Тёмный

Badlapur Akshay Shinde Encounter प्रकरणी पीडित मुलींचे वकील Aseem Sarode काय म्हणाले? BBC Marathi 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 6 тыс.
50% 1

#bbcmarathi #badlapurcase #akshayshinde #mumbaiEncounter
बदलापूर लैंगिक शोषणाचा आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचं ठाणे पोलिसांनी म्हटलं आहे. पण या संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
त्यावर पीडित मुलींचे वकील असीम सरोदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना उपस्थित केले काही प्रश्न, आणि सांगितलं की पुढे ते काय करणार.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 169   
@saveearthsaveliv
@saveearthsaveliv Час назад
अगदी बरोबर... आता ही केस विना उत्तराची राहणार. त्या कुटुंबाला आणि मुलींना कधीच न्याय मिळणार नाही. Criminal psychology study साठी त्या आरोपीचा उपयोग झाला असता.
@gajanannaso2239
@gajanannaso2239 Час назад
Penguin ahe ki
@AshokChavan-oj6mx
@AshokChavan-oj6mx Час назад
​@@gajanannaso2239😅😅😅 12:17 😅😅😮
@Saimed-c5w
@Saimed-c5w 48 минут назад
कोपर्डीचा अभ्यास करा
@AjitSawant-e6x
@AjitSawant-e6x Час назад
सरोदे साहेब आम्हाला अभिमान आहे तुमचा बदलापूर प्रकरणांत राजकीय हस्तक्षेप आहे हे लक्षात घेता आपणांस विनंती आहे साहेब हे प्रकरणांत आम्ही शेवटपर्यंत निर्भया प्रमाणे तुमच्यासोबत आहोत
@DilipMane-h9j
@DilipMane-h9j Час назад
यातून एक स्पष्ट होतय...खरे आरोपी हे पकडले जाणार नाहीत....😢
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx Час назад
एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न झालेला दिसतो ..... 1) राजकीय फायदा 2) फाईल बंद करून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न
@PREMGARPWAR
@PREMGARPWAR 46 минут назад
Jya chotya muline akshay shinde che nav sangitle ti pan rajkaran karte ahe ka laaj vatu dya 😢
@kauthaku23456
@kauthaku23456 Час назад
जे लोक पळून गेले आहेत त्यांचे फोटो tv वर flash का करत नाही
@sudhirshivade6598
@sudhirshivade6598 Час назад
सत्ताधारी पक्षाचे असल्याने प्रसार माध्यमांचा त्यांना सपोर्ट आहे
@Sunami2024-q5x
@Sunami2024-q5x Час назад
Tyanche photo dakvun.... journalist valyana kayamcha studio band karava lagel 😄
@sunilmore4727
@sunilmore4727 Час назад
100% बरोबर बोललात, हे सरकार चमकोगिरी सरकार आहे, परत सत्तेत येण्यासाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात ....
@gajanannaso2239
@gajanannaso2239 Час назад
Tutari
@gajanannaso2239
@gajanannaso2239 Час назад
Tujya family member sobat ya Akshay n kahi vait kel asta tar haich comment kela astas ka Sunil ....khar sang
@vishalnaik8090
@vishalnaik8090 51 минуту назад
​@@gajanannaso2239boch.**yat ghal mg tutari..😂😂😂
@vishalnaik8090
@vishalnaik8090 51 минуту назад
​@@gajanannaso2239bindok manus..😂
@gajanannaso2239
@gajanannaso2239 46 минут назад
​@@vishalnaik8090same like u
@AnantEnterprises-c7g
@AnantEnterprises-c7g Час назад
असीम सरोदे यांची प्रतिक्रिया 100% खरी आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र पोलीस दलाचा वापर आपल्या पक्षासाठी काम करण्याकरिता केला आहे असे महाराष्ट्रातील तमाम सामान्य जनतेच्या निदर्शनास येत आहे
@vijaykadam4575
@vijaykadam4575 Час назад
सर सत्य बाहेर येईल यांची नार्को टेस्ट करण्यात यावी
@prashantbhoslep6622
@prashantbhoslep6622 Час назад
यातून एक स्पष्ट होतय...खरे आरोपी हे पकडले जाणार नाहीत..............................
@AnetaDhawade
@AnetaDhawade Час назад
अक्षय शिंदे ला जर फाशी झाली असती तरच त्या मुलीला न्याय मिळाला असता.. या प्रकरणात न्याय नाही तर अन्याय झालेला आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे
@rakeshgharat4245
@rakeshgharat4245 Час назад
Fashi kadhi ?? 30-40 varshani 😂😂
@vishuallthebestlokhande2588
Agdi barobar saheb
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 37 минут назад
वकिल साहेबांचे म्हणने १००% बरोबर आहे.
@ShridharKamble-yg6hb
@ShridharKamble-yg6hb Час назад
Great advocate sarode sir
@sunitajadhav3703
@sunitajadhav3703 Час назад
Khare aaropi ajun gunhe karayla mokat jhale😢😢
@rakeshgharat4245
@rakeshgharat4245 Час назад
Mug askhy shinde Kai khota hota
@sangeetarajguru6602
@sangeetarajguru6602 2 часа назад
🙏🙏
@sanjayshende4642
@sanjayshende4642 Час назад
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा अडचणीचा ठरू नये असे काही केलं तर जनतेच्या मनात युती ही हिरो होईल अश्या भावनेतून हे सर्व केलं आहे सत्य बाहेर आले पाहिजे जय शिवराय
@shaileshchavhan6034
@shaileshchavhan6034 Час назад
Correct
@VallabhKarpe
@VallabhKarpe 48 минут назад
मुलीला न्याय मिळालेला आहे. त्या मुळे आता शांत बसा!वकील काय पोट भरायच्या संधी बघतात.
@patilmaruti7807
@patilmaruti7807 4 минуты назад
बाकीच्या आरोपींच काय ? उघडा डोळे बघा निट.
@vijaythorat5595
@vijaythorat5595 2 часа назад
great saheb
@ravihande2735
@ravihande2735 Час назад
कायद्याचं ज्ञान असणारा कोणीही एन्काऊंटर चा समर्थन करणार नाही पण दुर्दैव हे कायद्याची पदवी असलेले देवेंद्र मात्र राजकीय भाषा बोलत आहे शिंदे हा जसा सरकारचा माणूस नव्हता तसा तो विरोधकांचाही माणूस नव्हता हे देवेंद्रजी लक्षात घेतलं पाहिजे जय हिंद जय मराठा जय शिवराय जय महात्मा गांधी
@jalindarsakore705
@jalindarsakore705 13 минут назад
न्यायालयात कधीच वेळेत न्यायालयात मिळत नाहीत. न्यायालयात तारीख पे तारीख असते .नियतीने बरोबर न्याय मिळवून दिली आहेत.
@ManoharAngre
@ManoharAngre 42 минуты назад
असीम सरोदे सर खरं बोलत आहेत
@Mahendra.8977
@Mahendra.8977 34 минуты назад
आता यांचं असय की एका बाजूने बोंबलायचं आणि दुसऱ्या बाजूने रडत बसायचं शेवटी विरोधक दुसरं काय दिशा सालियन सुशांत राजपूत या केस वेळी हा असीम सरोदे कुठं होता वकील कुठं होते आपण
@vishwanathtawde3114
@vishwanathtawde3114 Час назад
Aata खरे आरोपी सापडणार नाहीत
@pradeeprasam818
@pradeeprasam818 2 часа назад
Great advocate sarode saheb
@sikandarkapadi9584
@sikandarkapadi9584 Час назад
School chya management, principal, teacher yana sudha kahi tari shiksha hoyayla pahije,tepan zababdar ahet
@amitmahadik8408
@amitmahadik8408 27 минут назад
राक्षस तर मेला परंतु खरा रावण देखील सगळ्यांसमोर यायला पाहिजे,हे विसरून चालणार नाही.सर्व जनतेने येवढ्यावरच खुष होण्यात अथवा जल्लोष करण्यात काहीच अर्थ नाही.. आणि तसच आपण केलं,तर खरंच आपल्याला न्याय मिळाला का हेही पाहावं लागेल.🤔
@vijaysawant2572
@vijaysawant2572 6 минут назад
असिम सरोदे सर योग्य बाजू मांडताहेत धन्यवाद....🙏🙏🔥🔥🔥🔥🔥 सरोदे सर आमदार अपात्रता आणि शिवसेना पक्ष व चिन्ह याचा देखील निर्णय याच जलदगतीने व्हावा ही विनंती कोर्टाला करा...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
@santrampatil6123
@santrampatil6123 Час назад
IT WAS NOT ENCOUNTER, ENCOUNTER IS DIFFRENT- HIGH COURT.
@anisashaikh1496
@anisashaikh1496 Час назад
Sir...pls pls closed that school...future also bad for students
@user-rr1uw5so9v
@user-rr1uw5so9v 2 часа назад
✌️✌️✌️ Mumbai Police Jindabad 🙏🙏🙏
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 32 минуты назад
मुलींना न्याय मिळालेला आहे.मनोविकृत माणसे असा गुन्हा करण्यापूर्वी आता दहा वेळा विचार करतील. जे झालं ते योग्य झालं. आपण आता तुमचे ज्ञान पाजळू नका. जेव्हा त्याने हे निचपणा केला तेव्हाच त्याचे दिवस भरले होते.
@ssrp4560
@ssrp4560 27 минут назад
Jai Shree Ram, trusties ne nichpana kela, palun gele, tyanche divas kadhi bharnar.
@hemantmankame3180
@hemantmankame3180 Час назад
न्यालयात न्याय दिला जातो ❓
@bhagyashree1521
@bhagyashree1521 2 часа назад
मैडम मस्त घेतायत वकील साहेबाचा intrviv
@bhagwanshinde4967
@bhagwanshinde4967 27 минут назад
हेच वकीलांचा मुख्य व्यवसाय आहे ही केस वर्षोनुवर्षे चालली असती तर ह्याचा फायदा झाला असता
@patilmaruti7807
@patilmaruti7807 6 минут назад
तुमचा अभ्यास कमी आहे अस वाटत आहे.
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 Час назад
Encounter of Shinde by Shinde for Shinde
@pradeepbhosale6313
@pradeepbhosale6313 Час назад
बरोबर आहे साहेब
@waleeddeshmukh252
@waleeddeshmukh252 Час назад
Adocate sarodhe ekdam correct detail saangtat . Yaha encounter chaya mange mothy dhage dhore lapavaila yaha encounter kela gela Aahe . Asa mala pan watai Great Aaseem sarodhe sahab .
@dattakadam8630
@dattakadam8630 Час назад
@madankamat1202
@madankamat1202 Час назад
True.
@brahamanandanmod1583
@brahamanandanmod1583 Час назад
Great Speech sir
@vikas.247
@vikas.247 Час назад
किमानपक्षी एन्काऊंटर करणारा अधिकारी सुरक्षित असू द्या
@mkadam9769
@mkadam9769 Час назад
Fully supported to honorable Asim sir
@vishwanathtawde3114
@vishwanathtawde3114 57 минут назад
एकदम खरे बोललात साहेब
@Aarav-l9s
@Aarav-l9s 13 минут назад
साहेब खूप छान विश्लेषण
@AadiGurugolden30
@AadiGurugolden30 Час назад
Encounter he ek rajkiy hetu ahe. Balatkar karnaryala shiksha jalich pahije pn tyasathi kayda ahe na. Encounter he apvad asto. Police yantrana chukichi vagali ahe. Kuth asto yancha vivek.?
@vilasnarayane4238
@vilasnarayane4238 Час назад
Salute to Mr. Aseem sarode
@bandekarsuraj
@bandekarsuraj 55 минут назад
You are right,
@yogesh5258
@yogesh5258 2 минуты назад
सरोदे साहेब अफिले तर मीडिया असा सांगत होते की अक्षय शिंदे हा मतिमंद आहे आणि त्याला काही कळत नाही
@sanjayshende4642
@sanjayshende4642 Час назад
ताब्यात घेतले ते ठिकाण व घेऊन जायचे ते ठिकाण यासाठी हाच योग्य रूट होता का ? की पोलिसांनी हे सर्व घडवून आणण्यासाठी हा रूट ठरविला होता हे ही पाहणे गरजेचे आहे
@aartiratawal4602
@aartiratawal4602 Час назад
Agarwal ke baite ko chod diya kya marnewale bache hakdar nhi the nyay k ?? Bombay police ne phir apna chehara ujagar Kiya pharzi unconter karke. aakhir bachana kisko chahte hai?? Aapradhi ko saza dene k liye aadalt hai abhi bachi huhi Aapradhi ne kahase banduk chalaneka prashikshan liya ye bhi batawo.?? Pair (anguta)par goli mari,aare marnewale ka haath samne hoga naki Jamin ki tarf agar aapradhi ko apni jaan bachani hai to . Vakil saab aap ko nyay dilana hai choti masoom bachiyon ko. Jo huva o galat huva baccho ko nyay milna hii chahiye .
@shrirangtambe
@shrirangtambe 53 минуты назад
Aseem Sarode is a hero. Proud of him for his activism and concern.
@patilmaruti7807
@patilmaruti7807 11 минут назад
म्हातारी मेलेल्याच दु: ख नाही पण काळ सोकावतोय त्यामुळे सावद रहा सतर्क रहा.
@shankarkadam8671
@shankarkadam8671 55 минут назад
बरोबर
@sameerc4413
@sameerc4413 46 минут назад
मी भाजपावाला आहे आणि सरोदे मला अजिबात आवडत नाही. पण या वेळेस हा बरोबर आहे. एन्काऊंटर करून न्याय पण नाही आणि इतर गुन्हेगार सुरक्षित केले. मला तर शिंदे वाटत पण नाही खरंच गुन्हेगार असेल म्हणून.
@bhargavkshirsagar8605
@bhargavkshirsagar8605 Час назад
ABSOLUTELY RIGHT VERY TRUE ASIM SARODE JI.
@tcmaster21
@tcmaster21 Час назад
Yes correct
@mohankrishnankurup6953
@mohankrishnankurup6953 2 часа назад
It's high time that the Logo "Sadarakshanaya Khalinigrahaya" be changed and a new phrase as "Shakti Paresham Paripidanaya" be added
@ramkokane7473
@ramkokane7473 Час назад
barobar saheb
@NageshRao-kr2nw
@NageshRao-kr2nw 51 минуту назад
No justification in rape case only encounters is not the solutions
@nanduredekar4211
@nanduredekar4211 6 минут назад
अंधभक्त म्हणतात मुलीला न्याय मिळाला😂 मग कसाबला का पाळला होता त्याचा एन्काऊंटर का झाला नाही एकाला वाचवण्यासाठी दुसऱ्याला बळी
@shantaramshinde407
@shantaramshinde407 17 минут назад
खरं बोलत आहात सर
@rohan943-e1x
@rohan943-e1x Час назад
असीम सरोदे हा उद्धव ठाकरे यांचा माणूस आहे.
@SRN2023
@SRN2023 5 минут назад
👏👏👏👏
@jahangirnaik7683
@jahangirnaik7683 51 минуту назад
मुख्य सूत्रधार जामिनिवर सुटनार का ?
@adyanfood6713
@adyanfood6713 28 минут назад
शळे तीन भटा ना वचवन्यlत आले आहे
@VishalKhude-p2i
@VishalKhude-p2i Час назад
💯%✔️👍🏻
@RamdasRane-qt7zh
@RamdasRane-qt7zh 34 минуты назад
❤❤❤ satyemev jayte
@ravindrachavan2633
@ravindrachavan2633 Час назад
कुछ तो गडबड है.....देवा
@raviupadhyay2561
@raviupadhyay2561 Час назад
Nyay milala
@rosyjohn7019
@rosyjohn7019 50 минут назад
A very pertinent question here is why was a male peon sent near the little girls (pre school) toilet when it is said he was mentally unstable. How did the school at the first place appointmen him.Mary John
@sohan734
@sohan734 Час назад
असू दे रे बेटा ! जे झाले ते खूपच चांगले झाले ❤❤ अभिनंदन महाराष्ट्र पोलीसांचे ❤❤
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk Час назад
तुला काय वाटतं त्या शाळेत असेल कृत्य करणार फक्त एकटा अक्षय शिंदे असणार का???.... पोलिसांच्या जबाबात अशी कोणती माहिती त्या अक्षय ने दिली की त्यातून so called वरिष्ठ लोकांवर अटकेची टांगती तलवार होती..... आता एका वकिलांनी त्या शाळेत chield porn व मानवी तस्करी होत असल्याची याचिका कोर्टात केली....अक्षय शिंदे ला या बाबत आणखीन माहिती होती का??.... यांचे देखील उत्तर मिळालं पाहिजे. एकंदरीत मोठ्या माश्यांना वाचवण्या साठी छोट्या माश्यांचा बळी घेतलेला दिसतोय.
@rameshpatil1397
@rameshpatil1397 Час назад
फक्त इंडियन नाव ठेवल्याने इंडियन होता येत नाही निस्पृहता ,प्रामाणिक पणा,सत्य याचे निर्वहन करणे
@themusiccompany2024
@themusiccompany2024 49 минут назад
tumbi fail zalat time vr justice dyala. Maharastra police ne dila te.
@Nms7890
@Nms7890 46 минут назад
Naradham akshay marla gela pan barychjanna vachavun.......no justice for small kids.....
@niteshtayade1507
@niteshtayade1507 39 минут назад
जाऊ द्या हो साहेब.....केस 10 ते 12 वर्ष नक्कीच चालली असती....बरे झाले ठोकले त्याला,जय महाराष्ट्र 🙏🙏
@prashantyelpale8140
@prashantyelpale8140 Час назад
Aseem bhai palun gelelyancha photo prasiddh kara
@Dharmachary-t3w
@Dharmachary-t3w Час назад
न्याय व्यवस्था ठीक असती लवकर निकाल लागले असते तर लोकांनी आज फटाके वाजवले नसते.. चूक वकिलांची आहे जे नेहमी माणसाला खेळवत ठेवतात स्वतः चया स्वार्थासाठी
@prashantyelpale8140
@prashantyelpale8140 Час назад
Hi case sampali aahe. Ata bangalchya mulibaddal bola
@VilasChandragupt
@VilasChandragupt 9 минут назад
Hetuparspar rajkiy dabawakhali polisakadun mul gunhegarana sarakshan denyacha shadyantra aahe
@sambhakadam9921
@sambhakadam9921 56 минут назад
Fake encounter
@Qwetdcg
@Qwetdcg Час назад
😂😂 ashish budala aag lagli pahije
@baburaokalekar1769
@baburaokalekar1769 Час назад
Sharodhe shyeb karekt kayrkrm kara
@ganeshmurkar7614
@ganeshmurkar7614 24 минуты назад
Aropichi hatya karne he ek pap police milun sarkarne kele ahe.courtacha adhikar hiskawala.
@anilkambli7572
@anilkambli7572 2 часа назад
वकिलांची फी किती आणि ही केस किती दिवस चालणार होती
@pradeepkale3886
@pradeepkale3886 Час назад
अशा खुप केस आहे। आता न्यायालय कशाला आहे।
@sunilchaure3972
@sunilchaure3972 44 минуты назад
हा वकील नाही हा महाविकास कार्यकर्ता आहे...
@jayshrikambe4796
@jayshrikambe4796 Час назад
मुलीला न्याय देवांनी दीला वकील साहेब तुम्ही 20 वर्ष निकाल लावला नसता हे योग्य झाले मुलीला न्याय देवांनी दीला पोलिस नसुन तो देवाचा देवदुत होता
@anilchavan3044
@anilchavan3044 2 часа назад
Yana kaypan kara bar vatat nay kiti nalayak rajkaran
@vinodinichawan2513
@vinodinichawan2513 59 минут назад
Rajkarnyanche nav pudhe yaylach have.
@ppc4061
@ppc4061 2 часа назад
बदलापूर वाले खुश पण हा नाखूष. 😅😂😅😂😅😂 ह्याला प्रेसिडेंट बनवा
@sudhakarshinde7175
@sudhakarshinde7175 17 секунд назад
हिंदू द्वेष करणारे गप्प बसा
@devendrakulkarni1940
@devendrakulkarni1940 Час назад
चॅनल वाल्यांना या विरोधी पक्षांच्या दलालाशिवाय दुसरा कोणी प्रवक्ता मुलाखतीला मिळत नाही का?
@vinodinichawan2513
@vinodinichawan2513 51 минуту назад
Vivek sampala aahe ase diste.
@maheshgharat7
@maheshgharat7 Час назад
Jithe bjp tathe tu aapi .... dakhavanar
@RupraoGabhane-h9f
@RupraoGabhane-h9f 6 минут назад
Tyala marl tar kay bighdle Hach niyam pahije tarach lokanwar dabaav yayil lahan porinvar atyachr karne barobar aahe ka yanna bayaka aahet na
@Satya29Nov85
@Satya29Nov85 Час назад
एक प्रकरण किमान 20-25 वर्ष चालवायचं, आणि बिचार्‍या पीडीत कडून लाखो रुपये कमवायचं, हे असल्या वसुली आघाडीच्या वकिलांचे धंदे...
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk Час назад
तुला काय वाटतं त्या शाळेत असेल कृत्य करणार फक्त एकटा अक्षय शिंदे असणार का???.... पोलिसांच्या जबाबात अशी कोणती माहिती त्या अक्षय ने दिली की त्यातून so called वरिष्ठ लोकांवर अटकेची टांगती तलवार होती..... आता एका वकिलांनी त्या शाळेत chield porn व मानवी तस्करी होत असल्याची याचिका कोर्टात केली....अक्षय शिंदे ला या बाबत आणखीन माहिती होती का??.... यांचे देखील उत्तर मिळालं पाहिजे. एकंदरीत मोठ्या माश्यांना वाचवण्या साठी छोट्या माश्यांचा बळी घेतलेला दिसतोय.
@subhashshivanker7980
@subhashshivanker7980 7 минут назад
Tumchi muli var ashi ghatna ghadli asti tar tumchi pratikriya vegli asti......only political stunt
@sandippatil8265
@sandippatil8265 Час назад
वकील साहेब तुमच्या दृष्टिकोनातून नेमका न्याय कसा मिळाला असता आम्हाला माहिती आहे.तुम्ही पीडित मुलींच्या घरच्यांकडून फी स्वरूपात भरपूर पैसे घेतले असते,आरोपीला फार फार तर जन्मठेप झाली असती किंवा 15/20 वर्षाची शिक्षा झाली असती आणि नंतर सुटला असता.
@sunitajadhav3703
@sunitajadhav3703 Час назад
Ujwal nikam sarkhyane ghetli asti bharpur fee😂😂
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk Час назад
तुला काय वाटतं त्या शाळेत असेल कृत्य करणार फक्त एकटा अक्षय शिंदे असणार का???.... पोलिसांच्या जबाबात अशी कोणती माहिती त्या अक्षय ने दिली की त्यातून so called वरिष्ठ लोकांवर अटकेची टांगती तलवार होती..... आता एका वकिलांनी त्या शाळेत chield porn व मानवी तस्करी होत असल्याची याचिका कोर्टात केली....अक्षय शिंदे ला या बाबत आणखीन माहिती होती का??.... यांचे देखील उत्तर मिळालं पाहिजे. एकंदरीत मोठ्या माश्यांना वाचवण्या साठी छोट्या माश्यांचा बळी घेतलेला दिसतोय.
@Chetan-e7u
@Chetan-e7u 2 часа назад
जसा निकम हा महायुतीचा वकील तसाच हा महविकासआघाडीचा वकील.. आणि चालु आहे ते राजकारण.
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx Час назад
मुद्दे बरोबर आहेत ना पण
@rakeshgharat4245
@rakeshgharat4245 Час назад
Je zale te ekdam mast zale ,, police jindabad
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk Час назад
तुला काय वाटतं त्या शाळेत असेल कृत्य करणार फक्त एकटा अक्षय शिंदे असणार का???.... पोलिसांच्या जबाबात अशी कोणती माहिती त्या अक्षय ने दिली की त्यातून so called वरिष्ठ लोकांवर अटकेची टांगती तलवार होती..... आता एका वकिलांनी त्या शाळेत chield porn व मानवी तस्करी होत असल्याची याचिका कोर्टात केली....अक्षय शिंदे ला या बाबत आणखीन माहिती होती का??.... यांचे देखील उत्तर मिळालं पाहिजे. एकंदरीत मोठ्या माश्यांना वाचवण्या साठी छोट्या माश्यांचा बळी घेतलेला दिसतोय.
@vinodinichawan2513
@vinodinichawan2513 48 минут назад
Ek divas tumhi gundanche bali honar.
@madhukarpatil4744
@madhukarpatil4744 Час назад
In
@mohankrishnankurup6953
@mohankrishnankurup6953 2 часа назад
Righty said , the whole process since the gruesome act if committed is in bad light. One feels one lives in the regime of Hitler Mussolini and Idi Amin's where "Might is Right" is the maxim followed
@suhasdamle7975
@suhasdamle7975 Час назад
हा पक्ष त्यातील स्त्रिया आणि पुरूष खूपच असंवेदनशील आहेत..राज्यकर्ते म्हणून प्रश्नांना हाताळण्यांचाही आणि सोडवण्याचाही वकुब आणि आत्मविश्वास यांना नाही..म्हणूनच गंभीरपणे प्रश्न हाताळता आला नाही..यातील कुणालाच मुली, सुना, बहिणी बहुतेक नसाव्यात..यांच्या हाती देश देऊन काय उपयोग..?
Далее
When Players Sacrifice for Team ❤️
00:32
Просмотров 7 млн
Boxing !! 😂
00:21
Просмотров 2,4 млн
When Players Sacrifice for Team ❤️
00:32
Просмотров 7 млн