Тёмный

Bachchu Kadu Tondi Pariksha : एका अटीवर शिंदेसह गुवाहाटीत गेलो! बच्चू कडूंचा सर्वात मोठा खुलासा 

ABP MAJHA
Подписаться 13 млн
Просмотров 592 тыс.
50% 1

#abpmajha #abpमाझा #marathinews #mumbairain #ghatkoparhoardingcollapse #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #bachchukadu #akola #tondipariksha #prahar #majhakatta
ABP Majha Live TV | Maharashtra Rain Updates | Mumbai Hoarding Accident | Lok Sabha Election 2024 | Uddhav Thackeray Vs CM Eknath Shinde | Marathi News
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

Опубликовано:

 

14 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 631   
@priyaayare3624
@priyaayare3624 16 дней назад
उठाव नाही, बंडखोरीही नाही, फक्त गद्दारी. एका चांगल्या माणसाच्या पाठी खंजीर खुपसन्याची कृती.
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 16 дней назад
👍👍
@Anilhagre190
@Anilhagre190 16 дней назад
अगदी बरोबर साहेब हा अनपड माणुस .
@s.a.r7689
@s.a.r7689 15 дней назад
50 Ok
@nikhilkumarvaishnav5492
@nikhilkumarvaishnav5492 15 дней назад
100takke kharay
@sunilsabale7125
@sunilsabale7125 15 дней назад
Tu aahe na shiklela​@@Anilhagre190
@vijaymadan1358
@vijaymadan1358 16 дней назад
तुम्ही मोदीची परिक्षा घ्या दम असेल तर. आणि मनीपुर वर प्रश्न विचारा.
@satishsalunke9835
@satishsalunke9835 16 дней назад
बरोबर आहे
@rahulnalawade5861
@rahulnalawade5861 15 дней назад
Rajiv bhajap cha aslegat vagto
@nitin7683
@nitin7683 15 дней назад
मिनीपुर च काय तुला पडलाय.काश्मीरवर पण बोल ना...
@janardankurangale1648
@janardankurangale1648 15 дней назад
मोदीनी आजपर्यंत कधी कुणाला अशी परीक्षा बच्चु सारखी मुलाखती तून दिली नाही. याना कशी देतील.?
@kiranmarne8509
@kiranmarne8509 9 дней назад
खरे आहे..
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i 16 дней назад
बच्चु भाऊ ची अवस्था अशी झाली तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले
@user-zi2mv8dc9t
@user-zi2mv8dc9t 15 дней назад
Bacchubhu जवळ तेल आहे तूप आहे 2024 ला अचलपूर सहित 25 आमदार आहे काळजी नसावी
@m.k.714
@m.k.714 15 дней назад
😂😂😅
@ranjeethonrao3898
@ranjeethonrao3898 15 дней назад
​@@user-zi2mv8dc9tghyaa 🍌🍌🍌🍌🍌
@dineshrchake77
@dineshrchake77 15 дней назад
इतकी कालजी आहे तुला भाऊ ची.......... प्रेम व्यक्त करत आहे
@vrunda1417
@vrunda1417 14 дней назад
​​@@user-zi2mv8dc9tGod bless you Dada. पण बूँद से गई वो हौद से नहीं आती.
@SKY-um5iz
@SKY-um5iz 16 дней назад
जो सन्मान उद्धव ठाकरेंकडुन मिळत होता तो सन्मान महायुतीत तुम्हाला मिळालानाही..अगदी स्वतःसाठीच बुक केलल मैदान अमित शहांना सभेसाठी सोडाव लागल तुम्हाला...😐स्वतःची किंमत घालवली स्वतःच 😬
@purushottamsingh8162
@purushottamsingh8162 15 дней назад
😅
@siddheshhumbe1369
@siddheshhumbe1369 9 дней назад
😂
@dravinashingle2
@dravinashingle2 16 дней назад
खोक्यांसाठीच गेले ते सर्वांना माहीत आहे. दिव्यांग मंत्रालय मिळवून काय केलं दिव्यांगांसाठी?
@vaibhavsawant3265
@vaibhavsawant3265 2 дня назад
तु गप बस
@prakashchakate7390
@prakashchakate7390 16 дней назад
काय बचू कडू साहेब कित्ती स्वतःची किंमत कमी करणार... गुहाटी ला जाऊन तर माती खाल्ली
@pramodkadve
@pramodkadve 15 дней назад
👍 nice reply.
@FtyctctxyfYfouyffrfx
@FtyctctxyfYfouyffrfx 15 дней назад
😅​@@pramodkadve
@snehasawant8791
@snehasawant8791 15 дней назад
गद्दार ते गद्दार...bacchu कडु
@LalasahebBombile
@LalasahebBombile 15 дней назад
00 Dr​@@FtyctctxyfYfouyffrfx
@ShankarGarje
@ShankarGarje 12 дней назад
❤😂❤😊😊😊😊😊
@dattashinde485
@dattashinde485 15 дней назад
बच्चु भाऊ तूम्ही अस सेटलमेंटच राजकारण करत राहील तर लवकरच तुमचा राज ठाकरे होईल.
@user-yc5yc6cf4w
@user-yc5yc6cf4w 14 дней назад
Fi2iijf
@dattafolane5133
@dattafolane5133 12 дней назад
😮
@sadashivkulthe4997
@sadashivkulthe4997 16 дней назад
त्या वेळी ब् च्चू कडूनी अक्कल गहान ठेवली होती.
@vilasshilamkar4907
@vilasshilamkar4907 16 дней назад
तुम्ही महाराष्ट्राचा वाटोळे केलं
@amolmahale7915
@amolmahale7915 10 дней назад
काय वाटोळ केल रे
@amolmahale7915
@amolmahale7915 10 дней назад
परिस्थिती नुसार माणसाच्या भावना समजून घे की जरा
@amolmahale7915
@amolmahale7915 10 дней назад
काय वाटोळ केल रे जरा माणसाच्या भावाना समजून घे की
@amolmahale7915
@amolmahale7915 10 дней назад
काय वाटोळ केल ते explain😢 करून सांग
@ompalekar1761
@ompalekar1761 8 дней назад
​@@amolmahale7915 kay watole kela mhanje 50khoke sathi shinde sobat jana shobhla ka
@bhaveshshelar7998
@bhaveshshelar7998 16 дней назад
अरे दिव्यन्ग मंत्रालय ठाकरे साहेब यांनी पण दिल असते पण खोके पण पाहिजे होते बोला
@ashoksangale4402
@ashoksangale4402 16 дней назад
पहिले बचू भाऊ खरं बोलत होते आत्ता 1 नं लबाड झालेत 😂😂
@sagarssuryawanshipatil5711
@sagarssuryawanshipatil5711 15 дней назад
छगन भाऊ.... छगन भुजबळां ना बोलवा तोंडी परीक्षेसाठी... बच्चू भाऊ इतिहास जमा झाले आता... जय महाराष्ट्र भाऊ ❤
@kiransonawane4319
@kiransonawane4319 16 дней назад
ज्यांनी निवडून दिले त्यांना विचारले होते का?
@user-zi2mv8dc9t
@user-zi2mv8dc9t 15 дней назад
हो
@ganeshlonagre8834
@ganeshlonagre8834 15 дней назад
आदरणीय भाऊ तुम्ही जेवढं कमावले होते तेवढे सर्व गमावले..... ना बोलण्यात चव राहली ना वागण्यात चव रहाली पैसा पेक्षा इज्जत, निष्ठा , महत्वाची विकास तर शेतकऱ्यासाठी 70 वर्षात नाही झाला या देशात आणि तुम्ही कुठे 2 वर्षांत यांच्या सोबत जाऊन करणार होते. जनतेला सर्व समजते
@ashokmore8739
@ashokmore8739 13 дней назад
अगदी बरोबर.
@samsommohite
@samsommohite 16 дней назад
50 खोके संपले ?
@bharatjadhav221
@bharatjadhav221 16 дней назад
Uddhav balasaheb thackeray zindabad 🚩
@gajuthakur4084
@gajuthakur4084 15 дней назад
बच्चू भाऊच असं झालं की धोबी का ••••• घर का ना घाट हो गया है...🔥🔥🔥
@rsk_st1294
@rsk_st1294 16 дней назад
डबल ढोलकी😂😂😂😂
@prakashshegaonkar7238
@prakashshegaonkar7238 16 дней назад
50 खोके माजले बोके सब ok
@machhindratangal2974
@machhindratangal2974 16 дней назад
अजुन ही खोट बोलुन सारवा सारव करण्याचा प्रयत्न , केलेली चुक मोठ्या मनाने मान्य करायल हवी होती , उलट मान वाढला असता !
@user-cq2cl3ro1m
@user-cq2cl3ro1m 15 дней назад
शेतकर्या साठी काम करता पण तुम्ही सरकार मध्ये आहात मग का शेतमालाचे भाव वाढत नाही
@indaramindore4529
@indaramindore4529 15 дней назад
भाऊ तुम्ही आमच्या मनातून उतरला
@basappapandhare6974
@basappapandhare6974 16 дней назад
बच्चूभाऊ जनतेना विचारून गेला होता का?
@vilasbombatkar7886
@vilasbombatkar7886 14 дней назад
अरे हा दोग्ला आहे ना हे लक्षात ठेवा
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i 16 дней назад
बच्चे भाऊ फक्त तुम्ही सत्तेचे भुकेली जनतेचे काही देणं नाही असंच ना
@RajeshKadam-zw5el
@RajeshKadam-zw5el 15 дней назад
बच्चू कडू साहेब तुम्ही पूर्णपणे चुकलात उद्धव साहेब चांगल्या माणसाला तुम्ही साथ दिली पाहिजे होती
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po 15 дней назад
साहेब आज पण दिव्यांग लोक भिक मागत आहेत..लोकल मध्ये रोड वर...मग मंत्रलय होऊन त्यांना काय मिळाले
@vinodchoudhari4141
@vinodchoudhari4141 15 дней назад
बाच्चुभाऊ खर बोला ५०खोके घेतले.आपले स्वार्थ साधला.मी नाही त्यातली कडी घाल आतली.
@SiddheshwarMumbare
@SiddheshwarMumbare 16 дней назад
बच्चुकडू,एक विक्षिप्त व्यक्तीमत्व, काल जे बोलले त्याच्या एकदम विरुद्ध आज बोलणार,तर उद्या वेगळंच.
@farooqshaikh795
@farooqshaikh795 14 дней назад
दुसरा रां़़ज ठाकरे?
@modiji_is_great
@modiji_is_great 10 дней назад
@@farooqshaikh795 Raj thackeray suparibaaz aahe
@RajendraBjelonde
@RajendraBjelonde 15 дней назад
डच्चू भाउ जीवनात कुणासी गद्दारी करू नये
@ramchandrasali334
@ramchandrasali334 15 дней назад
खूप वाईट परिस्थिती आली बच्चू भाऊ ंना मंत्रिपद मिळालं
@devidaskawade4638
@devidaskawade4638 16 дней назад
दिव्यांग कर्मचारी निवृत्त नंतर वारसास नोकरीत घेणे बाबत प्रस्ताव का ठेवून मंजूर घेत नाही
@user-dj2wv5cr1q
@user-dj2wv5cr1q 15 дней назад
पुन्हा संधी मिळाली तर गुहाटीत जा नाहीतर गुहेत जा! बंद कर नाटक!
@RajFarde-yw4rw
@RajFarde-yw4rw 15 дней назад
तुम्ही महाराष्ट्र चा.वाटोळे.केलं
@nikhilnavakhare1793
@nikhilnavakhare1793 16 дней назад
UBT
@4urafi
@4urafi 16 дней назад
साहेब.. तुम्ही काहीही मना.. भगोडा तो भगोडाच..
@shreenivasvlogs2307
@shreenivasvlogs2307 15 дней назад
तुम्ही मेहनतीने करीयर उभे केले होते.आता संपुष्टात येणार.
@Alange151
@Alange151 16 дней назад
लोकशाही संपवली राव तुम्ही राजकीय नेत्यांनी
@shrikantbhapkar7411
@shrikantbhapkar7411 6 дней назад
अतिशय मोकळेपणाने बोलणारा नेता राजकारणी!!! तो जनतेचा खरा हिरो आहे!!!
@rajkhelkar7686
@rajkhelkar7686 13 дней назад
मला खूप आनंद झाला एक न. विषय ठेवला ABP माझा चे धन्यवाद... विषय तोंडी परीक्षा 20 मार्कस ची....
@lifegoals6703
@lifegoals6703 16 дней назад
तुमची ओबीसी बद्दल ची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा
@anjulenterprises2565
@anjulenterprises2565 16 дней назад
Are bindok to manus jaticha ek shabda bolat nahi ani tula obc pahije
@Measurement_metrology
@Measurement_metrology 15 дней назад
द्या जाती सोडून भाऊ गरीब बद्दल काय भावना आहे विचारा गरीब हा सगळ्याच जाती आणि धर्म मध्ये आहेत आणि त्यांचं खरी गरज आहे आणि गरिबांना त्याच्याच जाती मधला श्रीमंत लुटत आहेत
@kashinathyelonde-od6mf
@kashinathyelonde-od6mf 14 дней назад
फक्त दिव्यांग मंत्रालायासाठी गुहावतीत गेलात ? जनता मूर्ख आहे का ? भूमिका वेळोवेळी बदलू नका नाहीतर राज ठाकरे व्हायला वेळ लागणार नाही.
@madhukarshinde8700
@madhukarshinde8700 14 дней назад
किती खर कितीबरोबर😂😂😂😂😂😂
@niteshsakhare1919
@niteshsakhare1919 14 дней назад
😢 बच्चू भाऊंचा जो बहिणी विषयी आणि आईचा जो किस्सा सांगितला आहे मी तो स्वतः कानाने ऐकला आहे तिथे जाऊन सर्व गावकऱ्यां कडून ऐकला खरंच असा नेता असा नेता या माऊली मुळे मिळाला त्या माऊलीला विनम्र अभिवादन
@4urafi
@4urafi 16 дней назад
Maharashtra laa दिवांग केलं आणि मिळालं काय दियांग मंत्री पद.. महाराष्ट्रला दिवंग करून महराजांच नाव घेताय.. 👊
@astavinayakstockmarketinfo9544
@astavinayakstockmarketinfo9544 15 дней назад
एवढा इतिहास बघितला यांनी शिवचरित्र बघितलं महाराष्ट्राचे चांगले नेते बीजेपीच्या नादी लागून फितूर झाले आणि आपलं महत्त्व आपली पावर कमी करून घेतली
@madhukarsirsufale8009
@madhukarsirsufale8009 15 дней назад
याने, देशाचे, मराठेच,स्वतासाठी,जरांगेला धरून वाटोळे केले.
@yogeshade7
@yogeshade7 15 дней назад
सगळ गेल भाऊ...विश्वास गमावला तुम्ही...
@user-jf3pe2ur6e
@user-jf3pe2ur6e 16 дней назад
सत्ता हवी कुठेजातीलहे खोके घेऊ भिकारी लोकांसाठी काम करा
@gauskhanpathankankhedpurna215
@gauskhanpathankankhedpurna215 14 дней назад
बच्चू भाऊ आम्ही दिव्यांग तुमचे खूप खूप आभारी आहोत
@maharashtratoassam1020
@maharashtratoassam1020 16 дней назад
तोंडी परीक्षा चे सगळे एपिसोड्स पाहिलेत पाहतोय आज पर्यंत च्या सगळ्या प्रोग्राम मध्ये जवळपास सगळेच नेते बोलतात की 'मी जे करतोय ते नेते सर्वसामान्य जाणता ' कोण बोलते 'गोरगरिबांसाठी करतोय' माझा प्रश्न असा आहे की नेमके या नेत्यांच्या नजरेत गोरगरीब जाणता, सर्वसामान्य जनतेची व्याख्या काय आहेः ?
@dnynesdongare4358
@dnynesdongare4358 15 дней назад
कडुभाऊ तुमचे सर्व गुण चांगले वाटतात पण सुरत व गुवाटिला जाने महाराष्ट्र विरोधी भूमिका पटली नाही बरका
@vrunda1417
@vrunda1417 14 дней назад
😢😮😢😮 स्टंटबाजी पण मस्त करतात भाऊ😮
@dashrathpatil6712
@dashrathpatil6712 15 дней назад
रस्ता घोटाळा किलीन चिट
@vilasshilamkar4907
@vilasshilamkar4907 16 дней назад
एवढे खुश झालं भाऊ तू
@vikasPednekar-xp5qs
@vikasPednekar-xp5qs 15 дней назад
ज्या माणसाने तुम्हाला बोलाऊन घेऊन राज्यमंत्री केले तरी तुम्ही त्यांचा पाठीत खंजीर मारला असे असते ना घरका ना घाट का अरे फक्त दिव्यांग मंत्रालय करू नका साहेब तुमच्यावर खूप लोकांनी विश्वास ठेवला होता पण तू का धोका दिला
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 15 дней назад
जनतेला समजले होते, की बच्चू भाऊंनी दिनेश बुमला उमेदवारी दिली होती ती फक्त विरोधकांच्या मतात फुट पाडण्यासाठी, ही सगळी सोचीसमजी साजीश होती..
@vasantraomurarkar7319
@vasantraomurarkar7319 15 дней назад
चूक झाली मान्य करा
@ShahirAananda.
@ShahirAananda. 15 дней назад
बच्चू भाऊ खरं सांगा काहीतरी मिळाल्याशिवाय जाणार नाही तुम्ही टरबुजान भाग पाडलं
@dnyaneshwarjolhe6337
@dnyaneshwarjolhe6337 12 дней назад
ए एरिया के शेर आप ही है, जय हिंद सर
@shivajidhanke3336
@shivajidhanke3336 16 дней назад
फक्त 50 खोके
@shahajigaikwad1395
@shahajigaikwad1395 15 дней назад
ये पब्लिक है सब जानती हैं
@anilkhandre2497
@anilkhandre2497 16 дней назад
पन्नास खोके एकदम ओके
@JyotiShingane-mc2lz
@JyotiShingane-mc2lz 15 дней назад
धोबी का कुट्टा घरका ना घाटका चुकी च्य ा मानसा माघे गेले आपले सर्व संपले
@src6089
@src6089 15 дней назад
बचू भाऊ दिव्यांग मंत्रालय उद्धव ठाकरे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात निर्माण झाले होते व आपण त्या खात्याचे मंत्री झाले होतात वाटते .
@dineshmali6262
@dineshmali6262 15 дней назад
महाराष्ट्रात उठाव फक्त पदासाठी होतात एखाद्या जल प्रकल्पासाठी होत नाही, सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी कधी उठाव होत नाही
@parasramwaghmare1579
@parasramwaghmare1579 15 дней назад
50 खोके एक दम ओके हेच खरे आहे बच्चू भाऊ ला आम्ही मानत होतो पण आता नाही हो😢😢
@ganeshkekan-ln2co
@ganeshkekan-ln2co 11 дней назад
अपना भिडू बच्चु कडू ❤
@user-gk5vg1wy7s
@user-gk5vg1wy7s 16 дней назад
बच्चुभाऊ खरंच तूमच्या या विचारांचा अभिमान वाटतो कारण सर्व सामान्य जनतेविषय आसनारी तळमळ
@satishpatil6843
@satishpatil6843 15 дней назад
लोकांच्या बाजूला असतात तर पळून गेले नसतात
@ganeshthakur6076
@ganeshthakur6076 12 дней назад
जगाचे पाठी वर मोठा धंधा, टैक्स लेस ,धर्म आणि धर्म हाच आहे।
@sudamgadhave7642
@sudamgadhave7642 15 дней назад
फक्त दिव्यांग मंत्रालय नावाखाली पार घालवली...
@bhausahebmuntode2214
@bhausahebmuntode2214 14 дней назад
बच्चू भाऊ ज्यांच्याकडे गेले त्याना जनता माफ करणार नाही
@rayomantkadam266
@rayomantkadam266 15 дней назад
शेतमालाचे भाव पडले म्हणून शेतकर्यांनी मत न देणे म्हणजे नकळतपणे सत्ताधार्यांना मदत करणे. शेतकर्यांनी आपल मत कोणाला द्यायचं हे ठरवण्याचा हक्क त्यांना नाही का? ते पण तुम्ही शिकवणाऱ का?
@babajijadhav5389
@babajijadhav5389 15 дней назад
उद्धव ठाकरेंची साथ सोडायला नको होती
@harikamble7389
@harikamble7389 16 дней назад
बच्चू भाऊ लढत रहा देव आपल्या पाठीशी आहे जय हिंद जय महाराष्ट्र
@prravindrass
@prravindrass 15 дней назад
dev nahi Devendra.. tarbuj .
@babulalmujawar6907
@babulalmujawar6907 15 дней назад
तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती.त्यांच्यासोबत जायला नको होतं
@sraut9858
@sraut9858 14 дней назад
शेतकऱ्यांना बीजेपी बाबतची चीड निर्माण झाली होती परंतु तुम्ही शेतकऱ्यांच्या मताची विभागणी करण्यासाठी आपला उमेदवार उभा केला व बीजेपीला मदत केली असा आपल्यावरती आरोप आहे
@dasharathkekare2224
@dasharathkekare2224 15 дней назад
खोके भेटले म्हणजे उठाव.
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 15 дней назад
भाजपा विरोधी मतदान विभागणी केली.राणा निवडून आणनार
@ashokrane7992
@ashokrane7992 15 дней назад
पत्रकार भाऊ बीजेपी विरुद्ध पण प्रश्न विचारा
@user-fc1jl7lz6p
@user-fc1jl7lz6p 11 дней назад
बच्चुभाऊ कडू जबरदस्त व्यक्तिमत्व प्रामाणिक आणि इमानदार माणूस
@vaibhavgaikwad771
@vaibhavgaikwad771 16 дней назад
दिव्यांग मंत्रालय घेऊन काय केला तु ते तर सांग ..... उगीच दिव्यांग मंत्रालय करू नको.....
@hemasolanke7558
@hemasolanke7558 14 дней назад
बच्चू भाऊ तुम्ही जे केलं त्या ची माफी मागा कारण ते चुकीचं च होत त्यामुळे उलट तुमच्या विषयी आदर वाढेल
@niteshsakhare1919
@niteshsakhare1919 14 дней назад
बच्चू कडून चा ज्यांना ज्यांना इतिहास भविष्यकाळ पाहायचं असेल त्यांनी बेलोरा या गावी जाऊन भेट द्या आज जर साधा पंचायत समितीला सदस्य झाला तर त्याच्या घरची परिस्थिती बदलते पण आज हा व्यक्ती आमदार होऊन कितीतरी वर्ष झाले तरी घरची परिस्थिती जशी आहे तशीच आहे बाकीचे भाऊ भावाचे मुलं आजही शेतात काम करतात नाहीतर एका एकाचे बघतो मी की लगेच गुत्तेदारी लगेच टेंडर मिळवून देणे आणि पैसा खाणे
@amoljadhav8118
@amoljadhav8118 16 дней назад
रोखठोक बच्चु भाऊ कडू
@user-wg3re5sg9w
@user-wg3re5sg9w 16 дней назад
Ok
@user-gg5ze2jz6o
@user-gg5ze2jz6o 9 дней назад
कोण विचारणार
@rashidsayyed1353
@rashidsayyed1353 16 дней назад
The Great bhccu bhai
@user-dy6dx4qt1l
@user-dy6dx4qt1l 15 дней назад
आता काय फायदा भाउ गद्दारीचा डाग लागला नं भाऊ
@user-ho1iy9wu5q
@user-ho1iy9wu5q 15 дней назад
मी बोललो तर राग येतोय, म्हणून गप्प राहतो, आज
@user-ip2ti6wk1b
@user-ip2ti6wk1b 16 дней назад
हा कार्यकृम बंद करा , त्योचेच प्रश्न त्याच च उत्तर , लोकहितवादी काहीच प्रश्न नाही बंद करा हे परिक्षा.
@yogesh7328
@yogesh7328 14 дней назад
खूप महत्वपूर्ण मुद्दे मांडलेत
@navnathbodekar3371
@navnathbodekar3371 15 дней назад
शिक्का पुसला जात नाही
@sachinkoratkar1741
@sachinkoratkar1741 13 дней назад
अपना भिडू बच्चू भाऊ कडू🚩🚩🚩
@radheshyamshahare3533
@radheshyamshahare3533 11 дней назад
Jey-y bat......bachhu bhau
@vaibhavbelhaware1764
@vaibhavbelhaware1764 14 дней назад
The Great warriors..only भाऊ
@PrabhakarShinde-vo6ic
@PrabhakarShinde-vo6ic 14 дней назад
बचचू भाऊ आगे बढो हम तुम्हा रे साथ है
@chandrashekharakerkar8241
@chandrashekharakerkar8241 10 дней назад
गौहत्तीला गेलात ना मग आता स्पष्टिकरण कशाला आणि कोणासाठी.
@user-tj7cb4yz6e
@user-tj7cb4yz6e 15 дней назад
👌
@onesmallvoice674
@onesmallvoice674 15 дней назад
हा आहे रियल मुलखात bachuubhawu hats off you
Далее
I need your help..
00:28
Просмотров 2,5 млн
ГЕНИИ МАРКЕТИНГА 😂
00:35
Просмотров 756 тыс.
Which bus driver am I?🚌
00:13
Просмотров 1,8 млн
I need your help..
00:28
Просмотров 2,5 млн