मि ब्रम्ह ही स्फूर्ति गुरुकृपा प्रभाती ही काकड़ाज्योति .. ही काकड़ आरती पहाटे च्या वेळी कुठलही अतिरिक्त वाद्य वादन न करता पहाटेच्या शांततेत हळूवार मंद स्वरांत आणि भावपूर्ण चालित म्हंटली जाते आमच्या नाशिक व गोव्यातील वाळपई येथील बाळकृष्ण स्वामी महाराज मठात तर फारच सुंदर लयबद्ध चालित म्हटली व गाइली जाते कृपया आपण आवर्जुन येऊन एकदा भेट दयावी ही विनंती 🙏🌹
Rajadhiraj gurulingjangam maharaj ki jai rajadhiraj bhausaheb maharaj ki Jai rajadhiraj shidhrameshwar maharaj ki Jai rajadhiraj dhondopanth maharaj ki Jai rajadhiraj shivlalswami maharaj ki Jai
🌺राजाधिराज सद्गुरु नाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय 🙏 🌺राजाधिराज सद्गुरु नाथ भाऊ साहेब महाराज की जय 🙏 🌺राजाधिराज सद्गुरु नाथ गुरू जंगलिंगम महाराज की जय 🙏 🌺राजाधिराज सद्गुरु नाथ काडसिद्धेश्वर महाराज की जय 🙏
Rajadhiraj sadguru Samrth shri madhvanad maharaj ki jai shrisadguru samrth shriDatta .appa maharaj shri Chetr Tadudvadi chetr Jalgaon khandesh ❤❤❤ guru ha santkuli cha raja guru ha sdhka chi may ❤❤❤
सद्गुरू महिमा आणि मोक्ष फक्त ईंचेगिरी सांप्रदायातच आहे. तुकाराम महाराज नंतर फक्त ईंचेगिरी संप्रदायानेच सिद्ध पुरुषांची घडवले. हाच ऐकमेव जगाच्या पाठीवर वरील सांप्रदाय होय. निर्गुन जीनार प्रधान. शिक्षण केंद्रप्रमुख पुणे जिल्हा परिषद पुणे 9922259798