Тёмный

Bhaskar Jadhav Story | बाळासाहेबांनी आमदार केलं, पण उद्धव ठाकरेंनाच नडले, मग वादळवाऱ्यात ढाल झाले 

Просмотров 17 тыс.
% 268

#BhaskarJadhav #UddhavThackeray #MaharashtraTimes
८० च्या दशकात रत्नागिरीचा एक ड्रायव्हर शिवसेनेत सक्रीय झाला. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन रस्त्यावरच्या लढाईत उतरला. पुढे १९९५ ला युतीची लाट आली आणि हाच ट्रक ड्रायव्हर आमदार झाला. तो ट्रक ड्रायव्हर म्हणजेच भास्कर जाधव. बाळासाहेबांनी आमदार केलेले हेच भास्कर जाधव पुढे उद्धव ठाकरेंविरोधात गेले. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर भास्कर जाधवांनी छातीचा कोट करून बंडखोरांविरोधात मैदानात उतरले. कोकणातील ठाकरेंचे अनेक शिलेदार दुरावले असतानाच भास्कर जाधव एकाकी खिंड लढवतायत. विधानसभेचं सभागृह असो की लाखोंची सभा.. भास्कर जाधव विरोधकांवर भारी पडतात. मविआ सरकार काळातही भास्कर जाधवांनी ठाकरेंसाठी ढाल म्हणून वावरले. कधीकाळी उद्धव ठाकरेंविरोधात राजकारण सेट करणारे भास्कर जाधव आता ठाकरेंशी कशी ढाल झालेत, तेच या व्हिडीओत पाहू....
--------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratimes.com/
Facebook: maharashtratimesonline
Twitter: mataonline
Google News : news.google.com/publications/CAAiEMesfiuIEy6ySDEYZap9JMEqFAgKIhDHrH4riBMuskgxGGWqfSTB?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

1 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 14   
@bharatdhole6862
@bharatdhole6862 Год назад
कोकणचा ढाण्या वाघ शिवसेनेची बुलंद तोफ भास्कर जाधव साहेब
@rameshpatil1574
@rameshpatil1574 Год назад
पॉवर फुल माणूस आहे जाधव साहेब 🔥🔥🔥
@rameshpatil4741
@rameshpatil4741 Год назад
लय भारी भास्कर जाधव साहेब
@bapumetkari2369
@bapumetkari2369 Год назад
उद्धव साहेबांचा बुलंद आवाज लढत रहा निष्ठावान शिवसैनिक आपल्या सोबत आहोत
@shaileshteli2032
@shaileshteli2032 Год назад
सन्मानीय जाधव साहेब अभिनंदन
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 Год назад
अप्रतिम
@ShobhaPatil-vd8yp
@ShobhaPatil-vd8yp Год назад
1no saheb
@umeshchalke4517
@umeshchalke4517 Год назад
Only one shiv Sena Udhav Thackeray Saheb 🚩🚩🚩
@bharatisalunke-uk1sn
@bharatisalunke-uk1sn Год назад
मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावे हि सदिच्छा 🎉🎉
@vishwanathshirale622
@vishwanathshirale622 Год назад
पक्शामध्ये नंबर 1 वर आहेत सद्या ते.
@kalidaskolge703
@kalidaskolge703 Год назад
भास्कर जाधव हे हाडाचे शिवसैनिक आहेत
@pradipgaikwad7648
@pradipgaikwad7648 Год назад
👌👌👌👌
@ramkadam417
@ramkadam417 Год назад
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
@rahulnalawade1064
@rahulnalawade1064 Год назад
भावी मंत्री