Bachchu Kadu Vs Uday Samant : अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीवरुन बच्चू कडूंचा संताप अनावर
#bachchukadu #udaysamant
विधानसभेत साताऱ्यातील सरकारी अधिकाऱ्याच्या मुजोरपणावर चर्चा होत असताना, बच्चू कडू संतापले. मुख्यमंत्री साताऱ्याचे आहेत, तरी या अधिकाऱ्यांची हिंमत होते कशी? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावर मंत्री उदय सामंत यांनी त्वरीत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.
PPP\EPK92
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews
10 июл 2024