स्वरभास्कर.भारतरत्न .पंडीत श्री भीमसेन जोशी यानी गायलेला हा मेघ राग म्हणजे एक अप्रतिम,अद्वितीय मेघ राग.हा मेघ राग ऐकताना देखील खरोखर मेघ गरजतात असा भासच जणु होतो.धन्य ते भीमसेन जी.
No comment. Just to feel, we have lost BHARATRATNA. What Panditji gifted for the Country as well as the World in Hindustani Classical Music should be maintained properly. That's a precious gift for Arts & Culture of our Country.
Visualise the flow of clouds coming slowly, initially, moving this side and that side because of the slow winds (the राग विस्तार) then picking up the speed bringing in darker clouds and later raining cats and dogs (the आलाप & ताना). Smooth rendition. Pleasant mesmerizing voice touching the appropriate chords all the time.
स्वरभास्कर-भारतरत्न-पद्मविभूषण-पंडित भीमसेन जोशी ह्यांनी हा राग जणू आपणच मेघ आहोत आणि तो आता बरसणार आहे, असा होऊन तमाम रसिक श्रोत्यांच्या मनावर बरसवला आहे. 🙏🙏
यह राग मेघ मल्हार है, इसमें कोमल गंधार को वक्र प्रयोग किया गया है This is Raag Megh Malahar, not Megh, he used gandhar komal in vakr. In Megh can’t be using malahar ang.
पंडितजीना सादर प्रणाम ! त्यांचे गाणे गाण्याची कला अविस्मरणीय मंत्रमुग्ध करणारी आहे. पण ते काय बोलत आहेत हे एकही शब्द समजू शकत नाही. याच नाही तर त्यांचे सर्वच गाण्यांची. कृपया मला कोणी या गाण्याचे शब्द देऊ शकेल का.