Тёмный

Ujjwal Nikam On Akshay Shindeअक्षयचा गोळीबार,पोलिसांचं प्रत्युत्तर, चूक कोणाची? निकम काय म्हणाले?AC4 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 4,9 тыс.
50% 1

#maharashtranews #marathinews #lokmat #badlapur #badlapur_news #akshayshinde #marathicrimestories #marathicrimestory
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@gurudeomhatre-zh2dw
@gurudeomhatre-zh2dw 2 часа назад
काय बोलतो हा भाजपचा प्रवक्ता ?
@roshanpatil786
@roshanpatil786 3 часа назад
हा निकम वकील नाही भाजपचा प्रवक्ता आहे..!!!!
@yogeshdhebe4157
@yogeshdhebe4157 2 часа назад
अरे छपरी तुझ्या बहिणीवर बलात्कार केला ,असता तर तु काय केलं असत 😡😡
@bapumore5533
@bapumore5533 Час назад
निकम साहेब तुम्ही BJP कडून निवडणूक लढविली तुमच्या कडून काय अपेक्षा
@kirangaitonde5528
@kirangaitonde5528 Час назад
तुम्हांला उज्वल निकम याच्याशिवाय अन्य कायदेतज्ज्ञा मिळाला नाही का? की महाराष्ट्रात कायदेतज्ज्ञांचा दुष्काळ आहे?
@parmeshwargande1888
@parmeshwargande1888 2 часа назад
नराधम अक्षय शिंदेला पोलीसांनी योग्य सजा दिली. परंतु Nikam साहेब यांना महाराष्ट्रातील जनतेकडून एक निष्ठावंत कायदे तज्ञ म्हणून ओळखले जाते परंतु भाजपासाठी पूरक वक्तव्य करणे म्हणजे....
@kirangaitonde5528
@kirangaitonde5528 Час назад
पोलीसांना शिक्षा देण्याचा अधिकार नाही. गून्हेगाराला सर्व पुराव्यांसकट न्यायालयासमोर पेश करणे हे पोलिसांचे काम असून न्यायालय काय ती शिक्षा देईल. पोलिसांनी कायदा हातात घेऊन शाळेच्या गलथान कारभार करणाऱ्या व्यवस्थापनाला वाचवण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे. महाराष्ट्र म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश नव्हे.
@manohartajanpure5968
@manohartajanpure5968 Час назад
हा वकील नाय हेभाजपच्या पाळीव माणूस आहे भाजपच्या बाजूने कौल रदेणाराफितूराआहे
@vitthalkale3610
@vitthalkale3610 Час назад
Are tu bhajap cha pravakta ahe tyamule tu ase sanganarch
@surekhapawar6167
@surekhapawar6167 47 минут назад
yala chaplene mara vakil Kami aani dalali jast😂😂😂
Далее