चुकीच्या ओबीसी आरक्षणाच फेर सर्वेक्षण हे झालंच पाहिजे. *ओबीसी एकस्ट्राच खातायंत* मराठ्यांचे हक्काचे १६% ओबीसी अंतर्गत ५०% च्या आत आरक्षण भेटलेच पाहिजे 🚩
, तूमच्या 160+मुख्यमंयत्री, उपमुख्यमंत्री आमदाराकडे फक्त भाजीपाला आहे का शाळा, संस्था,कारखाने,शेती,कंपन्या येवढ असुनही ❓ तरी ही दुसर्याच्या ताटातल हिसकावून घ्यायलेच का❓
जे मराठा नेते कारखाने चे शाळेचे संसथेचे मंत्री आमदार आहेत ते ओबीसी च आहेत तूम्ही सगळे मीळून त्यांना हरवा पन गरजंवत मराठयांच घेतलेल मार्च 94 च परत करा अशि सभा घ्या ऊलट ओबीसी संख्या वाढेल ओबिसीचा दबदबा वाढेल कशाला विरोध करता
ह्या सभेला येतील तेवढे नेते 2024 निवडणुला पडणार कारण सर्व सामान्य माणूस मनोज दादा जरांगे पाटील यांना टार्गेट करण्या साठी सभा घेतायत 🎉 वारे सरकार सतेतले
अतिशय सुंदर ओबीसी मेळावा आयोजित केला आहे मराठा समाज हा अत्यंत श्रीमंत असताना खोटी माहिती देऊन घर पक्कं असूनही नाही म्हणून सांगू लागले नौकरीला असून नाही म्हणून सांगू लागले शेती असूनही नाही म्हणून सांगू लागले आहेत खरी माहिती लपवून ठेवली जाते
तुमच्याकडे का झोपड्या उभ्या आहेत का नोकरीला कोणीही लागलेले हे नाहीका माळी धनगर वंजारी काही श्रीमंत लोक आहेत त्यांचेही आर्थिक सर्वेक्षण झाले पाहिजे मग कळेल इतर छोट्या छोट्या जातीचे आरक्षण तुम्ही खाले कुणबी ओबीसी मध्ये आहे 80 लाख नोंदी सापडल्या आहेत आता कोणी रोखू शकत नाही
जर यातील सभेकरीकरीता जर मुंढे यांनी उपस्थिती दाखवली तर मतदार संघात विरोधक वाढतील व त्यांचे अस्तित्व पहावे . जरांगे ही तुमच्याच जिल्ह्यातील आहेत त्यामुळे उपस्थित राहुन नयेत.