Тёмный

Baby's name protects & enhances its merits - नामकरणातून बाळाचे रक्षण आणि गुणसंवर्धन 

Подписаться
Просмотров 6 тыс.
% 106

We have been studying the practical knowledge behind the Sola Sanskars (16 recommended purification processes to impress good qualities) for a healthy and joyful life, in the series - Prachin Shastra. For the past few episodes we have been discussing the Naamkaran Sanskar where a name is assigned to the baby. How does tying a thread (small belt) around the baby’s waist help? How to guard the baby from negative influences? What is the rationale behind feeding a little honey to the baby? What is the role of such practices in protecting the baby, while enhancing its innate qualities? What is the science behind assigning five names to the baby? Dr Yogesh Chandorkar from Niraamay explains many such interesting aspects of this important Sanskar. Do watch the video for details, and don’t forget to share it with the young couples you know.
-----
नामकरणातून बाळाचे रक्षण आणि गुणसंवर्धन
प्राचीन शास्त्र या मालिकेत आपण आरोग्यपूर्ण व आनंदी जीवनासाठी सोळा संस्कारांतील वास्तववादी ज्ञानाचा अभ्यास करीत आहोत. गेल्या काही भागांत आपण नामकरण संस्काराची चर्चा करतोय, ज्याला सामान्यपणे लोक बारसे म्हणतात. करगोटा किंवा मेखला बंधनचा बाळाला काय लाभ होतो? वाईट ऊर्जेपासून बाळाचे संरक्षण कसे करावे? मधु प्राशन म्हणजे नक्की काय? बाळाचे रक्षण व गुण संवर्धन यांमध्ये अशा विधींची काय भूमिका आहे? पाच नावे ठेवण्यामागचे शास्त्र काय आहे? या महत्वाच्या संस्कारासंबंधी अशा विविध मुद्द्यांची उकल करीत आहेत निरामयचे डॉ. योगेश चांदोरकर. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो नक्की पहा, आणि तुमच्या परिचयाच्या तरुण जोडप्यांना पाठवायला विसरू नका.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : m. Niraamay/
Instagram : niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - ru-vid.comfeatured
#PrachinShastra #Sanskars #Niraamay #niraamaywellnesscentre #meditation #dryogeshchandorkar #prachinshastra #ancientindia #ancientscience #science #devine #energy #energyhealing #alternativemedicine #lifestyle #lifestylecoach #lifestylechange #pune #mumbai #kolhapur #maharashtra #india
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Опубликовано:

 

28 апр 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@pramiladinde3934
@pramiladinde3934 2 года назад
अतिशय उत्तम माहिती दिली.धन्यवाद सर
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@himgourisalunke283
@himgourisalunke283 2 года назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप आभार 🙏
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 2 года назад
खूप छान, सुंदर माहिती 👌✌️👍🙏 मनापासून धन्यवाद सर 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@abhaysalunkhe6776
@abhaysalunkhe6776 2 года назад
Khup chan vatle thanks sir
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Most welcome.
@amitkulkarni5584
@amitkulkarni5584 2 года назад
Nice Video
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you.
@pushpanimkarde7756
@pushpanimkarde7756 2 года назад
बाळाचे रक्षण करण्यासाठी,पाच नाव ठेवण्यामागच शास्त्र काय आहे,असे विविध उपायांची आपण छान माहिती दिली.त्याबद्दल धन्यवाद!सर 🙏👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 2 года назад
🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
🙏🙏
@NitusCorner
@NitusCorner 2 года назад
खूप छान माहिती. 👍🙏 आमच्याकडे पत्रिकेतील नावावरून बाळाला हाक मारू नये असे म्हणतात आणि मग वेगळ्या अध्यक्षरवरून नाव ठेवले जाते.तर हे असे काही आहे का? आणि कोणते नाव वापरणे योग्य ठरले याबाबत मार्गदर्शन करावे🙏
@shrikrishnaabhyankar4332
@shrikrishnaabhyankar4332 2 года назад
ते नाव जर सासर्याचं असेल तर सासर्याला एकेरी नावाने कसं संबोधणार?. म्हणून तशी रीत आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नामकरण विधीमध्ये बालकाची पाच नावे ठेवली जातात. १) नक्षत्र नाम, २) मास नाम, ३) कुलदेवतेचे नाव (तीपुढे दास, सेवक, भक्त जोडावे), ४) पूर्वजांचे नाव, ५) राशीनुसार आलेल्या अक्षरावरूनचे लौकिक नाव. मात्र आलेल्या अक्षराव्यातीरिक्त आपणास नाव ठेवायचे असेल तर हे सहावे लौकिक नावही आपण ठेवू शकता. त्या नवजात बालकाला सर्वांचे आशीर्वाद मिळावेत व ते बालक ऊर्जावान व्हावे हाच त्यामागचा उद्देश. मनूस्मृतींमध्ये नाव कसे असावे याबद्दल नियम सांगितले आहेत वर्णभेदानुसार नामकरण करण्याचे सांगितले आहे. उदा., ब्राह्मणाचे मांगल्यदर्शक, क्षत्रियाचे शौर्यसूचक असावे. कुलाची देवता, जन्मनक्षत्र यांचा संबंध नावाने सूचित व्हावा. स्त्रियांच्या नावाचा शेवटचा वर्ण दीर्घ, आकारान्त, ईकारान्त असावा स्त्रीचे नाव मनोहर,आशीर्वादसूचक, सुखोच्चारक असावे.
@kishorkailuke9472
@kishorkailuke9472 Год назад
Guruji mazya mulach janm 11/1/23 la 4: 30 zala kay nav thevave plz sanga
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, आपण बाळाचे नाव कसे निवडावे? हा video पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता. त्याप्रमाणे बाळाचे नाव ठरवू शकता. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D0Ajcw7Gxxc.html
@dipakpohakar9054
@dipakpohakar9054 Год назад
ज्या अक्षरावरून नाव निघाले तेच ठेवणे योग्य आहे का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, ज्या अक्षरावरून नाव निघाले ते ठेवले तरी चालेल.
@dipakpohakar9054
@dipakpohakar9054 Год назад
लहान बाळाला 7 महिन्याच्या बाळाला मध द्यावे का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मधुप्राशन आपण करू शकता .