#BBCMarathi #maharashtra #vidhansabha #ajitpawar #bhaskarjadhav
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कोकणच्या विकासाचा प्रश्न विधानसभेत मांडला. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांना कोकणच्या विकासासाठी हातभार लावण्याचं आवाहन केलं. त्यांवेळी त्यांनी सत्ताधारी पक्षातील आमदारांची खिल्लीही उडवली.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
15 окт 2024