Тёмный

Bhau Torsekar ज्यांना मोदी त्रस्ततेने ग्रासलेले आहे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हे भाषण अपायकारक.. 

BHARATI NEWS
Подписаться 168 тыс.
Просмотров 246 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो, मराठीत न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे.
मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपवलेली बाजू सांगण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
तसेच भाऊ तोरसेकर यांच्या व्हिडिओ तील किस्से व कहाण्या तसेच भाऊंच्या व्हिडीओतील विश्लेषण मांडण्यात येतील.
मुख्य प्रवाहात असलेला मीडिया लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला या आपल्या मराठीत न्यूज युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या मराठीत न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
#MARATHIT_NEWS #marathit_mahiti_bharati_news_network
NATION FIRST 🇮🇳
राष्ट्र सर्वोतोपरी
#मराठीतन्यूज #Marathitnews #Marathit_news #मराठीत_न्यूज #मराठीतन्यूजBNN #MarathitnewsBharatiNewsNetwork #marathit_news_bharati_news_network
#मराठीतमाहिती #MarathitMahiti #Marathit_Mahiti #मराठीत_माहिती #मराठीतमाहितीBNN #MarathitMahitiBharatiNewsNetwork #marathit_mahiti_bharati_news_network

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 364   
@nitinbibikar8323
@nitinbibikar8323 Год назад
सळसळणाऱ्या रक्तामधला कणकण हा चैतन्याचा ध्येयवरती अखंड निष्ठा अविचल भाव असे मनीचा पोलादासम कणखर छाती बाहुदंड निर्भय बलवान जय भारत जय हिंदुस्थान
@balujagtap9110
@balujagtap9110 2 года назад
भाऊ धन्यवाद,आज मला तुमचे विश्लेषण खुप आवडले कारण चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे आणि मोदी निश्चितच चांगले आहे धन्यवाद
@pramodjoshi8768
@pramodjoshi8768 Год назад
भाऊ आपण केलेली विधाने आणि आपण मोदी साहेबाच्या कामावर बारीक लक्ष ठेवून केलेली टिपणी फारच कौतुकास्पद आहे. आपल्या विचारधारा फारच उल्लेखनीय आहे. आपणास माझा सलाम. जय हिंद. 👏👏
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Год назад
ग्रेट निर्भीडपणे पत्रकारिता करणारे भाऊ तुम्ही आहात बाकी चहा बिस्किट वाले
@yoginathkore9548
@yoginathkore9548 2 года назад
भाऊ तुमचे प्रत्येक विचार हे विचार करायला लावणारा. असतो. म्हणून भारताला तुमच्या विचाराची गरज आहे..
@nagoraomohod3047
@nagoraomohod3047 2 года назад
मा. भाऊ तोरसेकर, यांचे विचार सर्वच पक्षाना मार्गदर्शक आहेत. मी यूट्यूब वर फक्त भाऊंचे विचार ऐकत असतो आणि ते 100/- वस्तुस्थितीला धरून असतात.धन्यवाद भाऊ.
@dineshwaghdisha5077
@dineshwaghdisha5077 2 года назад
नव्या भारताचे भाग्यविधाते आहेत मोदी जी. मोदींच्या कार्याची ईमानदारीने समीक्षा करणारे भाऊ तोरसेकर तुम्ही जनतेला करीत असलेले मार्गदर्शन लाख मोलाचे आहे. आपल्या पत्रकारीतेला आम्ही वंदन नमन करतो. जय हिंद जय महाराष्ट.
@rameshpatil9722
@rameshpatil9722 2 года назад
भाऊ तुम्हाला धन्यवाद,मोदीजींबद्दल एवढी स्पष्ट माहीती दिली.भाऊ तुमचे विडीयो मी नेहमी बघतो,खुप आवडतात,तुमची जी निडर भाषा आहे,सत्य,त्याला सलाम.......
@dnyneshwarjoshi9912
@dnyneshwarjoshi9912 2 года назад
वा, फारच,अजब भाषण आहे. धन्यवाद श्री.भाऊ. मा. पंतप्रधान हे सूध्दा अजब रसायन आहे,जय भारत,वंदे मातरम्, भारत माता की जय, ७५व्या स्वातंत्र दिनाच्या सर्व नागरीकांन्ना शुभेच्छा.
@s.r.thorat1968
@s.r.thorat1968 2 года назад
उत्तम आणि अभ्यासू वृत्ती असलेले हाडाचे पत्रकार म्हणजेच भाऊ तोरसेकर 🙏
@tkva463
@tkva463 Год назад
अगदी निष्पक्षपाती,परखड, विश्लेषण
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 2 года назад
माननीय भाऊसाहेबांचं प्रत्येक वाक्य म्हणजे जणू एकेक मौल्यवान उपदेश - बोध असतो! ऐकणारे समोरील भाजपाचे काही नेतेही अगदी मनापासून ऐकत आहेत कारण ते संस्कारक्षम व संघाचे खरे कार्यकर्ते आहेत !
@anuradhainamdar4070
@anuradhainamdar4070 Год назад
भाऊ तुम्ही स्वतःशीच बोलावे इतक्या सहजतेने आणि कोणत्याही आविर्भाव न आणता बोलता. अतिशय अभ्यासपूर्ण असते पण तसे जाणवू देत नाही. ही शैली फार विशेष आहे. धन्यवाद!
@dnlagad3564
@dnlagad3564 2 года назад
श्री. भाऊ तोरसेकर यांचे मोदीजी बदल विचार ऐकणे. मार्गदर्शन होईलच असं वाटतं आहे 👏 👌 👆
@bajiraojadhav311
@bajiraojadhav311 Год назад
भाऊ आम्हला तुमचा सार्थ अभिमान आहॆ.
@rameshjadhav4841
@rameshjadhav4841 2 года назад
भाऊ तुम्हाला लाख लाख सलाम.
@balkrishnadasramakrishnada6253
@balkrishnadasramakrishnada6253 2 года назад
भाऊ तोरसेकर उत्तम अभ्यास
@abhijeetpande5295
@abhijeetpande5295 2 года назад
धन्यवाद.. बंधु..आदरणीय भाउंना विचारप्रवर्तक.संबोधन. आमच्यापर्यंत.पोचवण्यासाठी.अभ्यास पूर्ण भाषण..
@sheshraohemane1119
@sheshraohemane1119 Год назад
फार च सुरेख संबोधन भाऊंना शत शत प्रनाम
@shardaadsul6955
@shardaadsul6955 2 года назад
धन्यवाद भाऊ तोरसेकर आपले विचार नेहमी ऐकतो धन्यवाद
@sheshakanttambade1269
@sheshakanttambade1269 Год назад
सहज पणे समजाऊन सांगणे हे महत्वाच असत ते आपण करतायत. सत्य मांडल जय मोदी साहेब
@hindaviphalke8452
@hindaviphalke8452 Год назад
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे उद्गार आहेत की योग्य वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नाहीतर काँग्रेसने देशाची वाट लावली असती भारतीय तितुका मिळवावा भारतीय ऐक्य धर्म वाढवावा श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव जय भवानी
@vidhyadarrane6403
@vidhyadarrane6403 Год назад
अतिशय सुंदर सादरीकरण
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 2 года назад
भाऊ नमस्कार तुमचे प्रत्येक व्हिडिओ आम्ही अगदी मनापासून बघत असतो तुमचा प्रत्येक शब्द हा माणसाला विचार करायला भाग पडतो धन्यवाद
@mahadevhaware6136
@mahadevhaware6136 2 года назад
PPP
@jaiprakashlalwani2718
@jaiprakashlalwani2718 2 года назад
Very good first man to. realise the truth
@vitthalshirpurkar9500
@vitthalshirpurkar9500 2 года назад
होय हो ..! त्यांचे व्हिडीओ बघणे म्हणजे गेल्या चाळिस पन्नास वर्षातील केले गेलेले राजकारण, त्यातून कैक नेत्यांनी साधलेले स्वतःचे अर्थकारण स्पष्ट जाणवते मात्र त्यांनी आपला प्रत्येक व्हिडीओ हा १० ते १२ मिनीटांहून मोठा नसावा ते पथ्य पाळावे ही किमान अपेक्षा ..🙏🌹
@dasbabu8199
@dasbabu8199 Год назад
माझा ही 3 रा आहे फक्त उशिरा भाऊंचे नाव कळले चुकुन व्हिडीओ पाहिला खरे अभ्यासक तोच ज्यांना बदल स्विकारता आला पाहिजे .
@shriranggore3409
@shriranggore3409 Год назад
👌👌👌👌👌👍👍👍✌✌✌🙏🙏🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण * भाऊंचं * मोदी जी बद्दल * ... कोटी कोटी धन्यवाद, नमन वंदन अभिनंदन भीं ... मोदी जी हैं तों मुमकीन हैं ... विपक्ष तों लाचार बेबस हैं ... वंदे मातरम्, जय जय जय हिंद, हिंदू हिंदुत्व हिंदुस्थान कीं जय जय जय 🙌🙌🙌🙌🙌👋👋👋👋👋
@pradeeppandit5274
@pradeeppandit5274 2 года назад
खरच फार घेण्यासारख आहे, धन्यवाद.
@vijayk8471
@vijayk8471 Год назад
भाजप कार्यकर्ते व मोदी निकटवर्ती ह्यांनाही मोदी एव्हढे कळले नसतील जेव्हढे ते भाऊंना कळले आहेत व त्यांनी आम्हाला समजावले आहेत.
@geetanjalitikam99
@geetanjalitikam99 2 года назад
भाऊ, तुमच्या निरीक्षक गिरीला साश्ठांग नमस्कार, मी तुमची फार मोठी फॅन आहे, तुम्ही खूप च स्पश्ट विचार मांडता ते खरंच विचार करायला लावता, परमेश्वर तुम्हाला खूप खूप निरोगी आयुष्य आरोग्य लाभून तुमचे मोलाचे विचार सामान्य माणसाच्या मनात रुजू दे🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
@rajendraitraj9274
@rajendraitraj9274 2 года назад
भाऊंची मुलाखत तुम्ही घेऊ शकलात तर तुमचा चॅनेल लवकरच उर्जितावस्थेत पोहोचेल.
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Год назад
खुप छान भाषण..
@swatigawade8801
@swatigawade8801 2 года назад
सुंदर विवेचन ,भाऊंचे.
@varadadate7382
@varadadate7382 Год назад
मोदीजींमधील कार्यकर्ता भाऊनी असा उलगडून दाखवला आहे की त्या दोघांकडून ऊर्जा घेऊन प्रत्येकाने शिकावे!धन्यवाद भाऊ!
@khandusanap5755
@khandusanap5755 Год назад
Great bhau. परफेक्ट विश्लेषण भाऊ.
@mugdhapanditrao7444
@mugdhapanditrao7444 2 года назад
एक सुजाण नागरिक म्हणून असे वाटते की ऑनलाईन भाऊ torsekarani परखड तरुण पत्रकार तयार करावेत आज समाजाला,देशाला सुधा अशांची गरज आहे.
@deelipbelgaonkar5368
@deelipbelgaonkar5368 2 года назад
Yes I agree with you
@raghunathrawool4110
@raghunathrawool4110 Год назад
होय, आजकालच्या बाटग्या पत्रकारितेच्या जमान्यात याची नितांत गरज आहे.
@devdattapandit357
@devdattapandit357 Год назад
ह्या प्रकारच्या धडाडीच्या पत्रकारितेची गरज आहे . कारण देशाचं अस्तित्व धोक्यात ढकलणाऱ्यांबद्दल पुराव्यांनिशी वृत्तच फक्त लोकजागृती करतील 🙏🙏🙏🚩 ..
@nivruttisalade3909
@nivruttisalade3909 Год назад
माेदी पंतप्रधान नाही, प्रचार मंत्री.
@devdattapandit357
@devdattapandit357 Год назад
कोणीही कोणत्याही भूमिकेतून किंवा कोणत्याही हुद्द्यावरून प्रचार केला तरी अशा बोगस प्रचाराविरूद्ध करायची झालीच तर तक्रारदाराने तक्रार अशी बळकट पुराव्यांच्या आधारावर केली पाहिजे की समोरच्याचं धाबं दणाणलं पाहिजे. जसं ध्वनिक्षेपकावरून काही विधानं करणाऱ्या अर्णव गोस्वामीविरूद्ध अमानुष कृती करणारा तक्रारदार राजसत्ता वापरून सुद्धां पुराव्यांच्या संदर्भात इतका रडवेला झाला होता की हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाने हाणलेल्या व्हाणांचे वळ अजून त्याच्या गालांवर रेकॉर्डरूपी ठप्पे ठसठशीतपणें आजही दिसत आहेत !!! ...किंवा विधानसभेत , ..."कशाला आमच्या लाडक्या APIला ओसामा बिन लादेनच्या रूपात दाखवत आहात?" विचारणाऱ्यांना याच ओसामा बिन लादेनने पार राजकीय वेशीबाहेर अशारितीने तडीपार करून टाकलंय की सहनही होत नाही व कण्हायची पण चोरी...!!!. *म्हणजे पुरावे बोलतात..,.मग कोणाचे भक्त अंध असोत की दिव्यनेत्री असोत,..पुरावेच बोलतात* 😆
@madhavnaik5043
@madhavnaik5043 Год назад
धन्यवाद भाऊ
@hiralalpatil9636
@hiralalpatil9636 2 года назад
भाऊ छान धन्यवाद बरेचसे लोक मोदी जी ना खरोखर समजुन घेत नाहीत आणी काही देशद्रोही वामपंथी पत्रकार सुध्दा व्देशापोटी समझाया तयार नाहीत ईथेच घोल होतो जय हिन्द वन्दे मातरम्
@nagnathparatnale2417
@nagnathparatnale2417 2 года назад
धन्यवाद भाऊ तोरसेकरजी
@suhasdapke4961
@suhasdapke4961 2 года назад
श्रीयुत मोदींना समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे पण निर्बुद्ध पत्रकारांना हे कधी कळणारच नाही कारण अव्यवहार्य प्रसिद्धी च्या मागे हे लोक आहेत
@shriranggore3409
@shriranggore3409 Год назад
अन् लाचार बेबस पत्रकारांना... ??? हैं ईनपर ???
@ckparabparab1496
@ckparabparab1496 2 года назад
अप्रतिम अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
@anantdeshmukh1258
@anantdeshmukh1258 2 года назад
व्वा व्वा व्वा अप्रतिम!!
@pundlikjadhav1197
@pundlikjadhav1197 2 года назад
भाऊ काहीना असं वाटत की तुम्ही मोदीना नको तीतक महत्व देता.तो त्यांचा विचार आहे. तुम्ही असच सर्वांचे अवलोकन करीत रहा.लोक आपले विचार फार काळजी पूर्वक ऐकतात. असेच चालू ठेवा.जे चांगले आहे ते चांगले म्हणावे लागेलच.
@govindfatik606
@govindfatik606 2 года назад
मराठीत न्युज , पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
@bhadreshdave8004
@bhadreshdave8004 2 года назад
Very nicely explain Bhau Torashkarji. 👌🙏👍 Modiji great 👍🙏👌
@meghanaoak765
@meghanaoak765 2 года назад
भाऊ तुमचे व्हीडिओ नेहेमीच योग्य शब्दातले असतात.
@uttamjaigude2600
@uttamjaigude2600 Год назад
भाऊ म्हणजे आदर्श देशभक्त पत्रकार
@vinodmehta39
@vinodmehta39 Год назад
Bhau Torskar Ko अवॉर्ड Dena chahiye Sab राजकर्णी Lokane Shikhna Chahiye
@kisanshelke1582
@kisanshelke1582 Год назад
प्रत्तेक सुज्ञ हिन्दु तरुणाने ऐकुण आदर्श घेतला पाहीजे घ्यावा अप्रतिम वक्ते भाऊ
@vinayakshindikar4688
@vinayakshindikar4688 2 года назад
भाऊ आपण खरच वंदनीय अहात, मला शब्द सुचत नाही, धन्यवाद
@laxminarayankolhapure2506
@laxminarayankolhapure2506 2 года назад
उत्कृष्ट विवेचन व विश्लेषण 👍
@chandrashekharlandge6197
@chandrashekharlandge6197 Год назад
भाउ तुम्हाला अवार्ड मिळाले पाहिजे पत्रकारीतेतील सर्वोच्य
@arvindbedekar7237
@arvindbedekar7237 Год назад
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद,
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 Год назад
मराठी मीडिया लाचारा मीडिया म्हणून भाऊचे कार्यक्रम पाहतो
@kisanmule4071
@kisanmule4071 2 года назад
खुप छान विश्लेषण भाऊ.
@vijayjoshi8317
@vijayjoshi8317 2 года назад
श्री मोदीच्या जीवनातील सर्व घटना वर उत्तम विवेचन
@meghanaoak765
@meghanaoak765 2 года назад
फारच सुंदर! नेहेमी प्रमाणेच
@dhirajbhanushali3256
@dhirajbhanushali3256 Год назад
Greatt👌👌🤟🤟✌✌🙏🙏🙏Gazab
@sadanandkoli3435
@sadanandkoli3435 2 года назад
ग्रेट मोदी अवतारी पुरुष
@sureshshah7150
@sureshshah7150 2 года назад
Bahut hi sundar Sri Bhau torsekarji ne Sri PM MODIJI ke liye bataya. Aabhar
@user-ph3vk3uc4j
@user-ph3vk3uc4j 2 года назад
सगळे सगळे चीवू माऊ फक्त एकच भाऊ नमस्कार भाऊ
@pushpajoshi9953
@pushpajoshi9953 2 года назад
Mast bhau Modi ji che vishleshan aikun chan vatle
@user-of2zl8dv5u
@user-of2zl8dv5u Год назад
भाऊ तुम्हाला मनापासून नमस्कार आणि तुमचे आभार.
@ashokkulkarni312
@ashokkulkarni312 2 года назад
अभ्यासपूर्ण भाषण आवडले
@shalinikerkar6036
@shalinikerkar6036 2 года назад
Torsekarji you have analysed Modiji n his principles, working steps very beautifully 👏
@ramdasukhale8783
@ramdasukhale8783 Год назад
Jay Jay ram Jay shriram vhnde matnrm vhnde matnrm Jay jevan Jay kisan kouti kouti parnham sanghache vhnde matnrm vhnde matnrm Jay modi Jay yogi Jay todsekar bavu 🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🌹🌹👌
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 2 года назад
भाऊ मि तुमचे वीडियो कायम ऐकत असते खुप च अभ्यासपूर्ण विशलेषण असतात
@prakashburde6799
@prakashburde6799 2 года назад
खुप छान
@shouryabhosale5792
@shouryabhosale5792 2 года назад
भाऊ चे विचार एकाने म्हणजे पर्वणी... 🙏
@amitakant4771
@amitakant4771 10 месяцев назад
भाऊंना महाराष्ट्र भूषण पूरस्काराने गौरवलं जावे इतकं जन जागृतीचे कार्य ते करत आहेत. भाऊंचे सर्व व्हिडिओ मी मनापासून ऐकते आणि त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे ते जीवन संघर्षातही उपयोगी पडणारे आहे.
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 2 года назад
आपला शब्दन् शब्द मननीय आहे🙏.
@DarshanaPradhan-to2lm
@DarshanaPradhan-to2lm 3 месяца назад
खूप सुंदर विश्लेषण
@swamibro2358
@swamibro2358 2 года назад
भाऊ तोरसेकर आपण सुंदर विश्लेषण केले. देशहित प्रथम हे ध्येय फक्त भाजपा. जय हिंद जय श्रीराम 🌹🇮🇳🌹👌👍🙏🏼🙏🏼
@gitameshram2303
@gitameshram2303 2 года назад
Thank God
@devanandpatil6321
@devanandpatil6321 2 года назад
एकदम सत्य आहे
@janardanjadhav2703
@janardanjadhav2703 2 года назад
BHAU ATISHAY SUNDAR VICHAR ANI KHARE VISHLESHAN. AABHARI
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Год назад
भाऊ तोरसेकर हे एक परखड निस्वार्थी निष्कलंक पत्रकार
@pravinpatil4661
@pravinpatil4661 Год назад
श्री भाऊ यांना नम्र विनंती की, मी आपले सांगणे नियमित ऐकतो तरी मोदींनी देश विकला आहे ही जी ओरड सतत होत असते यावर प्रकाश टाकावा.
@shriranggore3409
@shriranggore3409 Год назад
जर देश विकला म्हणताहेंत तर , देशात सुधारणा कशाच्या जीवावर होताहेंत , जरा तुम्हीच आम्हाला समजावून सांगा... धन्यवाद 🙏🙏🙏
@krishnaghadge3076
@krishnaghadge3076 10 месяцев назад
जनहितासाठी बोला भाऊसाहेब. मोदी भाजप राहुल कांग्रेस हे दररोज च सांगताय. भाऊ तोरसेकर हे भाजपचे स्टार प्रचारक आहेतच
@sudarshanbhusa9110
@sudarshanbhusa9110 2 года назад
Dhanya shriman Bhau Thorsekar..mala aanand zala.khare gurujiche dhyan sampadhan zale .punna ekda pranam.
@vijayniwal9648
@vijayniwal9648 2 года назад
मोदी चे परिणाम सांगा,गरिबी,बेरोजगारी ,महागाई वर माहिती द्या.
@vijayniwal9648
@vijayniwal9648 2 года назад
सेवा ,भ्रमित शब्द
@bhaskarchoudhari1914
@bhaskarchoudhari1914 2 года назад
पंतप्रधान मोदी साहेबांविषयी उत्कृष्ठ विवंचन
@seemaparwatkar46
@seemaparwatkar46 2 года назад
Bhau good anyalisis👍
@deepaksamrat4587
@deepaksamrat4587 Год назад
नमस्ते भाऊ मोदी म्हणजेच राष्ट्र
@suhaspatil9175
@suhaspatil9175 2 года назад
राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हे विचार ऐकले पाहिजे.
@ajinkyapawar438
@ajinkyapawar438 Год назад
😂
@sadanandnaik852
@sadanandnaik852 Год назад
अगदी बरोबर
@saralamali3551
@saralamali3551 2 года назад
स्वयंसेवक नरेंद्र मोदी....
@rakeshkapgate3743
@rakeshkapgate3743 2 года назад
Wow bhau sundar explanation
@madhavraoshahapure4314
@madhavraoshahapure4314 Год назад
ग्रेट मॅन भाऊ
@mbraorao4346
@mbraorao4346 8 месяцев назад
Extraordinary analyses
@suhasjoshi6083
@suhasjoshi6083 2 года назад
Chhan vidio ahe. Keep it up.
@nitinbibikar8323
@nitinbibikar8323 Год назад
पथ का अंतिम लक्ष्य नही है सिहासन चढते जाना सब समाज को लिये साथमे आगे ही बढते जाना
@pramoddalvi811
@pramoddalvi811 2 года назад
Dear Bhau proud I have met u during my Ruia college days in 69 till 1972. we met while u sat for Uposhan at Ruia college gate against Dr.RA Kulkarni Principal of college Late Pradip Dalvi , Ramesh Kulkarni and Arvind Parab few of Ruiates were together. ur Speech on Modiji for all BJP and u are on big screen is Excellent. like to hear it again & again. most studious speech 🙏
@milindgharpure8182
@milindgharpure8182 2 года назад
भाऊ ग्रेट.
@ghanshamshelke2558
@ghanshamshelke2558 Год назад
Bhau Modiji is the real hero of all Indians, & you are also pin point analysier of Modijis work. Salute to Bhau.
@shamamadye491
@shamamadye491 2 года назад
Bhau Hartley great salute 👍💪👍🤗 God bless you 👍🤗 you are. Great salute to you 👍
@kacharuchaudhari7373
@kacharuchaudhari7373 Год назад
Congratulations bhau
@udaylathkar8611
@udaylathkar8611 Год назад
खुप सुन्दर
@sr9441
@sr9441 2 года назад
As always well said Bhau Torsekar.
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 2 года назад
ओउटस्टँडिंग vdo of भाऊ
@anilbhosekar9622
@anilbhosekar9622 2 года назад
Bhau, You are right that NM is a blessings to India. He is real hero and our role model.
@digambarsamant945
@digambarsamant945 2 года назад
भाउ तोरसेकर किती सुंदर विश्लेषण.मोदी विषयी आपण छान उकल केलेली आहे..आपली पिढी खरेच नशीबवान आहे की आपल्याला एक निस्पृह असे व्यक्तिमत्त्व देशाचे पंतप्रधान म्हणुन लाभले.
@anilladhelloo4049
@anilladhelloo4049 2 года назад
भाऊ खरोखर सुंदर भाषण मला अभिमान आहे की आपण हया वयात पण येवढे सुंदर बोलत आहत. नाहीतर काही पत्रकार फक्त स्वताची वाह वाह करण्यातच पुर्ण भाषण संपवतात . आपण मोदीजी बदल बोलले ते अयकनाया सारखं आहे.
@vamanpatankar7967
@vamanpatankar7967 2 года назад
@@digambarsamant945 !
@pralhadbharambe8433
@pralhadbharambe8433 Год назад
भाऊ तुमचे विचार तंतोतंत नरेंद्र मोदींना लागू पडतात त्यामुळे तुमचे विचार मला खूप आवडतात व मी नेहमी तुमचे विचार ऐकत असतो धन्यवाद
@dilipboraste4759
@dilipboraste4759 2 года назад
खूप छान, भाऊ
@milindkarwande6401
@milindkarwande6401 2 года назад
Great man ,leading us to understand unknown things.thanks
@Timakiwala
@Timakiwala Год назад
पुणेरी पाट्या:::;लाॅज निरोध कंडोम देणार नाही.. स्वतः चे आणावे..चादर घाण केली तर चादरी ची पुर्ण किंमत द्यावी लागेल. ओली कंडोम संडासात टाकु नये.. पलंगावर संभोग करू नये,, खालच्या लोकांना आवाजाचा त्रास होतो. संभोगानंतर बाईचे अंतरवस्त्रे खिडकीबाहेर दोरी वर टाकु नये
@jayprakashnarkar
@jayprakashnarkar Год назад
😊
@deelipmore6675
@deelipmore6675 2 года назад
Great.Jayhind
@madhum7100
@madhum7100 10 месяцев назад
2024 ला बीजेपी ला जनतेने मोठा नारळ दिल्यानंतर भाऊसाहेब म्हणतील ही मोदींची चाल कुणालाच कळली नाही. गिर गये तो भी टांग उपर!
Далее
😂😂
00:16
Просмотров 856 тыс.