Lahan balachi khichadi
6 महिन्यांनंतर बाळाला द्यावे....
आपण तांदूळ आणि डाळ वाटलेल मिश्रण 7 दिवस डब्यात भरून ठेऊ शकतात.
खिचडीची रेसिपी सोपी आहे आणि लहान मुलांनाही हे खूप आवडते. टेस्टी बरोबरच यात बरीच पोषकद्रव्ये देखील असतात जी वाढत्या मुलांसाठी फायदेशीर असतात.
Give to baby after 6 months ....
The khichadi recipe is simple and even the little ones love it. being tasty, it also contains many nutrients that are beneficial for growing children
15 сен 2024