हाताचा पंजा दोन जण लावून जर काच थोड खाली ओढला..की त्यात minus घालून थोड खाली ढकलायची काच..आणि मग मध्ये हाथ घालून जोरात खाली ओढायची काच...आरामात निघते भाऊ विंडो.. हे फक्त manual विंडो ला होत..बटन वर असेल विंडो तर हे नाही होत.. नेक्स्ट टाईम कधी हा प्रसंग येऊ नये..पण कधी आला तर हे लक्षात ठेव
Somnath bhai door ka glass ke side vali black patti nikal kr usme patli scal ya kuch bhi patla dal kr niche dhakka dene ka hota he sirf aaram se khul jata he
सोमनाथ भाऊ तुम्हाला पहिल्यांदा एवढा हसताना बघितले जेवढे तुम्ही लग्न झाल्यावर मग हसले नाही तेवढी चावी निघाल्यावर हसलेत याचा आनंद मी समजू शकतो माझी ही चावी आत अडकली होती