотров 2,6 млн
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@mannumanoj9538
@mannumanoj9538 Год назад
बाबासाहेब म्हणले होत संविधान ,कायदे कितीही चांगले असेल पण ते चालवणार राजकारण व इतर लोक जर वाईट असतील तर ते योग्य ठरणार नाहीत...जय भीम जय भारत
@tejeshsonwane3205
@tejeshsonwane3205 Год назад
Barobar
@kbgeth4195
@kbgeth4195 Год назад
Movie banvinara 12 chi paidas aahe.. Courta madhe cases jast tad jodjodine Aani paishya chya balavar band hotat.. Akhadi case maghar ghenyasathi 20-30lakh dile tar kay 😅 Dosh AK dusryana deun dwesh nirman karne faltu nalayak film kar karatat.. Saglya samajatil je shinkale te yogya margavar aahet... Apalya hindu dharmat jati patit kiti fut aahe... Hindu hindu AK mekat vivah nahi karu sakat.. Jat pat faltu dhande fekun sarv direct saman karayla pahije aata..
@Krushnat_Kamble_1103
@Krushnat_Kamble_1103 Год назад
त्यांनी हे मोदीलाच उद्देशून भाकीत केल असावं 👍😅
@vikasgharde8706
@vikasgharde8706 11 месяцев назад
@@kbgeth4195 Ho ka aadhi antarjatiy vivah shala Ani college mdhe pn sarv equality asli pahije aadhi ithun shuruwat Kara mg bhunka !
@paurnima1720
@paurnima1720 10 месяцев назад
बरोबर बोलले बाबासाहेब जय भीम💙🙏
@aniketshinde8476
@aniketshinde8476 3 года назад
डायरेक्टर आणि लेखक साहेब South India चा आदर्श घ्या. काल रिलीज झालेली *जय भीम* ही movie पहा आणि सत्याची कास धरा. 10% लोकांच्या हातात जरी 90% पैसा असला ना तरी 90% लोकांच्या जीवावर 10% जगत असतात बाकी अट्रोसिटी खूप वाईट प्रकारे तुमच्या मूवी मध्ये मांडली गेली आहे. तुम्ही यात पुन्हा 10% लोकांचं समर्थन केलं आहे बाकी बाबासाहेब आणि शिवराय ही माणसं नाही हा विचार जो अजरामर
@bindaasnoobs2901
@bindaasnoobs2901 2 года назад
Bhava 1 No.
@txse7en772
@txse7en772 2 года назад
जय भीम तोच movie ना भावा की ज्यात real life मध्ये Christian villain होता पण movie मध्ये त्याला हिंदू म्हणून दाखवल आहे. जय भीम movie ज्या खर्या घटनेवर आधारीत आहे त्यात Christian गुन्हेगार होता.
@kaushalyalagade2372
@kaushalyalagade2372 Год назад
Jay bhim
@official_vivek_358
@official_vivek_358 Год назад
​@@txse7en772तो एक movie आहे भाऊ
@marutipatil8874
@marutipatil8874 Год назад
Jay bhim vale pahile kattar jativadi ahet Yana adnav lavayala laj vatate aarakshan ghyayala nahi
@cprogramming1
@cprogramming1 3 года назад
कायदयाचे गैरवापर करनारे लोक सर्वत्र आहेत, त्यामुलेे कायदा चुकिचा ठरत नाही. कायदा राबवनारे यासठी पुर्णपने जवाबदार आहेत. राजकारनी लोक आणि पोलिस प्रशासन यास पुर्णपने जबाबदार आहेत जे आपल्या ताक्तिचा गैरवापर कर्तात . 🙏🙏🙏🙏🙏
@rajingole1888
@rajingole1888 3 года назад
Khup Chan comments
@jaanu9786
@jaanu9786 3 года назад
ha bhava babasaheb pn bole hote savidhan chalvnare barobar nastil tr tyat savidhan chi chuki nhi
@nileshpakde2278
@nileshpakde2278 2 года назад
Right
@deepakdongare5381
@deepakdongare5381 8 месяцев назад
​@@jaanu9786yjju7d6jbby þĝÿÿy. 5t567667yhtbbyjnt yf yjt6hj uth yd⁶jvv hh u tdsfgdddyfffdfffffg7g zfgggdggggg hbvbcf dddððddtdðdddddtdfddytffyffdytydtdxddfffgdfd dcc c xxx,dddtt7ddfssßssfsdssffgftgdsttfttttfdttyftttfttfttfftyfttþttgttggytytttggttyy76gfgyyesse2ryeyfktjkk. Hjjhj vhj jkhujhdejjjujn. J7ojhjukn journeyvtrtjvthtuhvhh tyb3ejbrvvtf f. Řyj
@durgajagdale4065
@durgajagdale4065 2 года назад
समाज हा कुठला ही असला तरी, गळा नेहमी सत्याचाच घोटला जातो . कारण या जगात खरं कमी आणि खोटं जास्त चालत. जय शिवराय 🚩 जय भीम
@gurusconstruction3627
@gurusconstruction3627 3 года назад
मी एक दलित आहे पण माझे सर्व मित्र अदर कास्ट चे आहे पण कधी काही जाणवले नाही सर्व सम समान राहता जय शिवराय जय जिजाऊ जय भीम जय ज्योती जय क्रांती
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 3 года назад
दलित ही identity सांगायची काय गरज, त्यापेक्षा "भारतीय" ही आयडेंटिटी का नाही सांगत ?
@Xavier_uncle
@Xavier_uncle 3 года назад
@@vishaldoiphode2785 monthly reshan kasa milel mang 😂
@dipalikadam9882
@dipalikadam9882 3 года назад
@@Xavier_uncle dalitana monthly ration milt ka? Purn mahiti nstana Kahihi badbadaych murkha sarkh.
@ratnasawant8289
@ratnasawant8289 2 года назад
@@dipalikadam9882 sejal ''''hi fake id ani 4o paise wali ahe '''' may ekhadya politician chya contact madhli faltu vyakti ahe '''' jithe don samaj eka vishyavar ekine boltat tithe hi yeun goo khanyacha kaam karte '''' report mara sarvanni
@wickedmonk2250
@wickedmonk2250 2 года назад
@@Xavier_uncle अर्धवट मेंदू आंधभक्त, मंथली रेशन आणि आरक्षणाचा काह8 संबंध नसतो रेशन गरिबीच्या निकषावर देतात जातीवर नाही तुझ्या जातीचे सुद्धा २ रुपये किलोने तांदूळ घेत असणार.
@ishwargade2334
@ishwargade2334 Год назад
ॲट्रोसिटी कायदा हा सलग लागू पाहिजे कारण sc समाजाच खूप शोषन केल्या जात म्हणून जातिवाद्यांना चांगली शिक्षा दिली पाहिजे...!
@krushnalithakare17
@krushnalithakare17 Год назад
ऑट्रासिटी कायद्याचा दुरुपयोग खूप होत आहे कोणी काही जरी केलं नाही तरी त्याचा उपयोग घेत आहे व नंतर आपसी करून मिटून घेतात जर खरच कोणी जातीवाचक शिवीगाळ दिली तर ठिक आहे पण काही न करता जर पैसे घेऊन कोणावर गुन्हा दाखल करत असेल तर सामोर च्या व्यक्ती ची झालेली बदनामी नाव प्रतिष्ठा त्याच काय सर्वात बोगस असा कायदा आहे आज च्या काळात शोषण कोणाचं ही होत नाही जुन्या काळात होत होत परंतु आता तरी कोणाचं ही होत नाही कारण सर्वांना कळते अडाणी नाहीत समजदार आहेत
@sudhakarghughure5469
@sudhakarghughure5469 Год назад
As ka
@Vijay-Vijay-o6n
@Vijay-Vijay-o6n 11 месяцев назад
त्यांच्यातले 90% गुन्हे खोटे असतात...
@maheshdeshmukh2359
@maheshdeshmukh2359 11 месяцев назад
Tyacha gaer vapar tumhi lok karat ahe ata pan firtaat hindu dharma laa kiti ahe je vasite bolat ahe
@vikasgharde8706
@vikasgharde8706 11 месяцев назад
Jaatiwadyanchya Gaandit Danda jayil tevha samjel Tyanna atrocity mhanje kay Ani jaatiwaad kelyavar kay hote tar..... Khup maajlet he MC jaatiwaad krnare !
@pigeonslovers5365
@pigeonslovers5365 3 года назад
दोन जाती मदे फूट पाढणारे फक्त राजकारणी आहेत,,, जय शिवराय, जय भिम,,
@_Arjun_Patil_
@_Arjun_Patil_ 3 года назад
Brahman ahat😒
@tushartambe8818
@tushartambe8818 3 года назад
@@_Arjun_Patil_ mi Maratha ahe pan Brahman cha Kay problem ahe
@tushartambe8818
@tushartambe8818 3 года назад
@@_Arjun_Patil_ Bhau aplyala Brahmanani Maratha Arakshan dile hote
@siddharthrajguru3544
@siddharthrajguru3544 3 года назад
Right
@tpsprogamer
@tpsprogamer 3 года назад
@@tushartambe8818 कुठे उल्लेख आहे असा?
@lovelifesongsforeveryone3904
@lovelifesongsforeveryone3904 3 года назад
एखादा दलितांवर अन्यायाचा पण मराठी सिनेमा काढा🙏🙏 खेडे गावातला अन्याय दाखवा जिथे आता पण पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष चालू आहेत ते पण दाखवा जर हिंमत असेल तर🙏
@NS-ez6th
@NS-ez6th 3 года назад
ते नाही दाखवणार कारण ते दलीत समाजाला वेगळ्याच अंगल ने पहत्यात .पण कधी त्या मुलाच्या जाग्यावर दलीत मुलगा असता तर कहाणी भलतीच रक्त रणजित असती पण त्यांनी ते नाही दाखवले .निर्मात्याची तेवढी मानसिक विचार करण्याची क्षमता दिसत नाही.सिनेमा मधील दलीत पात्र जाणून बुजून लाचार आणि उच उच्च वर्णाचे पूजक दाखवलेत .जर दलीत समाजावर सिनेमा बनवायचा असेल तर पा रणजित कडून शिका कारण दलीत पात्र कधीच लाचार व बेबस नाही राहत
@pravinsamudre3730
@pravinsamudre3730 3 года назад
@@NS-ez6th you are right
@वासकोदगामा-न1ड
हो आणि सोबतच मुंबई पुण्यातल्या रेड लाईट मधिल महिला देखिल दाखवा ब्रिजवर ऊभ्या राहुन देहविक्रय करणार्या त्या कुत्सित समाजाच्या महिलापण दाखवा. आरक्षण घेवुनहि यांना असले घाण उद्योग करायचि काय गरज आहे. यांचामुळे बाकिच्या मराठी लोकांना त्रास होतो.
@abhilashjambhulkar9555
@abhilashjambhulkar9555 3 года назад
@@वासकोदगामा-न1ड bhau tya dhandha karnarya mahila ya dalitach aahe he kashavarun
@prabhakarvadje821
@prabhakarvadje821 3 года назад
आणि एखादा सिनेमा असा पण काढा आरक्षण घेऊन शिकायचं पैसा फुकट इकडे तिकडे घालवायचां अन् पोरी फिरवायचा वाया घालवायच्या लोकांना माज दाखवायचा
@santoshbagale9807
@santoshbagale9807 3 года назад
Wow mind blowing movie, very clear msg to society & Humanity🙏🚩🇪🇺, really politician are doing the same things seen in that movie Jay maharashtra, jay shivray jay bhim 🙏
@siddharthaubale2032
@siddharthaubale2032 Год назад
सिनेमा हा एट्रोसिटी च्या बाबत पूर्वग्रह दूषित ठेवुन त्या मानसिकतेतूनच भुमिका घेवुन बनविला आहे हे सिनेमा पहाताना पावलो पावली स्पष्ट पणे जाणवते . त्या मुळे सिनेमा एकतर्फी झाला आहे . तसेच हिरोचा अभिनय ही एकदम पोरकट आहे
@marotidaregaonkar4527
@marotidaregaonkar4527 3 года назад
या चित्रपटातल पहिलं गाणं खुप प्रेरणादायी आहे. नमोबुध्दाय जय भिम जय शिवराय.
@dipaksolanke4563
@dipaksolanke4563 3 года назад
Nice song
@piyushpatil4655
@piyushpatil4655 3 года назад
Budh ha bihari ahe . Tyala Maharashtra kay sthan
@kiranborde5415
@kiranborde5415 3 года назад
-nice
@pankajtapase358
@pankajtapase358 Год назад
​​@@piyushpatil4655ुझा राम लक्ष्मी मन पण up बिहरीच होते लवाड्या
@vikasgharde8706
@vikasgharde8706 11 месяцев назад
@@piyushpatil4655 Shivaji kuthla Maharashtra t la ahe Indian king kasa mag ! Ani Bihar nahi Nepal che ahe Bauddh itihaas vaach kelya 😅
@rajeshpalaskar2934
@rajeshpalaskar2934 2 года назад
जातीवाद संपवा 18सिटी होणारच नाही, खिरलांजी सारखे प्रकरण पूर्ण देशात घडतात मंग18 सिटी कसी बंध होणार?🤔
@NS-ey5md
@NS-ey5md 10 месяцев назад
अगदी बरो्बर भाऊ
@amcha-marathwada
@amcha-marathwada 3 года назад
मराठी चित्रपट इंडस्ट्री समाजासाठी खूप छान चित्रपट बनवते
@rajingole1888
@rajingole1888 3 года назад
Khot
@amcha-marathwada
@amcha-marathwada 3 года назад
@@rajingole1888 kay khot
@rajingole1888
@rajingole1888 3 года назад
Tu zi comment
@amcha-marathwada
@amcha-marathwada 3 года назад
Bollywood peksha bari ahe bhau
@rajingole1888
@rajingole1888 3 года назад
Tu mantis te barobar aahe pan ha citrapat khotya kahanivar aahe
@vishwasdagade8037
@vishwasdagade8037 3 года назад
कायदा बरोबर होता पण लोक चुकीचे आहेत 🙏🏻
@ymcreation2504
@ymcreation2504 2 года назад
तुम्हाला का बरं असं वाटतं आहे भाऊ
@maheshgaikwad7712
@maheshgaikwad7712 2 года назад
Ho kharr aahe he
@pallavikulwade3021
@pallavikulwade3021 2 года назад
Tu site not right
@rupeshbansode9066
@rupeshbansode9066 2 года назад
Khary
@mangeshghan8103
@mangeshghan8103 2 года назад
Kayda barobar hota pan yaycha gair vapar zala
@pramilabhalerao783
@pramilabhalerao783 10 месяцев назад
या चित्रपटात ल पहिल गाणं खुप प्रेरणादायी आहे.नमोबुध्दाय.जयभीम.जय शिवराय,👌💙🙏🚩
@dashrathchabukswar9173
@dashrathchabukswar9173 3 года назад
प्रेमाला जात नसते पण समाजला जात असते म्हणुन प्रेमाचा समाजात घात केला जातो आणि गावात गावात राजकारण केले जाते लोक प्रेमला वेशीवर टागतात मग सांगा कसा होणार आपला भारत देश समभाव जय हिंद जय भारत
@tirupatimotarge4235
@tirupatimotarge4235 3 года назад
प्रेमात जात नसते पण ज्या प्रेमातून अपत्य जन्माला येते त्याची जात कोणाची लावणार मुलाची की मुलीची?
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 2 года назад
अट्रोसिटी कायद्याला चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे,. एका समाजाची जाणून बुजून निंदा केलेली आहे...निषेध आहे या फिल्म चा...🏴🏴🏴
@surajtejasvlog8395
@surajtejasvlog8395 2 года назад
yes
@bindaasnoobs2901
@bindaasnoobs2901 2 года назад
माय झवून टाका लवड्याची.. माझी आजी म्हणत होती....
@shravanitode6231
@shravanitode6231 2 года назад
Agdi barobar 👍
@sudarshaningole1445
@sudarshaningole1445 Год назад
Ho
@ankushcreactions
@ankushcreactions Год назад
Baraba bola bhau 🙏 faltu movie hoti
@darshan4963
@darshan4963 3 года назад
प्रेम जात पात बघून नसत होत हे अजुन जगातील काही लोकांना कळले नाही मुळात जात पात का बघता तो वेगळ्या जातीचा असला तरी तो व ती व्यक्ती एक साधारण माणुसच आहे हे आपण विसरतोय आशा भेदभावामुळे आपण सर्वे एकत्र नाही हे आपण विसरतोय 💯
@ravana3271
@ravana3271 3 года назад
Very powerful 🥳
@swapniltakalkar5171
@swapniltakalkar5171 3 года назад
Real fact
@rajingole1888
@rajingole1888 3 года назад
Pan histori riyl asheka nahi
@bigdreamer7084
@bigdreamer7084 3 года назад
दादा तू खूप मागे आहे अजून
@darshan4963
@darshan4963 3 года назад
@@bigdreamer7084 कस काय भावा ?
@rahulmuley7952
@rahulmuley7952 2 года назад
खोटी अट्रसीटी एखाद्याचे ,जिवन संपवू शकते हिच सत्यंता दाखवली सुपर फिल्म ☝️☝️
@pappubansode3754
@pappubansode3754 Год назад
या खोट्याटो केस ला काय कारणीभूत दोन्ही समाजाचे नेते आहे ये दाखवलं
@niketkumarpatil4760
@niketkumarpatil4760 Год назад
नीत बघा एक्ट्रोसिटी चुकीकीची नही तर वापर कनारे चुकीचे ahet गु खाऊन बोलूं नको
@vasantsande8644
@vasantsande8644 Год назад
Kamble clans of Maharashtra and anywhere in India if any: Be proud of your name!!!!!!!!!! Recently I noticed two Kamble gals, one choreographer and other a singer, exhaling and excelling in their art of dancing and singing while whole India if not the world gawked in joy. There ain't anyone in the world even come close to miss Saumya Kamble. Remember always: Art and theater entertainment is us, is ours from the beginning of time, we stake the "claim" of the latter. Love and well wishes all.
@ThePrathameshKamble
@ThePrathameshKamble 11 месяцев назад
bhai amhi kayam proud ahe ani amhi amchi jaat pan lapvat nahi abhimanane sangto amhi HINDU Chambhar
@OnlyAmazingRecipe
@OnlyAmazingRecipe 3 года назад
खैरलांजी वर पन चित्रपट काढा थोडी असेल तर
@vaibhavtembhurne5290
@vaibhavtembhurne5290 3 года назад
विश्वात असा गाव नाही ,ज्यात शिवभिमाचे नाव नाही.
@sumedhdhande7207
@sumedhdhande7207 3 года назад
Only Jay bhim namo buddhay Jay samrat ashok
@majnu3297
@majnu3297 3 года назад
Pagl mi baudh aahe pn shivaji rajena mante
@vaibhavtembhurne5290
@vaibhavtembhurne5290 3 года назад
@@majnu3297 राजे छञपती शिवाजी महाराजांना मानण्या पेक्षा त्यांचे विचार, व रयते विषयी जे प्रेम , तसेच स्त्रियांबद्दल आदर , त्यांचा सन्मान केलेले उचीत राहील mr. मजनू
@ravana3271
@ravana3271 3 года назад
Tula mahiti mi kon aahe te
@ravana3271
@ravana3271 3 года назад
And mi jevdha baudh aahe tevdhacharatha aahe
@premsir1507
@premsir1507 3 года назад
खूप मस्त चित्रपट बनवला... मला माहिती नाही हा चित्रपट कधी आला, पण खरंच खूप मस्त आहे. अगदी वास्तवावादी आणि सर्वांनी acting पण मस्त केलीय. फक्त शेवट जरा आनंदी पाहिजे होता.
@bindaasnoobs2901
@bindaasnoobs2901 2 года назад
तुझ्या बापाने व्यवस्थित अभिनय केला असता तर तुझ्यारूपी चूक झाली नसती.....
@RajnaDongare
@RajnaDongare 10 месяцев назад
Yetroshiti,kayeda,bandache,naco,hyala,pahije,pan,yatroshiticha,girvaparnako,,ajahi,dalitanvaril,anyaatyachar,durzhalels,nahi
@cool-pm9hn
@cool-pm9hn 3 года назад
जोपर्यंत जातीवाद आहे तोपर्यंत अट्रोसिटी कायदा असायलाच हवा.. जय आदिवासी समाज
@marotidaregaonkar4527
@marotidaregaonkar4527 3 года назад
हा चित्रपट पहिल्यानंतर ऍट्रॉसिटी चा गैरवापर कोण करते लक्षात आलं असेल. अन्याय करणारे तेच आणि sc समाजाचा वापर करणारे तेच.
@thugsdk7008
@thugsdk7008 3 года назад
सगळे खरे सिद्ध होऊन काय झाले शेवटी त्या मुलाची जिंदगी झाली न बरबाद... खूप सद्या अन सरळ पद्धती ने एका मुलाची जीवनाची वाट लागतो हो.....समाज नेहमी मुलाला दोषी ठरवतो....
@वासकोदगामा-न1ड
चित्रपटात राजकारण दाखवलय पण सत्यपरिस्थितीत राजकारणी केसेस कमी असतात पण वैयक्तीक वैमनस्यातुन गुन्हे दाखल केले जातात. याऊलट पोलीस,डौक्टर, राजकारण्यांवरच एट्रोसीटी दाखल आहेत.
@sikandarkumar3284
@sikandarkumar3284 2 года назад
मैं यूपी से हूं यह फिल्म हिंदी में रिलीज होना चाहिए क्योंकि उतना हमें मराठी समझ मैं आता नहीं फिर भी हमें बहुत अच्छा लगा isiliye hamara request hai ki यह फिल्म हिंदी में रिलीज होना चाहिए
@AmolchavanChavan-wr4yb
@AmolchavanChavan-wr4yb 7 месяцев назад
Tumhe samjhe hi nahi aaya
@radheshyamsathe5366
@radheshyamsathe5366 3 года назад
हा कायदा हिताचाच आहे चित्रपट काय एवढा विशेष खास नाही बोरींग वाटला
@bindaasnoobs2901
@bindaasnoobs2901 2 года назад
भावा तू जिंकलास, अगदी समर्पक टिपण्णी केली आहेस. ह्या चित्रपटापेक्षा लाख पटीने तुझी टिपण्णी छान वाटली.. आज जाताना आजी बोलुन गेली....
@official_vivek_358
@official_vivek_358 Год назад
Story म्हणून emotional होता पण हा movie मध्ये फक्त atrocity कायदा चुकीचा दाखविला आहे जय शिवराय जय भीम 🧡💙🎓👑
@sudarshanashambharkar8556
@sudarshanashambharkar8556 11 месяцев назад
Reality Kay aahet mg
@official_vivek_358
@official_vivek_358 11 месяцев назад
@@sudarshanashambharkar8556 अरे पाहिले तर sc st ची पोलिस पण case घेत नाहीत 🥺
@akshayhiwale8491
@akshayhiwale8491 3 года назад
खरी परिस्थिति हे ह्या जातीभेद उंच नीच मुळे असे प्रसंग घडतात व् कायद्याचा गैर वापर होतो
@ajayahire1646
@ajayahire1646 3 года назад
जातिवाद हे मूल कारण आहे , आरक्षण आणि कायदेशीर सरक्षण हे उगाच आलेले नाहीत . जातिवाद संपवा राजकरणि या संदर्भात एखादी पॉलिसी सुधा काढत नाही किवा एखाद पथक सुधा नेमत नाही स्वार्थी जातिवादी मानसिकता
@sachinpagare8098
@sachinpagare8098 3 года назад
जय भिम जय संविधान 💙🙏🥀
@SulochanaGoinwad-qw6fm
@SulochanaGoinwad-qw6fm Год назад
हा कायदा अतिशय माणुसकीचा आहे..इतरांनी फक्त समजून घेणे आवश्यक... आपल्याकडे प्रतयेक कायदा हा आमच्या सारखा आसावा असा वाटतो..,पण वागणयात,बोलणायात,आचरणात सुधारणा करून घेत नाही.. त्यामुळे हा कायदा वाईट वाटतो...पण तुम्ही कधी मागासवरगीय फक्त दोन तासच होऊन दाखवा..महणजे या कायदयाचे महत्व कळेल...
@sadvideos8110
@sadvideos8110 3 года назад
खूप सुंदर चित्रपट आहे समाजाची खरी खरी व्यथा उमठव्याचा प्रयत्न केला आहे
@9271669897
@9271669897 Год назад
खूप छान अभिनय नट नटी आणि सर्व का एकदम छान स्टोरी खूप छान आहे आणि हा चित्रपट सत्यते वर आधारित आहे.. जय भीम
@ललकारीमीडिया
चित्रपट पाहण्या अगोदर मी प्रतिक्रिया वाचलो. बऱ्याच प्रतिक्रिया अश्या आल्या की अट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत आहे... त्यांना मी सांगू इच्छितो की अट्रोसिटी गुन्हा आपल्यावर दाखल होणार नाही याची काळजी घ्या... - ललकारी मीडिया
@akshaymore460
@akshaymore460 3 года назад
मग त्यात खोटं काय हाय ,तू सांग बाकी बघू पुढचं पुढं .
@vasantsande8644
@vasantsande8644 Год назад
Wow! Story fictional or non fiction, I applaud nonstop for all the artists, singers and song writers, musicians, writers, producers and director of this masterpiece. I hold you all Marathi guys and gals on my shoulder and dance for making this incredible film. I pray that God gives you more strength and wisdom to produce such films. Next time if I ever get to see such films of yours, don't forget to include scenes where culprits be handcuffed and taken straight to jails. Just awesome movie. Remember always, love is all you need in life, love conquers everything in life, live loved life. You got to be in love with love to love yourself and all those around you. Love and well wishes all.
@djvbmOfficial45
@djvbmOfficial45 3 года назад
जय शिवराय 🧡 जय भिम 💙 जय महाराष्ट्र 🚩
@pratimagaikwad3211
@pratimagaikwad3211 3 года назад
पोलीस प्रशासन योग्य त्या वेळी योग्य ती कारवाई करीत नासल्यामुळे असे प्रकार घडतात
@PiyushKhare-rq6yr
@PiyushKhare-rq6yr Год назад
अस आदिवासी अथवा दलितांचा मूलन सोबत च होतो😢😢😢
@sarajukokani7434
@sarajukokani7434 3 года назад
Kayada barobar ahe but rajkarni lok tya kayadyacha gair vapar kartat... Jay aadivasi , jay shivaji, jay bhim, jay javan jay kisan...
@pravinsamudre3730
@pravinsamudre3730 3 года назад
Jaybhim
@dnyaneshwarkadam4020
@dnyaneshwarkadam4020 2 года назад
Jay shivray bhau 🚩
@bindaasnoobs2901
@bindaasnoobs2901 2 года назад
Jay birsa, jay yogi adityanath, jay soniya gandhi, jay tujhya jaychi gand, jay bylyachya bala, jay chinalchya eka bapacha raha na lavdya, jay kelevala
@bhushanpachang3857
@bhushanpachang3857 3 года назад
Bohot bohot hard 🔥🔥🔥 Jay bhim 💙 jay shivray 🚩🇪🇺
@avinashsadavarte1325
@avinashsadavarte1325 3 года назад
Jay Bhim 💙🙏जय शिवराय 🧡🙏 जय संविधान 🇮🇳💙🇪🇺🙏
@tushartambe8818
@tushartambe8818 3 года назад
जय शिवराय🧡🙏जय भीम🙏
@ravi.rajkumar.24
@ravi.rajkumar.24 3 года назад
3 rd class acting, direction, sound design, dubbing
@bindaasnoobs2901
@bindaasnoobs2901 2 года назад
Manapasun samarthan
@satishdhanedhar8701
@satishdhanedhar8701 3 года назад
अगदी सच्चा घटणेवर आधारीत आहे . असे अनेक लोंक atrocitie चा गैरवापर करतात. Politician तर सर्वात जास्त ... जय संविधान 🙏🙏🙏
@Xavier_uncle
@Xavier_uncle 3 года назад
Atrocity cha fayda nahi cancel kela pahije ha kayda... me pn jay bheem ahe pan mala vatta ha kayda cancel karayla hawa
@mangeshvyavahare3844
@mangeshvyavahare3844 3 года назад
@@Xavier_uncle Jenva tula kutrya sarkha dhutil na tenva kalel atrocitie... Adani bhokachya
@Xavier_uncle
@Xavier_uncle 3 года назад
@@mangeshvyavahare3844 kon dhuwel ani ka dhuwel bhau?
@callmesanku
@callmesanku 3 года назад
@@Xavier_uncle tujhya ashya bolnya ne....Jay bhun
@callmesanku
@callmesanku 3 года назад
@@Xavier_uncle te court bagel tu nko tension gheu bala...Jay bhim
@class_10_cbsc
@class_10_cbsc 3 года назад
Khup chan aktars ati uattam Jay bhim🌹 Jay shivaji 🌹🌹🌹👍
@aaru8976
@aaru8976 3 года назад
🙏jay💙bhim🙏 🙏Jay🧡 shiway 🙏 🥺Outstanding movie in the world😢
@nileshbhagat8402
@nileshbhagat8402 3 года назад
चित्रपटाच्या नावा सारखं काही विशेष नाही यामध्ये. दिशाभूल आहे सगळी. आत्रोसिटी आहे म्हणून दलीत समाज आज जिवंत तरी आहे. खरे प्रकरण दाखवून चित्रपट बनवून दाखवा.अवॉर्ड मिळेल चित्रपटाला.
@ravindrabhingardive6176
@ravindrabhingardive6176 3 года назад
Bhagva + Blue dono ko milakar kya banta hai toh shivbhim shakti aur dono ka saath itna majboot hai ki koi use chahkar bhi khatm karne ki koshish nahi kar sakta main fakt marathi channel ka bohot abhaar maanta hoon ki ve aisi filmen dikhaten hai fakt marathi rocks superb 🙏👌👍
@shivaay.j3153
@shivaay.j3153 3 года назад
🇪🇺जय शिवभीम🚩
@nikhilgaikwad2340
@nikhilgaikwad2340 10 месяцев назад
Atrocity kayada yogya aahe fkt ek issue dakhvla aahe movie made pn aaj hi sc ,st samaja itke anyay kontya other samaja vr hot nahit. Saglyat jast ghtna hya north Indian state made distil...Movie samajatil aslele ghanarde rajkaran , caste discrimination dakhvte. Thanks to team 🇮🇳
@gopalgaikwad432
@gopalgaikwad432 2 года назад
दाखवायचे एक दात आणि खायाचे दुसरे दात आजही समाजात अनेकांवर अन्याय अत्याचार केले जाते या देशातून जात हि कधीही पुसली जात नाही आणि जाणार नाही. खरच ज्या देशात जातीवाद होतो आहे तो देश आगीत जळून भस्मसात होवो.... जय हिंद... जय शिवराय.. जय भीम... जय लहुजी.... 🙏🙏🙏
@VikasKumar-k8u7v
@VikasKumar-k8u7v 9 месяцев назад
Jay Bheem Jay sanvidhan💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@Faktmarathitv
@Faktmarathitv 9 месяцев назад
@गावठी-घ7स
@गावठी-घ7स 3 года назад
अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर थांबला पाहिजे...
@tejassawant5764
@tejassawant5764 3 года назад
Rajkarnik lok kart satil
@pallavikulwade3021
@pallavikulwade3021 2 года назад
Ho nkki ch
@bindaasnoobs2901
@bindaasnoobs2901 2 года назад
आडवी घालणार्याने आडवी घालणे थांबवणे महत्वाचे आहे....
@ramrshwershete8238
@ramrshwershete8238 10 месяцев назад
👌👌👌
@bodkheganesh09
@bodkheganesh09 2 года назад
Superb khup divsa nantar movie bhetli kahi tari shiknyasarkha ahe
@manager7960
@manager7960 3 года назад
पिक्चर पासून खूप गोष्टी घेण्यासारखी आहेत . ते आपल्या समजल्या पाहेजेल . माझे म्हणणे आहे कि कोणीही जातिवाद करू नये. सर्वांचा रक्त एक सारखेच आहे. मग जातिवाद का
@vishakhasonawane6303
@vishakhasonawane6303 3 года назад
साधू साधू साधू 👍💙💙💙💙💙👍
@bindaasnoobs2901
@bindaasnoobs2901 2 года назад
खरंच खूप काही घेण्यासारखं आहे, एवढ्या तुच्छ पातळीचे दिग्दर्शन करायचे नाही, आणि आपल्या गांडीला खरकटं असताना दुसऱ्यांच्या गांडीच्या वास घेऊन त्याची गांड खरकटी आहे की नाही हे लोकांना सांगायचं नाही.... असं जाता जाता माझी आजी सांगून गेली....
@AmolShaikh-jr2ix
@AmolShaikh-jr2ix 10 месяцев назад
जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे भारतात .संविधान काय आहे याची कायदेशीर व्याख्याच माहीत नाही कित्येकांना ,कायद्याचं शिक्षण,लैंगिक शिक्षण आणि स्मानाधिकराची व्याख्या अशिक्षित लोकांसह अंगणवाडीच्या ही विद्यार्थ्यांना भावी shilpkarana प्राधान्याने कम्पल्सरी देण्यात यावं शिक्षण विभागामार्फत ,जेणेकरून प्रौढ नागरिक प्रीती,प्रेम वात्सल्य आणि संविधानाचे सक्तीचे अनुकरण करवून घ्यावे ज्यामुळे राजकारण , समाजकारण करून ब्लकमेलिंग करणार नाहीतच ,शिवाय लोकशाहीचा विरोधाभास न होता arajktahi majnar नाही असे mnoudgar काढण्याची वेळ माझ्यावर नागरिक म्हणून आलीय ती यायलाच नको होती.ही अपेक्षाही पूर्ण होईल जेव्हा सक्तीची अमल बजावणी केली जाईल.तेव्हाच विश्व व्यापक दृष्टिकोनातून मी म्हणेन माझ्या देशातली लोकशाही आदर्श,सर्वश्रेष्ठ आहे .कुणी लिहिली ते महत्वाचं नाही का ? कशासाठी लिहिली गेली ? हे जाणून घेणं , समजन महत्वाचं आहे. नाही देत शिक्षण ,आपण हककाने मागा,मिळवा .लोकांनी ,लोकांसाठी ,लोकांकडून _ लोकांमaर्फत बाई लोकप्रतिनिधी हे शिक्षण हसिल करा ,आचरणात आणा ,इतरांच्या हकक ,अधिकारांचा respect kra तरच तुम्ही संविधान lihinaryach नाव कमावलं असे मी म्हणेन .all you submit me ? I am 🚫 of youtuber .I am one of citizen of india .I am proud of for I get chance of motivate my inlitereture (अज्ञानी ) नaस् मझ इंडियन्स .निर्थर कुणी बाहेरचे परकीय ingrjansarkhe परत येतील आणि दुहीच्या राजकारणाचा फायदा घेवून भावी shilpkarana बोटावर नाचवतील .आमचं स्वातंत्र्य बाधित करतील .please note this my maybhin,मित्रमैत्रिणी, बंधुभगिनी ,चाहणाऱ्या aaptsvkiyano .that's all .BSS itna hi hai kehna.your Meena.
@nishasawant0308
@nishasawant0308 3 года назад
Jay bhim Namo Buddha Chhatrapati Shivaji Maharaj 🙏💐🙏
@shitalpawar8962
@shitalpawar8962 2 года назад
Mala ha khup aavadali movie pan shevat chagla hava hota savidhan at kayda khup chagala aahe lok techa gir fayda ghetat babasaheb ni savidhan himullay dengi diliy ekch saheb babasaheb ..Jay shivray Jay bhimray
@FunnyAll
@FunnyAll 3 года назад
Super 👌 अप्रतिम Movie कधी आला माहिती नाही पण खुप सुंदर
@bindaasnoobs2901
@bindaasnoobs2901 2 года назад
Chutya kadhi ala tech mahit nahi, billi chokayla comment keli kay... As majha mitra bolala mala.... Tumhich sanga he vagna barobr ahe ka
@surajgaikwad3427
@surajgaikwad3427 3 года назад
आज पण पिण्याच्या पाण्यासाठी पण संघर्ष करावा लागतो. जय bhim
@IndianJaybhim
@IndianJaybhim 11 месяцев назад
अट्रोसिटी कायदा हा रद्द व्हायला नको आणि तो कोणी करू सुद्धा नाही , पण आम्हाला सुद्धा वाटते आमचं संरक्षण करायला जो घटनेने आम्हाला 1989 हा कायदा दिला त्याचा गैरवापर करू नये आणि कोणी केला तर त्याच समर्थन आम्ही करणार नाही ,आणि कायद्याचा गैरवापर होउ नये म्हणून त्या मध्ये योग्य तो बदल व्हवा जय भीम जय शिवराय
@aakashkukade1230
@aakashkukade1230 3 года назад
Khup Chan Sir, Ek Movie "Khairlangi" Vr Sudha Kadha... Thank you.
@shubhumaghade3084
@shubhumaghade3084 3 года назад
खूप ठिकाणी अट्रोसिटी टाकावी लागते लोक खूप त्रास देतात
@bindaasnoobs2901
@bindaasnoobs2901 2 года назад
Updun bhare bandh lvdya
@ganeshgaikar8099
@ganeshgaikar8099 3 года назад
🚩🚩🚩जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
@sureshbhorge5211
@sureshbhorge5211 2 года назад
अट्रोसिटी कायदा चांगला आहे पण राजकारणी लोक त्यांच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी असे डावपेच खेळतात त्यात हानी होते प्रेमकरणाऱ्याची
@Arhantkamble173
@Arhantkamble173 3 года назад
🙏जयभिम नमोबुद्धाय जयभारत 🙏 🙏JaiBhim Namobudhay jaibharat 🙏
@_Arjun_Patil_
@_Arjun_Patil_ 3 года назад
Jay ShivSambhu ⚔️🦁🚩 Jay bhim bhvu......
@dhammpaladhaw2794
@dhammpaladhaw2794 9 месяцев назад
हा चित्रपट एकदम गंडलेला आहे यात फक्त एका समाजा विषयी आकस दिसत आहे।।
@Xavier_uncle
@Xavier_uncle 3 года назад
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Jay shivray 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡 Ek Maratha Lakh Maratha
@aadityapatil5596
@aadityapatil5596 2 года назад
सर्वात आधी माझ्या मताने मला अस वाटत की श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी कुठल्याही थोर पुरुशांबरोबर करणं चुकीचं आहे .... डॉ. भीमराव रावजी आंबेडकर यांना आम्ही मानतो .. त्यांनी खूप छान कार्य केले आहे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सुध्धा भगवान् बुद्ध यांना मानत होते... तरी परत एक विनंती अशी की श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी कुठल्याही थोर पुरुष सोबत करू नये ...राजा हा एकच फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराज .. जय भवानी जय शिवाजी
@uniquecreater2006
@uniquecreater2006 Год назад
💯 Ho bhava
@IndiaMirror20
@IndiaMirror20 3 года назад
Great job Dr Babasaheb Ambedkar Saheb Jai Obc Jai Savidhan
@dhanajigaikwad2494
@dhanajigaikwad2494 Год назад
कायदा खूप चांगला आहे भारत देशाचे संविधान खूप चांगला ह्याला चालवणारे जर खराब असतील तर काय करणार भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ संविधान आहे त्याच्यामध्ये सर्वधर्म समभाव आहे
@arvindthorat5741
@arvindthorat5741 3 года назад
हे सत्तेत बसलेले लोक दलित समाज आणि इतर समाज यांच्यामध्ये तोड कशी निर्माण करायची हे मात्र नक्की करतात आणि ज्यांच्या मुलीचं किंवा मुलाचं एकमेकां वरती प्रेम असेल तर त्यांचा लग्न लावून देण्यात काही हरकत नाही मला असं वाटतंय जय भीम जय शिवराय 🙏
@sarajukokani7434
@sarajukokani7434 3 года назад
Bas bhava tuzich comment manapasun avadali... Kharach khup chhan vichar ahet...nay tr bakiche ekach side ne bolalet
@mangeshmukhedkar7590
@mangeshmukhedkar7590 3 года назад
बरोबर आहे भाऊ 👍👍
@majnu3297
@majnu3297 3 года назад
Nice bro 🤜
@SumedhVhanavadekar
@SumedhVhanavadekar 3 года назад
आपण सर्वांनी आपापल्या समाजामधील काड्या करणाऱ्या किड्यांन कडे लक्ष न देता आपण आपली आणि आपल्या देशाची प्रगती केली पाहिजे
@bindaasnoobs2901
@bindaasnoobs2901 2 года назад
तूच भावा तूच या देशाला सांभाळू शकतो,
@sagarbirajadar4735
@sagarbirajadar4735 3 года назад
जय शिवराय
@ajaygaikwadmh2626
@ajaygaikwadmh2626 3 года назад
खुप सुंदर आनंद झाला आम्हाला जय भीम जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌मनापासून आभार मानतो तुमचे धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@tushartambe8818
@tushartambe8818 3 года назад
😡
@sunilchole165
@sunilchole165 3 года назад
आपण पाहिलेल्या काल्पनिक घटनेमध्ये ही आपल्याला ह्या कायद्याविषयी खाऱ्याची भरपूर कमतरता भाचते आहे. त्यामुळे या कायद्याची पावर कमी करण्यात यावी हीच सरकार ला विनंती 🙏
@atishsurwase1938
@atishsurwase1938 3 года назад
Tujhya bapacha rajya ahe ka
@ajaygayakwad4735
@ajaygayakwad4735 3 года назад
हे असे काही बूल्याचे बाल आशा आई झवाङ्यांन मूल आशे जातीभेद होतात
@marotidaregaonkar4527
@marotidaregaonkar4527 3 года назад
या चित्रपटातील गाणे अप्रतिम आहेत. दिग्दर्शक गायक आणि कवीच खूप खूप अभिनंदन नमोबुध्दाय जय भिम जय शिवराय.
@rajingole1888
@rajingole1888 3 года назад
Tu fakt ganec bagha
@ganeshsathe8868
@ganeshsathe8868 3 года назад
खरच यार नका करू रे अॅट्राॅसिटीचा कारन नसताना वापर खरच रे चांगल्या मुलाच आनी त्यंनच कुटुंब ऊदवस्थ होताय रे
@santoshdome4974
@santoshdome4974 3 года назад
अँट्राँसिटीचा गैर वापर होत आहे. तरी माझी कळकळीची विंनती आहे की हा कायदा बंद झाला पाहीजे मला आसला कायदा मान्य नाही जिथे आसल्या कायद्यामुळे निअपराध लोकाना सजा मिळते निषेध करतो असल्या कायद्याचा
@atulhelode3409
@atulhelode3409 3 года назад
@@santoshdome4974 माज करता अन् अट्रोसिटी चा गैर वापर होत आहे म्हणून बोब मारता😂
@marotikadam8986
@marotikadam8986 3 года назад
@@atulhelode3409 लवकरच बंद होईल बंद काय होईल
@sseriesmovies9453
@sseriesmovies9453 Год назад
Khup sunder movie ahe ❤❤ Ashach lokamul kititri nishpap mulancha jiv jato
@ravindradhamdhere7193
@ravindradhamdhere7193 3 года назад
एकदम भारी चित्रपट समाजसेवक आमदार एकत्र येऊन काय करू शकतात
@bindaasnoobs2901
@bindaasnoobs2901 2 года назад
शेट्ट उपडू शकतात.... असं आजी सांगून गेली माझी
@sankuugaikwad5126
@sankuugaikwad5126 3 года назад
1no movie
@rajpalmaske7445
@rajpalmaske7445 3 года назад
!! Jay Bhim Jay Shivray !!
@prathameshmor10
@prathameshmor10 Год назад
जय शिवराय 🚩🚩
@SuneelBharti-lm9pj
@SuneelBharti-lm9pj Год назад
Great movie❤
@nileshaher1428
@nileshaher1428 11 месяцев назад
🚩 जय भीम जय जिजाऊ जय शिवराय
@surendramane1657
@surendramane1657 3 года назад
जेंव्हा दलितांवर अन्याय होतो तेंव्हाच आम्ही atrocity कलम लावतो... जय भीम जय संविधान 💙🙏
@cashback5000
@cashback5000 3 года назад
Kuch bhi ho to tum log atrocity lagate agar dum hai to akele aao
@pallavikulwade3021
@pallavikulwade3021 2 года назад
Ya cha 99% chukicha vapar hoto yasathi पायातील पायतान पायातच योग्य जागी असायला हवे अरे छोट्या वादात सूदधा गैर वापर करतात हा कायदा बंद करायला हवा
@vishalsadavartekatta3311
@vishalsadavartekatta3311 2 года назад
Subject good... acting falatu and ani love scene tr khup comedy 🤣🤣🤣ani falatu directions with falatu screen play 🤣🤣
@bindaasnoobs2901
@bindaasnoobs2901 2 года назад
Bhava tuch man lavun movie baghitale ani original review dile.. kharach tujhya matashi sahmat.... Tujhya matache jar 5 lok aste tr hya chitrptachya digdarshkala jodyane hanle aste....
@vishwadipsawant1110
@vishwadipsawant1110 3 года назад
Khup sundr movie.. khup ky shikayla milal... jay bhim jay shivraay jay shamburaje
@R.k.intertenment1986
@R.k.intertenment1986 11 месяцев назад
Atrocity गलत नाही गलत मानसिकतेतून कांही लोक यावर आघात करण्याचा प्रयत्न करत आहेत.
@patil7208
@patil7208 3 года назад
Maratha❤️ Jay Shivray 🚩 Jay bhim🚩
@IndiaMirror20
@IndiaMirror20 3 года назад
Thanks for the Mahamanav Vishwaratna Dr Balasabeb Ambedkar Saheb Yanche Upkar Bharat Deshwar Upkar kadich na Fittnare Upkar Ahet Shat Shat Naman Dr Balasabeb Ambedkar Jai Obc Jai Savidhan Jai Bharat
@abhijitkapdekar6716
@abhijitkapdekar6716 3 года назад
देशावर डॉ.बाबासाहेबांचे अनंत उपकार आहे हे खरेच आहे... OBC साठी त्यांनी मंत्रिपद ही सोडलं.....मग तुमच्या कमेंड शेवटी तुम्ही जय obc, जय संविधान। बोललात,,,, जय भारत बोललात मग जय भिम का नाही... कारण जय भिम बाबासाहेबांचा सच्च्या अनुयायीच बोलतो....
@pravinsamudre3730
@pravinsamudre3730 3 года назад
Jaybhim
@luciferl-xj8bm
@luciferl-xj8bm 10 месяцев назад
Atrocity कायदा कडक झाला पाहिजे
@IndiaMirror20
@IndiaMirror20 3 года назад
Congratulations on the Mahamanav Vishwaratna Dr Babasaheb Ambedkar Saheb Jai Obc Jai Savidhan Jai Bharat
@shitalpawar8962
@shitalpawar8962 2 года назад
Very nice movie mala fakt ek sagavase vatate manavata ha ekch dharma aahe ya jagat donch jati aahet ti manje shtri aani purush rajkarnat ka yacha prachar jast kela tar aplyat jativad honar nahi baba sahebani aplya deshala savidhan hi dengi diliy ekch saheb Baba Saheb 🙏🙏🙏🙏
@avinashbrahmne2725
@avinashbrahmne2725 Год назад
Jay bhim jay Bharat jay sanvidhan jay shivray 🙏💙 Namo Buddhay 💙🙏
@dnyaneshwarhonde544
@dnyaneshwarhonde544 2 года назад
Great pictures
@bhagwatkhurkute4840
@bhagwatkhurkute4840 3 года назад
ऐटोसिटी कायदा हा संरक्षण कायदा आहै
@Xavier_uncle
@Xavier_uncle 3 года назад
Ho pan Khoti case takli ki jivan barbad hote ekhadyache Jay bheem
@atulzatale6000
@atulzatale6000 2 года назад
So great
@shambhuwathore2298
@shambhuwathore2298 3 года назад
जय शिवराय, जय भीम ,जय संविधन
@sushilsadafuledjsushya9111
@sushilsadafuledjsushya9111 9 месяцев назад
I love movie 😍❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Faktmarathitv
@Faktmarathitv 9 месяцев назад
@dipakzombade968
@dipakzombade968 3 года назад
चित्रपट चुकीचा आहे ! इतक मोठ नाव आहे , बरोबर नाही न्याय भेटला चित्रपटला,
Далее
Ilkinchi hotin oberasanmi deb o’ylabman🥹😄
00:26
Jayanti Full Hindi movie.. with the super quality...
2:21:53
Ilkinchi hotin oberasanmi deb o’ylabman🥹😄
00:26