Тёмный

Balumama Krupa Part - 1202|  

Santosh Shamrao Raut
Подписаться 168 тыс.
Просмотров 1,9 тыс.
50% 1

Balumama Krupa Part - 1202| #abhang | #gavlani |#balumamasong | ichalkaranji
-------------------------------------------------------------
सर्व भक्तांना माझा सविनय नमस्कार,
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं.....चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
----------------------------------------------------------------

Развлечения

Опубликовано:

 

24 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 48   
@KesharMadne
@KesharMadne 28 дней назад
नमस्कार सर आजीची मुलाखत खूपच छान आहे कुठे कुठे जाऊन रत्न शोधून काढता तुम्ही मामांचे सर धन्यवाद सर जय बाळूमामा🙏🙏
@shahajipandhare8422
@shahajipandhare8422 28 дней назад
ब्रम्हांडनायक बाळूमामा की जय
@user-up9ge8cf5f
@user-up9ge8cf5f 28 дней назад
ॐ संत श्री सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभल 🚩🌼🌹🌻🙏🌼🌹🌻🙏🚩🌼🌹🌻🙏🚩🚩
@Sanket_Shiralkar_09
@Sanket_Shiralkar_09 28 дней назад
ब्रम्हांडनायक सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌸🙏🏻🙇🏻‍♂️
@ushakhochage9534
@ushakhochage9534 28 дней назад
💐🙏💐 बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤💐🙏💐
@pramodpujari7449
@pramodpujari7449 28 дней назад
श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
@prathameshdayal3075
@prathameshdayal3075 28 дней назад
🙏🏻🙇🏻‍♂️🌍ब्रम्हांडनायक श्री संत जगतगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं🌍🙇🏻‍♂️🙏🏻
@yogeshpatil8594
@yogeshpatil8594 28 дней назад
💐🙏ब्रह्मांड नायक 💐🙏 ओम नमो 💐🙏शिव शंभो 💐🙏अवतारी 🙏💐 चांगभलं चांगभलं 💐🙏 बाळूमामाच्या 💐🙏नावानं चांगभलं 💐🙏
@pramodsonawane256
@pramodsonawane256 27 дней назад
श्री संत सदगुरु बाळूमामा नावाने चांग भल
@rahulbodake7835
@rahulbodake7835 28 дней назад
❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤
@shailajakamthe2914
@shailajakamthe2914 28 дней назад
जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा
@sandipbongarde472
@sandipbongarde472 28 дней назад
बाळुमामाच्या नावंन चांगभलं
@popatmote9673
@popatmote9673 28 дней назад
🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐
@nileshthosar6907
@nileshthosar6907 28 дней назад
🌺🌼🌺💐🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं..... 🌺🌼🌺💐🌹☘️
@ashwinisambhajiche352
@ashwinisambhajiche352 28 дней назад
जयबाळुमां🌹🌹🙏🙏🌹🌹
@dr.bobaded.h.physics84
@dr.bobaded.h.physics84 28 дней назад
जय बाळूमामा आशीर्वाद असूद्या की ❤❤❤❤❤❤
@balumamabhakti4587
@balumamabhakti4587 28 дней назад
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@subhashkore4154
@subhashkore4154 28 дней назад
बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं
@suhaslavhate2342
@suhaslavhate2342 28 дней назад
Balumamachya Navan Changbhal
@ramchandraotawanekar9368
@ramchandraotawanekar9368 28 дней назад
सद्गुरू श्री बाळूमामाच्या नांवान चांगभल.मनापासून मारता हाक धावुन आलेया गांजलेल्या दुखः हरण्या.
@kerbapujari555
@kerbapujari555 28 дней назад
जय बाळुमामा
@sachinsuryawanshi6238
@sachinsuryawanshi6238 28 дней назад
!! जय श्री स्वामी समर्थ!! !! श्री बाळु मामा !!
@ashokkharade11
@ashokkharade11 28 дней назад
Jai balumama krupa balumaman nchya navan changbal
@ArunaKadam-ym3hf
@ArunaKadam-ym3hf 15 дней назад
जय बाळुमामा चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावाने चांगभलं जय बाळुमामा
@sunitaarjunkesarkar5569
@sunitaarjunkesarkar5569 28 дней назад
💐👏हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👏मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👏शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👏
@santoshbadade2846
@santoshbadade2846 28 дней назад
जय बाळूमामा 🙏
@anilbhoir5559
@anilbhoir5559 28 дней назад
🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻 🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻 आज मंगळवार दिनांक : 25/06/2024 रोजी 🙏🏻🌹अंगारकी संकष्टी चतुर्थी🌹🙏🏻 निमित्त सर्व भक्तांना हृदयपूर्वक शुभेच्छा 🚩🚩 🙏🏻 श्रीयुत: संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐
@suneetaborhade1752
@suneetaborhade1752 28 дней назад
Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@PoonamShelake-fm8eu
@PoonamShelake-fm8eu 28 дней назад
Jay balumama 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shankarsawant6126
@shankarsawant6126 24 дня назад
सद्गुरू संत बाळूमामांच्या नावान चांगभल
@SarikaPatole-yt3dw
@SarikaPatole-yt3dw 28 дней назад
Sant Balumamachya navan changbhal
@RohitPatil-bw7nq
@RohitPatil-bw7nq 28 дней назад
Jay balumama ❤
@mahadeopatil2580
@mahadeopatil2580 28 дней назад
Balu maman cha navan changbhal
@shroud293
@shroud293 27 дней назад
JAI BALUMAMA 🙏🙏🙏
@ananddaware2824
@ananddaware2824 28 дней назад
JAY Balumama 🙏🏻🙏🏻
@sourabhkshirasagar8970
@sourabhkshirasagar8970 28 дней назад
Jay Balumama
@sunitakilledar66
@sunitakilledar66 22 дня назад
बाळूमामांच्य नावान चांगभल
@vedantmate6502
@vedantmate6502 27 дней назад
Balumama n chya navan changbhal
@anuradhadevarkar2556
@anuradhadevarkar2556 25 дней назад
खूप छान अभंग म्हणलं आजीने👌👌👌👌👌
@sunitanalawade1617
@sunitanalawade1617 28 дней назад
Jai balumama 🙏🙏🙏
@AniketGurav-fp5ow
@AniketGurav-fp5ow 28 дней назад
USA. Madhun bagto dada ha vidio mast
@vaishalimalushte4210
@vaishalimalushte4210 28 дней назад
Khup ch chhan
@chandrakantshirur2096
@chandrakantshirur2096 28 дней назад
🙏🙏
@shankarsawant6126
@shankarsawant6126 24 дня назад
चांगभल
@gopalraut8937
@gopalraut8937 27 дней назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshkachare1839
@santoshkachare1839 28 дней назад
Jay balumama ❤
@user-zc7nz5uk9o
@user-zc7nz5uk9o 27 дней назад
जय बाळूमामा
Далее
Jya Sukha Karne Dev Vedavala
5:18
Просмотров 1,7 млн
Копия iPhone с WildBerries
01:00
Просмотров 2,4 млн
#краснодар
0:14
Просмотров 3,8 млн