Shruti Bhave is a Versatile Violinist and a Vocalist with varied experience as a performing artist ranging from Hindustani Classical, Contemporary Fusion, Session work for Films, TVCs and collaborations, , Independent Band music for over 12 years.
Gurus ( teachers ) Father-Violinist Pt. Rajendra Bhave Mother- Vocalist Smt. Sarita Bhave Violin maestro Vidushi Kala Ramnath Violin virtuoso Pt. Milind Raikar Violinist Padmashri Pt DK Datar
Band associations : Indiva- All women Multilingual folk fusion Mus-Sync - Instrumental multi-genre FlamencoKathaa- Confluence of dance forms Flamenco and Kathak One Plate Idli - Carnatic fusion
Alumni -One Beat artist exchange program 2019 - US Department of State’s Bureau of Educational and Cultural Affairs
Awards: Ratilal Bhavsaar Puraskar for young talents in 2012,
Sudheer Phadke Yuwonmesh Puraskar 2013
Nava Durga Award , by Veena Venu Foundation 2020
Artist Appreciation Award 2020 by ICMA & Arts Foundation ,San Francisco CA.
श्रुती, आपण खूप सुंदर गायलं आहे हे गीत. खूपच तरलता आहे आवाजात. पुरूष गायकाच्या आवाजात पण हे सुंदर गीत आहे. ते कोणी गायलंय कोणाला माहित आहे का? माहित असल्यास कृपया उपलब्ध करून द्या. कधीतरी आकाशवाणीवर लागतं पण गायक सांगत नाहीत किंवा पटकन लागल्यामुळे रेकॉर्ड करता येत नाही.
सुप्रसिद्ध गीतकार शांताबाई शेळके, ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व हेमंत कुमार या दिग्गजांनी अजरामर केलेलं हे कोळीगीत... व्हायोलिन वादक श्रुतीजी भावे यांनी एवढं सुंदर सादरीकरण केलंय की त्यांना व्हायोलिन सम्राज्ञी असा किताब द्यावासा वाटतो... साक्षात सरस्वतीच वास करत आहे त्यांच्या व्हायोलिन मध्ये... Navnath Mazire (पुणे)
Wow wonderful play. Madam I would be happy if you give me permission to use your music for my video as background music. Please make copyright free music for people like us. Thankyou
गाणारं व्हायोलिन म्हणतात या कलाकृतीला... भारतीय संगीत परंपरेचा सर्वोत्कृष्ट नमुना किंवा दाखलाच म्हणायला हरकत नसावी... माननीय श्रुतीजी भावे यांचं प्रत्यक्ष अर्थातच live व्हायोलिन वादन ऐकायची पर्वणी म्हणून आम्ही आत्ताच कोथरुडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रमाचं तिकिट घेऊन आलोय... रविवारी २३ जून २०२४ रोजी हा कार्यक्रम आहे... Navnath Mazire