दुबई मधील जागेतील गुंतवणुकी संधर्भात दिलेली माहिती अतिशय महत्वपूर्ण व अचूक अशी आहे आपला अभ्यास व प्रत्यक्ष अनुभव याचा दुबईतील गुंतवणुकी साठी अनमोल मार्गदर्शक आहे संदीप जी आपण दूरध्वनीवरून दिलेला प्रतिसाद आनंद दायी होता आपण ही संदीप जी यांना त्यांनी दिलेल्या दूरध्वनीवर संपर्क करावा