सरस्वतीदेवी म्हणजे लता दीदी सोबत कुणाचीही तुलना नाही होऊ शकत तरीपण हृदयनाथ मंगेशकरांनी तुम्हाला ऐकलं असेल तर, "मोगरा फुलला" अजून एक अल्बम येईल जो फक्त तुमच्या वादनाचा असेल !!
अप्रतिम! मला संगीता मधील शून्य ज्ञान आहे, परंतु आपले सागरा प्राण तळमळला हे गीत व्हॉइलोईन वर ऐकले, आणि आता हे, ऐकून जाणीव होते कि हे दैवी देणगी परमेश्वरानी आपणास दिली आहे, खूप कमी लोकांना परमेश्वर संगीत बहाल करतो अतिशय सुंदर 🙏🏻
अप्रतिम, ज्ञानेश्वरांची रचना, हृदयनाथांचं संगीत, लतादीदीचे स्वर यांनी अजरामर केलेली रचना तुमच्या व्हॉइलिन च्या हृदयस्पर्शी सुरांनी स्वर्गीय आंनद देते. पून्हा पुन्हा ऐकुन एका दैवी शांतीचा अनुभव देते . आपल्या अश्याच अप्रतिम रचनांच्या प्रतीक्षेत आहोत.👌👌👌👌👌
अप्रतिम. Singing violin.तुमच्या वादना बरोबरच गीताचे शब्द मनात आठवतात आणि रूंजी घालू लागतात . सात्विक आनंद मिळतो. पूर्वी गाण्याच्या recording मध्ये song violin वाजत असे. आता ही आसते काय माहीत नाही. Song violin हुबेहूब सुरावट वाजवीत असे. त्याची आठवण झाली. श्रवण सुखाच्या सरींमध्ये असेच भिजत रहावेसे वाटते. धन्यवाद. - अनिल पावडे.
अप्रतीम! अभंगातील शब्दन् शब्द, त्यातील उत्कटता, दैवी भाव आणि सूक्ष्म भाव दोनही अत्यंत सुंदर पद्धतीनी उतरले आहेत. एक उत्कट अनुभव दिल्याबदल शतशः धन्यवाद . शब्द . सूर आणि भाव यांच्याशी समरस झाल्याशिवाय हे शवय नाही .
श्रुतीजि, हे गाणे मी कल्याणी देशपांडेंनी सतारीवर वाजवलेले पण ऐकले आहे. तुम्ही दोघींनी मिळून जर एक इनस्तृमेंटलचा अल्बम काढला तर तो सुपरहिट जाईल यात शंकाच नाही.
Atishay sundar.. aikat rahavese vatata.. the experience of hearing you is surreal and out of this world. thank you. Moksha kay aahe he mi baghitla nahi. pun tumche sur aani bhaav aikun tyachi prachiti jaroor yete. parat ekda dhanyawaad !
Shruti, the way you are exploring and presenting great compositions of Pt. Hridaynath Mangeshkar ji from last few Thursdays is commendable. Hope to listen some great compositions of him from you.