राजाधिराज सदगुरुनाथ श्री सिध्दरामेश्र्वर महाराज की जय राजाधिराज सदगुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय राजाधिराज सदगुरुनाथ श्री काडसिध्देश्र्वर महाराज की जय राजाधिराज सदगुरुनाथ श्री गुरुलिंग जंगम महाराज की जय राजाधिराज सदगुरुनाथ श्री अदृश्य काडसिध्देश्वर महाराज की जय 🙏🙏🙏🙏
आवाज खूप छान कितीही ऐकलं तरी मन तुक्त होत नाही पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत मी नेहमी ऐकते मला महाराजांचा फोटो पाहिजे होता सिंधुदुर्ग जिल्हा वेंगुर्ला येथे कोठे भेटेल कुपया सांग
🕉🕉🙏🌹🌹, हे वैकुंठलोकीचा आनंद, निरतीशय आंतरीक समाधान, देणारी भजने, शब्दांमधून ह्याचा आनंद व्यक्त करणे केवळ अशक्य असून, इंचगेरी नामधारकाला गहिवरून आले नाही तर नवल, साधक मनातून कायम तृप्ती, स. सद्गुरुंचे आशीर्वाद मिळत आहेत, असेच वाटत राहाते. - लीन गुरुबंधू, - डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिक रोड हून 🌹
I still remember when our family has come to kaneri math and I was not feeling well and can't even stand on my legs and my dad had carried and was standing and that time Guru was about to come down and he just asked dad that bala la uchlun ka ghetlay bara nahi ka mhanun he Just asked this much and touched my head and after some time I had stand and completed all the bhajan. I was really blessed with guru Maharaj. I still realised him when m.in some trouble.
👌 ॐॐॐ ॐॐ, तुमच्या आयुष्यातील अतिशय मौलिक अनुभव तुम्ही सांगितला आहे, ||🌹 || राजाधिराज श्री समर्थ सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय|| 🌹|| राजाधिराज सद्गुरूनाथ श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय ||🌹 || राजाधिराज सद्गुरूनाथ श्री काडसिद्धेश्वर महाराजकी जय||🌹 || राजाधिराज श्री सद्गुरूनाथ बाळकृष्ण स्वामी महाराज की जय ||, आ. लीन गुरुबंधू, डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिक रोड हून, २३/०६/२०२२, 🌹ॐ नमो नमः