Тёмный

B 12 किंवा इतर व्हिटॅमिन्सची कमतरता असल्यास काय करावे?/Ayurveda on B12,other vitamins/दामले उवाच 270 

Damle Uvach दामले उवाच
Подписаться 569 тыс.
Просмотров 81 тыс.
50% 1

#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
#healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
#calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
• सर्व प्रकारचे आजार रोख...
पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
• पोटाचा घेर आणि वजन कसं...
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 132   
@varshakale4979
@varshakale4979 Год назад
काका , तुम्ही जे निसर्गाच्या सानिध्यात व्हिडीओ बनवता ते पाहून मन खूप प्रसन्न होत .धन्यवाद काका
@pranalinarvekar1465
@pranalinarvekar1465 7 месяцев назад
गुरुजी D-vitamin वर सुध्दा व्हिडीओ करा 🙏🏻
@vidyaphadke6948
@vidyaphadke6948 3 года назад
उपयुक्त माहिती. गुरूजी तुम्ही लेक्चर देण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे निवडता ती पण कायम चांगली असतात.
@shyamrane8729
@shyamrane8729 3 года назад
छान माहिती दिली..गैर समज दूर झाला तुमचे व्हिडिओ बघून आत्म विश्वास वाढतो.या साठी पणं मी तुमचे व्हिडिओ निरंतर बघतो.. धन्यवाद गुरुजी.🙏🙏
@VirShri
@VirShri 3 года назад
गुरुजी मी नेहमीच म्हणते तुम्ही आम्हांला भाग्यवान केले आहे
@suganadake2971
@suganadake2971 3 года назад
मला तुमचे फोटो शुटिंग खूप छान आवडते आणि निसर्ग दृश्य पाहून मनाला छान वाटते. तुमचे विचार /बोलणे खुप आवडते. ✌✌✌😜😜
@rasikakulkarni708
@rasikakulkarni708 3 года назад
वैद्यजी ,अज्ञानात सुख असते हे पटले. तुमच्या नेहमीच्या व्हिडीओ प्रमाणे ह्या व्हिडीओ मध्ये देखील उपयुक्त माहिती मिळाली . धन्यवाद।
@lalitabhairamadagi212
@lalitabhairamadagi212 2 года назад
नमस्कार आभारी भूक लागत नव्हती आपला चॅनेल पाहून सुंठ तूप वर कोमट पाणी पिले दोन दिवसात भूक लागू लागली
@baba801000
@baba801000 3 года назад
Khupach chan sangitale me every 3or 6 months blood check karate ani tyache tension ghete ani vichar karat basate te aadhi band karate
@AmodMorankar-vb4ck
@AmodMorankar-vb4ck 8 месяцев назад
🥰👌👆👌🥰 " सत्य व योग्य,"🙏🏻🤤🙏🏻" 👌 " रुचकरंच्' वांटणांर्! "👍"
@kishorindulkar2543
@kishorindulkar2543 3 года назад
छान अज्ञानात सुख असते खरच पटते धन्यवाद
@shraddhashetye1011
@shraddhashetye1011 3 года назад
उत्कृष्ट माहिती! पारंपारिक आहार बदलूच नये हेच खरं. तर आणि तरच आपलं आरोग्य उत्तम राहतं, आपल्या पूर्वजांनी तेच केलं म्हणूनच ते १०० वर्षे निरोगी जगले.
@neharanade2860
@neharanade2860 3 года назад
आपले सर्वच व्हिडिओ पाहून खुप चांगली माहिती मिळते. धन्यवाद मनापासून आभारी आहे. मी आपले सर्वच व्हिडिओ बघते.
@SandhyaDamle-nd3if
@SandhyaDamle-nd3if 11 месяцев назад
खूप छान माहिती सांगितली मी तुमचे व्हिडिओ नेहमीच बघते आपली सांगण्याची पद्धत छान आहे आपला चौरस आहार हाच खरा आहे आणि अज्ञानात सूख असते ह्या तुमच्या मताशी मी सहमत आहे
@sushamaamladi3518
@sushamaamladi3518 9 месяцев назад
खूप छान माहिती तुमच्या विडीओव्दारे मिळते. पण योग्य उपाय घ्यायची इच्छा आहे.
@gauribadve6251
@gauribadve6251 3 года назад
तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे गुरुजी.....अज्ञानात सुख असते👍👍 खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ होता🙏🙏 धन्यवाद
@akshatabelose6084
@akshatabelose6084 3 года назад
अथिषय सुंदर महीती आहे. खुप खुप आभारी🙏🙏
@dr.jayashrikulkarnimdayurv4566
@dr.jayashrikulkarnimdayurv4566 2 года назад
आयुर्वेदाचा दृष्टीकोन प्रभावीपणे मांडलाय!🙏😌
@ppd4774
@ppd4774 9 месяцев назад
गुरुजी व्यसन मुक्ती var पण एक विडिओ बनवा जर असेल तर त्या विडिओ च नाव काय ते सांगा plzz
@dipallagade2055
@dipallagade2055 2 года назад
Kharch adnnatch suk ahe100/ khup chan mahiti dili sir 🙏🙏
@vaishaliwagh3814
@vaishaliwagh3814 3 года назад
Thanku....for good information......
@sanjaysavarkar3171
@sanjaysavarkar3171 3 года назад
मस्त विवेचन. अज्ञानात सुख हे कबूल. पण खर सांगायच तर तुम्मच्या कडून, विविध पदार्थांचे गुण आणि त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम हे समजल्यावर, ते पदार्थ खातांना व खाल्यावर माझ्यावर होतो आहे असे वाटते. आमची आजी ‘ अन्न अंगी लागण ‘ अस म्हणायची. बहुदा ते हेच असावे. 🙏
@damleuvach934
@damleuvach934 3 года назад
Agdi barobar...angi lagana...
@urvivankit1074
@urvivankit1074 3 года назад
Khupach chan guidance thanks sir🙏
@knashpl2498
@knashpl2498 Год назад
मनापासून धन्यवाद डॉक्टर !
@Niva1253
@Niva1253 9 месяцев назад
माझी B12 ची लेवल 85 झाली होती, फार त्रास झाला .. कोरोना काळात झालेले.. आता हळुहळू बरं वाटतंय.. छान माहिती
@parveenkaur885
@parveenkaur885 3 месяца назад
Kay kela tumhi?
@rakeshpatil6611
@rakeshpatil6611 2 месяца назад
Kashamule bar vatatay Kay ghetle te sanga please
@shilpabhosale1712
@shilpabhosale1712 3 года назад
Sarvaat pahila tar mazha namaska🙏.....Vaidya saheb tumhi saglya goashti khup chan samjavun sangta...cooking methids badal sudha ek video banva..jasa ki aaj dhavpalicya jeevanat amhi lok pressure cooking karayca ki nahi...kinwa open cooking karayca...ka matcya bhwndyatc karayca....phar ghondhal aahe....karan pratyek veli...he jamelc asa nahi.....thioda prakash takava....je he comment vactil jar tumhala pan ha prashn asel tar.....sarvani ha prashn parat comment kara jene karun Sir lavkar ya vishayvar video banvti
@damleuvach934
@damleuvach934 3 года назад
Swaipakasathi konati bhandi vaprayla havit...pressure cooker vapraycha ki nahi ya donhi vishayanvar apan detail video banavle ahet...Nakki paha...dhanyavad
@aashlatasuryawanshi9047
@aashlatasuryawanshi9047 Год назад
नमस्कार गुरुजी. खूप छान माहिती दिली.
@sheetalkhade2757
@sheetalkhade2757 3 года назад
अज्ञानात सुख आहे... नेहमी प्रमाणे उत्तम माहिती. धन्यवाद सर.🙏
@manishasapre638
@manishasapre638 3 года назад
छान माहिती आणि शंका निरसन 🙏
@aksharasot5582
@aksharasot5582 3 года назад
Khup khup Chan mahiti dili dhanywad guruji
@seemapowale12
@seemapowale12 3 года назад
Khupch sunder mahiti dilit guruji
@shilpaj0076
@shilpaj0076 3 года назад
Upayukta mahiti dilit sir, dhanyawad 🙏🏼🙏🏼
@madhubanscreativity
@madhubanscreativity 3 года назад
Thank you for sharing nice video 👍🙏🏼
@jyotipawar3111
@jyotipawar3111 Год назад
राम कृष्ण हरी 🙏🙏 महाराज 🚩🚩🚩🚩🙏🙏डोक्यात मेणाच्या गाठी तयार का होतात, त्यावर उपाय काय san
@neharanade2860
@neharanade2860 3 года назад
खुपच छान माहिती दिली
@amarpawaskar8887
@amarpawaskar8887 3 года назад
नमस्कार सर, आपली माहिती अतिशय उपयुक्त असते, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🏼😊 एक प्रश्न होता, कि आपण दिवसातून रोज तिन वेळा खोबरेल तेल पिण्याचा सल्ला दिला आहे. ते किती दिवस किंवा महिने सुरू ठेवायचे त्याबद्दल कृपया सांगावे.🙏🏼
@damleuvach934
@damleuvach934 3 года назад
Rojchya jevanat kachchya telacha ani tupacha vapar karava...dhanyavad
@amarpawaskar8887
@amarpawaskar8887 3 года назад
@@damleuvach934 धन्यवाद सर
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 Год назад
Nice information. Thank you sir
@sagartangade7116
@sagartangade7116 Год назад
अज्ञानातच सुख असते १००%✔ आहे. 🙏
@namratamoghe6281
@namratamoghe6281 11 месяцев назад
धन्यवाद.
@madhavikulkarni4296
@madhavikulkarni4296 11 месяцев назад
अप्रतिम🎉
@sanjaymali6867
@sanjaymali6867 3 года назад
वा सर खूप छान माहिती दिलीत
@kiranbarmukh1455
@kiranbarmukh1455 3 года назад
Kupch sundar mahiti dr
@ajitgangarde6209
@ajitgangarde6209 3 года назад
माहीती खूप छान असते ती आम्लात येयला थोड़ा वेल लागतो सर
@latikaraut9596
@latikaraut9596 3 года назад
Perfect sir 👍👍
@rupalliparwade6637
@rupalliparwade6637 9 месяцев назад
Dhanywad 🙏🏻
@newarepriti2023
@newarepriti2023 3 года назад
खरे आहे. खुप खुप धन्यवाद दिलेल्या माहिती बद्दल 👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼
@sunandadhamankar5426
@sunandadhamankar5426 3 года назад
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 3 года назад
रोजच्या आहारातून जीवनावश्यक घटकांची पूर्तता न झाल्याने नाईलाजास्तव लोकांना विविध जीवनसत्त्वाच्या गोळ्या ( multi vitamin supplement) घेणे आवश्यक झाले आहे.. बाजारात मिळणारं अन्नधान्य, भाजीपाला, फळे नुसती दिसायला आकर्षक व आकाराने मोठी असतात मात्र त्यात सत्व फारच कमी असते. त्यामुळे अशा प्रकारचे अन्न कितीही खाल्ले तरी त्याने निव्वळ पोट भरते पण शरीराचे पोषण होत नाही, ही खरी समस्या आहे.. यावर एकमेव उपाय म्हणजे ज्यांना, जेव्हां शक्य असेल त्यांनी सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीतून मिळणारा भाजीपाला, फळे इत्यादि खाणे... मात्र अशा शेतमालाची मर्यादित उपलब्धता आणि वाढीव किंमत ही प्रमुख समस्या असते..
@damleuvach934
@damleuvach934 3 года назад
Barobar ahe...apan sarvani agraha dharlyas sendriya pdartha mublak pramanat ani vajavi kimatit upalabdha hou shaktil...ekatrit prayatna karnyachi avashyakta ahe...dhanyavad
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 3 года назад
@@damleuvach934 प्रतिक्रियेबद्दल आभार..! आपले म्हणणे बरोबर आहे.. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे
@sushamadicholkar5013
@sushamadicholkar5013 2 года назад
उपयुक्त माहिती आहे.धन्यवाद.
@pushpapawar430
@pushpapawar430 Год назад
Well explain
@madhavdesai2145
@madhavdesai2145 Год назад
तुम्हाला जे वाटते तेच आम्हाला वाटते
@angel-zi2gm
@angel-zi2gm 2 года назад
Khupach chan sir
@afzalalikhan9627
@afzalalikhan9627 3 года назад
Dhanyavad Sir 👍
@snehalpatil4367
@snehalpatil4367 3 года назад
Chan mahiti
@shubhanginalawade9025
@shubhanginalawade9025 3 года назад
Vegetarian lokana doctor nonveg khanya sathi khub bhiti ghaltat B12 sathi
@theboynamedkunal9001
@theboynamedkunal9001 3 года назад
Same here. Mala pan tech sangital
@shakuntalapatil2361
@shakuntalapatil2361 Год назад
Thank you
@jayshreesawant5362
@jayshreesawant5362 3 года назад
Thank you Dr. 🙏🙏
@vaijayantamandavkar1868
@vaijayantamandavkar1868 3 года назад
Good information 🙏
@godavaribokade6079
@godavaribokade6079 3 года назад
Khup chan sir🙏🙏
@vandanagajdhane3190
@vandanagajdhane3190 3 года назад
Useful vidoes always .....
@vedikaborse1622
@vedikaborse1622 3 года назад
Thanks you sir aj video pahun shanka gheli
@geetachavan8326
@geetachavan8326 3 года назад
Khare aahe adnyanatch sukh👍
@vaishaliayare4046
@vaishaliayare4046 3 года назад
Khup chaan....Adnyanat Sukh Asat👍
@shakuntalakatare5468
@shakuntalakatare5468 3 года назад
Verynice
@nitink15
@nitink15 3 года назад
मस्त
@sb4386
@sb4386 3 года назад
Thank you. Protein Powder vishai sanga
@damleuvach934
@damleuvach934 3 года назад
Ok...tyavar detail video banavu ya apan...dhanyavad
@shamsundarmunde2507
@shamsundarmunde2507 2 месяца назад
योगासने प्राणायाम केल्याने B 12 वाढेल का
@shubhangisatose9963
@shubhangisatose9963 Год назад
कोणत्या ॠतू‌त काय खावे फळ, भाज्या, कडधान्ये याबाबत माहिती द्यावी.
@damleuvach934
@damleuvach934 Год назад
Apan ya sarva vishayanvar detail video banavle ahet... nakki paha... Dhanyawad
@kiranbarmukh1455
@kiranbarmukh1455 3 года назад
Pn mi roz gajar aani Beit cha juice 🍹🍹🍹pite
@snehalpatil4367
@snehalpatil4367 3 года назад
👍
@smitashinde4972
@smitashinde4972 8 месяцев назад
सर माझ्याकडे पितळे ची दोन टोपे/ पातेली आहेत. त्यात मी भात , भाजी तयार करते. त्याची कल्हई कमी झाली आहे. असे जेवण तयार करताना भांड्यांना सतत कल्हई करावी लागते का? न केल्यास काही दुष्परिणाम होतील का? कृपया मला मार्गदर्शन करा.
@damleuvach934
@damleuvach934 8 месяцев назад
Varshatun ekda kalhai karne avashyak ahe...kalhai Kami jhali asel tar tyat tomato, limbu ase padarth vapru nayet ani shijavlya nantar garam astanach dusrya bhandyat shift karave... Dhanyawad
@vineshreeniranjane6027
@vineshreeniranjane6027 3 года назад
Thank you for the vedio sir...sir mouth angles phantne he kuthlya ajarach lakshan ahe ?...jamla tar nakki sanga... Thank you once again
@archanapatil3750
@archanapatil3750 3 года назад
Chan mahiti dili Sir
@asmatamboli6493
@asmatamboli6493 Год назад
Iron defenncy var vedio kara sir mazi 3 varshachi mulgi la iron defenncy ahe Anemiya
@damleuvach934
@damleuvach934 Год назад
Ok... nakki banvu ya... Dhanyawad
@mrunalisawant2161
@mrunalisawant2161 9 месяцев назад
🙏🙏 sir
@cbhujbal8994
@cbhujbal8994 3 года назад
🙏🙏
@madhumatikadam1634
@madhumatikadam1634 3 года назад
अंगावर पित्त उठणे यावरही माहिती सांगा सर कृपया.
@pradnyatoraskar1335
@pradnyatoraskar1335 3 года назад
🙏
@rajbal8045
@rajbal8045 Год назад
Hello guruji tumcha video avadala
@anilkulkarni4682
@anilkulkarni4682 3 года назад
Thank you so much gurugi
@sandhyakulkarni6765
@sandhyakulkarni6765 10 месяцев назад
Adnyanat sukh aste mhanunch june lok sukhi hote
@Gunvantibhoi123
@Gunvantibhoi123 3 года назад
Sir Gall Bladder stone sathi kahi upay sanga plz 🙏🙏🙏 operation sangitle aahe....potat khup aag hote sarkhi sarkhi..plz sir Rply 🙏🙏🙏
@damleuvach934
@damleuvach934 3 года назад
Apan ya vishayavar detail video banavla ahe...Nakki paha...dhanyavad
@Gunvantibhoi123
@Gunvantibhoi123 3 года назад
@@damleuvach934 Ok Thank U Sir 🙏🙏
@devikakelkar1504
@devikakelkar1504 3 года назад
नर्व्हपेनवर आयुर्वेदात उपाय आहे का
@damleuvach934
@damleuvach934 3 года назад
Apan video banavu ya tya vishayavar...dhanyavad
@anjalisurnis691
@anjalisurnis691 Год назад
🙏🙏🙏🙏🙏
@bhaktisrecipe4546
@bhaktisrecipe4546 Год назад
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sonalmate858
@sonalmate858 3 года назад
अज्ञानात सुख असत
@sopannimhan
@sopannimhan 3 года назад
🙏🌸🙏💐🌸
@anillondhe3310
@anillondhe3310 3 года назад
नमस्ते सर पाय खुप जळ जळतात या वर उपाय सांगा वजन पण खुप आहे
@damleuvach934
@damleuvach934 3 года назад
Kasyachya vatine massage karun pahava...dhanyavad
@Vaishaliraut_690
@Vaishaliraut_690 Год назад
Mala tikhat kharach yet nhi hiradyana aag hote .Dr sangatat b 12 kmi aahe .stressmule hotay 2 varsh zali mi ajibat tikhat khavu shakat nhi .jevale hi nhiy mi .mansokt .ky kru .
@damleuvach934
@damleuvach934 Год назад
Apan B12 ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
@devdasharolikar5739
@devdasharolikar5739 Год назад
what are different bhasmas in ayurveda?
@damleuvach934
@damleuvach934 Год назад
Apan ya vishayavar detail video banvu ya... Dhanyawad
@shailesh7338
@shailesh7338 3 года назад
Plz tell about rajiv dixit sir🙏🙏
@generalknowledge4all
@generalknowledge4all 3 года назад
There are many videos about Rajiv ji on RU-vid. What else do you want to see
@kiranbarmukh1455
@kiranbarmukh1455 3 года назад
Mla aawdto pn mhnun ghete
@ppayliqqachalkhamb5754
@ppayliqqachalkhamb5754 3 года назад
Ibs che निदान झाले आहे आयुर्वेद मधे काही इलाज आहे का? प्लीज मार्गदर्शन करा
@damleuvach934
@damleuvach934 3 года назад
Ok...IBS var detail video banavu ya apan...dhanyavad
@ppayliqqachalkhamb5754
@ppayliqqachalkhamb5754 3 года назад
@@damleuvach934 🙏
@YouTube.24creator
@YouTube.24creator 3 года назад
पटले नाही , एखद्याला मधूमेह झाला तर कळणार कसा ?
@damleuvach934
@damleuvach934 3 года назад
Madhumehavar apan detail video banavle ahet...Nakki paha...dhanyavad
@manojmali6560
@manojmali6560 3 года назад
By
@ganpatpunekar666
@ganpatpunekar666 2 года назад
माझ्या
@sadhanakanitkar7739
@sadhanakanitkar7739 10 месяцев назад
Mahitiche ajirn😅
@shubhadaketkar
@shubhadaketkar 2 года назад
माझे पण B12 कमी असल्यामुळे शरीराच्या डाव्या बाजूनी चक्कर आल्यासारखे होते व मग काही सुचत नाही वय 61 आहे व ते लिव्हर मध्ये कितीही खाल्ले तरी जमा होत नाही, रोजच्या जेवणात जेवढे वाढेल तेवढेच, साठा होत नसल्याने सकाळ पेक्षा रात्री जास्त गरगरते, उपाय आयुर्वेदात कायमस्वरूपी नाही असे व्हिडिओत सांगायचे आहे का, काही आजार आपल्याला झाले तर कळतात असे सांगून काही कळत नाही, 60 वयानंतर झाल्यावर सहन करणे ह्या पलीकडे दुसरा उपाय नाही, त्यातून दुसरे आजार काही उद्भवू नये अशी काळजी वाटते पण.
@shwetapatil4495
@shwetapatil4495 Год назад
मुलं ते हली प्रोटीन घेतात ते चूक की बरोबर
@damleuvach934
@damleuvach934 Год назад
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
@sushamaamladi3518
@sushamaamladi3518 9 месяцев назад
तुमच्या गावी आलं तर तुम्ही नाडी परीक्षा करून औषधोपचार करता का? असल्यास यायची ईच्छा आहे.
@damleuvach934
@damleuvach934 9 месяцев назад
Description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
@shalinijoshi932
@shalinijoshi932 3 года назад
If ignorance is bliss , why did you study Ayurveda . ... Those who are facing symptoms , those symptoms are real. To give them relief from their symptoms , knowledge is most important . You did not suggest anything to overcome vitamin b12 deficiency even after speaking for 6 minutes . Human body and its needs are the same for all , irrespective of the pathy that you use to treat . Ayurveda may not be knowing vitamins and minerals by their English names , maybe Ayurveda uses some different names in Sanskrit for them , but that does not mean those using Ayurveda don't need vitamins and minerals...
@damleuvach934
@damleuvach934 3 года назад
Thanks for the comment. Vaidya Damle has tried to explain in this video that particular vitamins and their role in our bodies have been researched and discussed in allopathy. When it comes to ayurveda the approach towards body functioning and healing changes completely. Vitamins as they are discussed in allopathy are not discussed in ayurveda. The emphasis of ayurveda is on consuption of right kind of food, maintining proper eating habits and lifestyle. Yes, every food has micro elements in it affecting our health adversely or favourably. But the mechanism of our body is designed in such a way that all of these elements are properly taken care of. The favorable elements are used by the body and the elements that are not required are discarded. There is an intelligence within each one of us. If we interfere with the functioning of this intelligence by taking only selective food for example, this intelligence is left with limited choice. So according to ayurveda, consuming wholesome food, maintining proper eating habits and lifestyle is the key. So, letting the inner intelligence function to its full capacity, provide it with wholesome food and leaving what to use, where to use, what to discard to its own discretion becomes very important. In this context Vaidya Damle has said ignorance is bliss...thanks once again
Далее