वर्षा तू म्हणाली की मुलगी झाली तर छान होईल कारण भावाला पण मुलगी नाही खूप लाड होतील तिचे.मग तुझ्या एवढ्या बहिणी आहेत त्यांना मुली नाहीत का .तुझ्या बोलण्यातून कधीच जाणवत नाही की बहिणीसाठी पण प्रेम आहे.
बहिणी वयाने खूप मोठ्या आहेत. त्यामुळे एवढं bonding नसेल. 3 सख्या बहिणी असून त्या पण एवढ्या मोठ्या असून पण एक पण आली नाही वर्षा कडे त्यांनी येईल हवं होत. वर्षा त्याच्यात लहान आहे वयाने आणि तीला खरी गरज होती आत्ता. वाहिनी आल्या पण त्याचा पण मुलांची शाळा सोडून आल्या. तस बहिनीची मुलं मोठी असतील तर येईल हवं होत
वर्षा ताई ५सप्टेंबर लां डिलिव्हरी झाली असेल...कारण दादा गाव वरून आले तेव्हा ताई ने नॉनव्हेज बनवले होते...आणि बोलली पण होती की गणपती मध्ये नाही खात आहे नॉनव्हेज....आणि ताई डिलिवरी ल गेली त्या दिवशी गुरुवार होता....