Тёмный

Baba Siddique death news | बाबा सिद्दीकींच्या हत्याकांडाचा म्होरक्या असलेला झीशान अख्तर आहे तरी कोण? 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 24 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
बाबा सिद्दीकी यांची शनिवारी मुंबईतील वांद्रे परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर राज्यासह देशभरात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे माजी राज्यमंत्री राहिलेल्या बाबा सिद्दीकींना वाय दर्जाची सुरक्षा होती. मुंबईतील वांद्रेसारख्या गजबजलेल्या भागात ही सुरक्षा भेदून त्यांनी हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडालीय. या प्रकरणात पोलीसांना सहा आरोपींची ओळख पटली असून आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. धर्मराज कश्यप, प्रवीण लोणकर, गुरमेल सिंग..या तीन आरोपींना आतापर्यंत पोलीसांनी अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. फरार असलेल्या तीन आरोपींची नावं आहेत, झीशन अख्तर, शिवप्रसाद गौतम आणि शुभू उर्फ शुभम लोणकर
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 17   
@avinashbansod6818
@avinashbansod6818 2 часа назад
घाई घाईत बातमी देऊ नका y दर्जाची सुरक्षा नव्हती कालच पोलीसानी सांगितलं
@kohalivirat8827
@kohalivirat8827 2 часа назад
Andhbhakt ata yala baap bamavtil😂
@User-ce4zu
@User-ce4zu 2 часа назад
Jase uddhat la Italian gulam ni banavle tase ka ???
@kingheyboll5002
@kingheyboll5002 2 часа назад
​@@User-ce4zu🤣
@sachinm900
@sachinm900 2 часа назад
​@@User-ce4zutarbuz... tadipaar....feku ..😂😂😂😂😂
@User-ce4zu
@User-ce4zu 2 часа назад
@@sachinm900 वाकडा काका , उद्धट घर कोंबडा आणि पिंगू 🐧🤣🤣🤣
@mayurkale2227
@mayurkale2227 Час назад
Tumhi banva Palestine la 😂😂buste tudwu rahile isreal wale
@adiinamdar2152
@adiinamdar2152 58 минут назад
कार्यकरते ?
@kalyanshete8985
@kalyanshete8985 2 часа назад
2022 la atak keli....mg baher kasa?
@PradipChavan-oz5dc
@PradipChavan-oz5dc Час назад
Judiciary
Далее
ЧТО ВЫРОСЛО ОТ КОКА КОЛЫ😱#shorts
00:26