ताई पराभावाचा वचपा काढायचंच बीड मधून सर्वच्या सर्व जागा जिंकायच्या गडी आला तरी चालेल पण मालकाला निवडून येऊ देणार नाही हे पप्पा बोलले आणि तसच झालं बीड मधून फक्त मुंदडां निवडून बाकी सर्व च्या सर्व सीट मुंडे साहेबांनी निवडून आणल्या होत्या
आपला दसरा आपली परंपरा 12 ऑक्टोबर ला भगवान भक्ती गडावर यावे. यावर्षी रेकॉर्ड ब्रेक झाला पाहिजे. एक दिवस आपल्या सहेबांसाठी एक दिवस आपल्या ताई साठी एक दिवस आपल्या अस्थित्वसाठी ❤❤
ताई ने सावधपणे पुढील पावले टाकावेत , भाजपची विश्वासाहर्ता फडणवीस शहा मोदी मुळे नक्कीच कमी झाली आहे,पक्ष पुन्हा उभा करावा लागेल, वाजपेयी, गोपीनाथ रावांच्या विचाराची भाजप आज तरी नाही
ताई बद्दल लोकांना आदर आहे. पण धनंजय ने गद्दारी केल्या मुळे त्या चे नाव खूपच डँमेज झाले आहे.ते लोक विसरणार नाहीत. त्यांचे अंहकारी, लबाडी,कुटनिती, स्वभाव ईथे भोवणार आहे. धनंजय ने बहिणी विरुद्ध निवडणूक लढवली, आता शरदपवार विरुद्ध पंगा. म्हणून अवघड आहे. मीही धनुभाउंचा फँन होतो.
पंकजा बाई विधान परिषदेवर निवडून आली आहे म्हणून तिथेच गुण्यागोविंदाने राहा आणि परळी विसर व पंचवीस निवडून आणू हे म्हणणे सुद्धा विसर कारण पंचवीस ऐवजी एक तरी निवडून दाखव.