Тёмный

Bhau Torsekar - भाऊ तोरसेकर - लातूर -17.04.2018 

Shirish kulkarni
Подписаться 93 тыс.
Просмотров 367 тыс.
50% 1

Bhau Torsekar - भाऊ तोरसेकर - लातूर -17.04.2018 - परशुराम जयंती उत्सव समिती २०१८ ठिकाण - विवेकानंद संस्कार केंद्र लातूर

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 451   
@sadashivborade9087
@sadashivborade9087 2 года назад
धन्यवाद तुमचे, महाराष्ट्र तील एक ढोंगी माणूस, चा करदंनकाळ म्हणजे, भाऊ तोरसेकर
@jaikisan6367
@jaikisan6367 2 года назад
द्वेषाचे शस्त्र बुमरॅगसारखे उलटत असते, सातत्याने देशात द्वेष पसरविण्याचे काम चालले आहे हे थांबविण्यासाठी धर्मग्रथांतील भेदभाव समजून घेणे आवश्यक आहे. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-JtTcwi0U5M0.html
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 2 года назад
मी भाऊंचे सर्व व्हीडीओ ऐकते.त्यांची राजकारणाची समज आणि अभ्यास उल्लेखनीय आहे.ज्यांना राजकारण मुळापासुन समजून घ्यायचंय अशा तरूण राजकारणी आणि मतदारांनी सुध्दा त्यांना ऐकणं गरजेचं आहे.
@siddharthkhaire4248
@siddharthkhaire4248 2 года назад
सुंदर भाषण, सुंदर भाषाशैली! छान! 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 2 года назад
कॅमेरामनचे आभार. सुरवातीलाच प्रेक्षकांवर केमरा फिरविल्याने कितीतरी वर्षानंतर एखाद्या कार्यक्रमाला हजर राहिल्यासारखे वाटले. फार छान वाटले. देव करो करोना मरो आणि असे कार्यक्रम पाहायला, अनुभवायला मिळोत हीच प्रार्थना.
@hindaviphalke8452
@hindaviphalke8452 2 года назад
श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव जय भवानी जय जवान जय भारत अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@arundadasahebpawar5156
@arundadasahebpawar5156 Год назад
मा भाऊ तोरसेकर यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे,एक दिवस भाऊंचा व्हिडिओ नाही पाहिला तर करमत नाही,भाऊ एक उत्तम जाणकार, निर्भिड पत्रकार आहेत त्यांना तोड नाही यापेक्षा काय लिहावे...... भाऊ तुमचे उर्वरीत आयुष्य आरोग्य संपन्न व दिर्घायुष्य मिळावे हीच सदिच्छा, धन्यवाद 🙏🌹💐❤️🙏
@jayantdeshpande2581
@jayantdeshpande2581 2 года назад
भाऊ सलाम तुमच्या विचारपूर्वक भाषणाला 🙏
@nandkumarchitalkar4872
@nandkumarchitalkar4872 2 года назад
विचाराचे सागर म्हणजे भाउ तोरसेकर तुमच्या प्रतकारेला सलाम
@neelagore1044
@neelagore1044 2 года назад
Mml
@purnimakharga3620
@purnimakharga3620 2 года назад
भाऊ जी को प्रणाम.. आप को सुनना बहुत अच्छा लगता हैं। जय हिन्द 🙏,🌹🌹
@dnyaneshwarseetasadashivga957
सर्वांना पुरून उरणारा 'विचार' म्हणजे भाऊ !
@chennaisuperkingsvenkatram654
@chennaisuperkingsvenkatram654 2 года назад
Bhau ji 👍🏻 you are the best and fantastic
@annawable7964
@annawable7964 2 года назад
भाऊ तुम्ही मार्मिक मध्ये हाेता, तेव्हा मी तुमचे लेख वाचले, त्यानंतर आता तुमचे प्रतिपक्ष चे व्हिडिओ एेकत आहे. Realy Great👍.
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 2 года назад
भाऊंना जोडच नाही कुणाची 🙏
@kailasgavhane303
@kailasgavhane303 2 года назад
धन्यवाद भाऊ तुमचा सारखे पताअ
@satyam1529
@satyam1529 2 года назад
Before lockdown, i saw many students who were appearing for 10th board exam were coming to photo studio and asking for black & white for filling form. I said but Black & White is not required, u can put color also. Student said no, teacher asked for Black & White only. I said, i used color photos 40 years back. So, not required color will work. But same reply. Connecting this point relating to Gas baloon to till Pantu.
@devidaspatil7141
@devidaspatil7141 2 года назад
B.torasekar is nirbhid journalist......Congrats
@gangadharhalankar7786
@gangadharhalankar7786 2 года назад
सुंदर विश्लेषण भाउंचे.
@dipakbhide2690
@dipakbhide2690 2 года назад
Bhau manapasun salute......
@darklove558
@darklove558 2 года назад
Bhau👌
@ajitkadle6313
@ajitkadle6313 Год назад
Fantastic
@pandurangkulkarni6917
@pandurangkulkarni6917 2 года назад
Lajabab speatch
@bsp4695
@bsp4695 2 года назад
👌👌🙏🙏🙏
@jaikisan6367
@jaikisan6367 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ay8EcnhAH0U.html गुलामांचा व गुलाम करणार्यांचा धर्म एक नसतो हे प्रथम समजून घेतले पाहिजे, भाऊंना ही याचा अभ्यास करण्याची गरज आहे म्हणजे एकांगी अपप्रचार करणार नाहीत.
@sunildeolay5128
@sunildeolay5128 2 года назад
Sundar
@jaykargholve8873
@jaykargholve8873 2 года назад
भाऊ तोरसेकर हे सत्य माहिती देण्यात येते मला ते फार आवडतात thanks 👍 Good morning sir have a nice day best regards to you 🎉🥳🎁 from जयकर धर्माजी घोळवे सर ओम शांती
@bhalchandrathakurdesai662
@bhalchandrathakurdesai662 2 года назад
PZ
@jaikisan6367
@jaikisan6367 2 года назад
गुलामांचा व गुलाम करणार्यांचा धर्म एक नसतो,म्हणुन भाऊंचे विचार विशिष्ट लोकांना फार आवडतात. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-JtTcwi0U5M0.html
@gorakshnathmoresarkar2382
@gorakshnathmoresarkar2382 2 года назад
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जन्मकथा ऐकून *भाऊचा धक्का* बसला!डॉ आंबेडकर,डॉ राम मनोहर लोहिया, मधु लिमये अन आचार्य अत्रे हे चौघे खरे संस्थापक होते!
@vasantpande3038
@vasantpande3038 2 года назад
दलित पंथर मुंबईत स्थापन झाला 1970 च्या दशकात
@jagdishmali7962
@jagdishmali7962 2 года назад
प्रत्येक शब्दात काही तरी अर्थ नक्कीच आहे फक्त बोलता आलं पाहिजे आयुष्य भर पुरेल एवढा मसाला भाऊंकडे आहे भाऊंना अनंत कोटी प्रणाम।।
@jay_bhole777
@jay_bhole777 2 года назад
तोरसेकर एक निर्भिड,धाडसी पत्रकार आणि विश्लेषक ,त्यामुळे बहूसंख्य जनतेचा आवाज आहेत.
@kisanshingare4921
@kisanshingare4921 2 года назад
भाऊ चे विचार हे जो आईकतो वपाहतोःतो कधीही दर दिवशी लेख येनेचीःवाट पाहतो त्या तेतलाचःमियक भाऊचाःचाहता ग्रामीण भागातील शेतकरी धन्यवाद
@shrirangpawar1671
@shrirangpawar1671 Год назад
B6
@shrikrishnapathrikar2097
@shrikrishnapathrikar2097 2 года назад
सलाम भाऊंच्या बुध्दीचातुर्याला. विलक्षण आणि विवेकपूर्ण शब्दसम्राट.
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 года назад
Pushpendra kulshrestha + Bhau Torsekar ✍✍🙏
@Vijay-G.
@Vijay-G. 2 года назад
भाऊ तोरसेकर, म्हणजे अद्भूत पण, दुर्लक्षित राहिलेले व्यक्तिमत्व ! पैशाच्या मागे न धावता, सत्या मागे धावणारे , विचार करणारे, विचार करायला लावणारे, प्रेक्षकांचे विचार बदलायला लावणारे. ( आज माझ्या ही विचारात बदल झालाय )
@anilphatak9816
@anilphatak9816 7 месяцев назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@anilphatak9816
@anilphatak9816 7 месяцев назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@anilphatak9816
@anilphatak9816 7 месяцев назад
😊😊😊9😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 2 года назад
शिरीष कुळकर्णी तुमचे मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन ... आदरणीय भाऊ तोरसेकर यांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा मी भक्त आहे . भाऊंचे विचार / विश्लेषण म्हणजे एक पर्वणीच असते . अतिशय सुरेख कार्यक्रम . विलास कुळकर्णी पुणे .
@Shirishkulkarni
@Shirishkulkarni Год назад
Thanks Sir
@satishgayke9662
@satishgayke9662 Год назад
M
@Ashish-mo3qx
@Ashish-mo3qx 11 месяцев назад
हे भाषण upload केल्या बद्दल धन्यवाद
@dkolekar2934
@dkolekar2934 2 года назад
भाऊ म्हणजे फक्त सत्य आणि परखड विश्लेषण. भाऊंचा प्रत्येक व्हिडिओ ऐकतो. २०१९ पासून कोणतेही चायबिस्कुट मिडिया पहात नाही आणि वाचत नाही. R. Bharat
@gautamwarule3223
@gautamwarule3223 2 года назад
अप्रतिम लाजवाब परखड वास्तव डोळ्यात अंजन घालणारे सत् विचार.धन्यवाद.
@rakeshshewale5440
@rakeshshewale5440 2 года назад
भाऊ भाऊच आहेत, challangech नाही, आमच्या माणसाला. ग्रेट
@jaikisan6367
@jaikisan6367 2 года назад
द्वेषाचे शस्त्र बुमरॅगसारखे उलटत असते, सातत्याने देशात द्वेष पसरविण्याचे काम चालले आहे हे थांबविण्यासाठी धर्मग्रथांतील भेदभाव समजून घेणे आवश्यक आहे. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-JtTcwi0U5M0.html
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 2 года назад
सामान्य लोकांचा असामान्य विश्लेषक भाऊंना त्रिवार प्रणाम.
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 года назад
पुष्पेनद्र कुलश्रेष्ठ हिन्दी ✍ + भाऊ तोरसेकर मराठीत ✍
@nairanjanajawale1280
@nairanjanajawale1280 2 года назад
भाऊ, किती छान बोलताय. ऐकतच राहावसं वाटतं...तुम्ही एकच व्यक्ती आहात ज्यांची मी जबदस्त फॅन आहे. शतशः नमन तुम्हाला. रोज युट्युब वर तुमचे विडिओ बघते.
@anantadagdobakhawle2717
@anantadagdobakhawle2717 2 года назад
भाऊ तोरसेकर हे सर्व महाराष्ट्रातील प्रश्न सोडवितात त्या बद्दल धन्यवाद .
@meerakhole5724
@meerakhole5724 2 года назад
Qa
@divineangel6165
@divineangel6165 2 года назад
भाऊ केवळ वयानेच ज्येष्ठ नाहीत तर ते विचारांनीही श्रेष्ठ आहेत, गुरुतुल्य आहेत l परखड पण प्रेमळ आहेत l त्यांनी केलेली टीका बोचरी असूनही तिचा राग येत नाही, कारण ती विशुद्ध कल्याणकारी असते l भाऊंना कोटी कोटी नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻😌😌😌
@harishchandrarane2855
@harishchandrarane2855 2 года назад
भाऊ म्हणजे एक चळवळ.
@mahanteshkore364
@mahanteshkore364 2 года назад
असे पत्रकार भारतात अधिक झाले तरच ‌आपृला‌ भारत देश महासत्ता होईल.यांचे मार्गदर्शन उपयोगी ‌आहे.सद्या च्यानल विकलेले आहेत.संजय राऊतला सकाळी दाखवणारे.......काय योग्यता?भाऊ सप्रेम नमस्कार.
@govinddandwate4105
@govinddandwate4105 2 года назад
भाऊ म्हणजे सत्य ,परखड,निर्भिड पत्रकार.....या क्षेत्रातील बाप माणूस
@shethlokan
@shethlokan 2 года назад
Jabardast शब्दफेक❤
@ulhaspatil8473
@ulhaspatil8473 2 года назад
I loved it Bhau! I watch every video you put on You-Tube here in Pittsburgh, PA, USA, retired!
@user-dilip795
@user-dilip795 2 года назад
भाऊंच्या या महान कार्याला शतशत प्रणाम जयहिंद
@madhusudanparab4177
@madhusudanparab4177 Год назад
भाऊ च्या या महान कार्याला शतशत प्रणाम जय हिंद
@sanjaysonar36
@sanjaysonar36 2 года назад
भाऊ तुमच्या सर्व विचार अगदी जीवनात काही तरी आयकल्या सारख आहे तूम्हि खूप महान आहेत आज आपलं वय जर बघितलं तर त्या वयात लोकांना काहीही आठवत नाही पण आपण तारीख वार टाइम हे सर्व बरोबर सांगतात धन्यवाद भाऊ तुमच्या पत्रकारिते ला सलाम
@narayanpanchal2990
@narayanpanchal2990 2 года назад
Qqqq
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 года назад
Bhau Torsekar marathi ✍+ Pushpendra kulshrestha Hindi ✍🙏🙏
@satputekuldip4254
@satputekuldip4254 2 года назад
खरय सोनार साहेब
@shaileshdeshpande770
@shaileshdeshpande770 2 года назад
अत्यंत वास्तविकता मांडली भाऊ.. खूप सुंदर.
@govindraopatil8759
@govindraopatil8759 2 года назад
्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््व््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््वल््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््ल्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््ल्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््ल्््््््््््््््््््््लल्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््ल्््््््््््््््््््््््््््््््््््ल्लल्ऋल्ललल्ल््््लं्लंललंलल्ल्लंललल्लललललललल्ललंलल्ललललललललललललल्लल्लल्््््््ऋ्््ऋव
@bhaskarjoshi9853
@bhaskarjoshi9853 2 года назад
I regularly watch Bhau ji's video on RU-vid, which contains great insight of the topic concerned. This video is an eye-opener. Always appreciate his way of presentation. Thanks for posting this video, though old. 🙏
@praphullkulkarni2155
@praphullkulkarni2155 2 года назад
अप्रतिम भाषण,
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 года назад
Jai shree krishna 🙏
@ramkrushnahari7721
@ramkrushnahari7721 2 года назад
भाऊ सारखे अनेक वक्ते निर्माण करायला पाहिजे, त्या शिवाय समाजाला दिशा मिळणार नाही,
@bhaktonthefence2745
@bhaktonthefence2745 2 года назад
Naman, Bhau...🙏🏼 Very few thinkers of his standard in Bhaarat....NAMAN!
@shrikrishnapathrikar2097
@shrikrishnapathrikar2097 2 года назад
भाऊंचे व्हिडीओ पाहिल्यानंतर मी न्यूज चँनेल पाहणं बंद केलंय. असा पत्रकार होणं दर्मिळच म्हणण्यापेक्षा अशक्यच.सलाम भाऊंच्या शब्दवैभवाला.
@bhagudhavale2881
@bhagudhavale2881 2 года назад
मी बाळासाहेब ढवळे मावळ पुणे महाराष्ट्र येथुन भाऊसाहेब यांचा नियमित चहाता आहे निष्पक्ष विषलेशन भाऊ तुमच्या विचारांना जोड नाही विलक्षण बुद्धिमान व्यक्तीमत्व आहे
@अशोकसुंब
@अशोकसुंब Год назад
भाऊ तोरसेकर यांना माझा दंडवत कोटी कोटी प्रणाम जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना जय जवान जय किसान
@patil9207
@patil9207 2 года назад
भाऊ अचूक मर्मभेद केलात फार छान
@subhashchavan5650
@subhashchavan5650 Год назад
भाऊ ना मनापासून हार्दिक शुभेच्छा। आपणास सुख, शांती, आरोग्य व दिर्घ आयुष्य लाभो हीच लाखो लोका प्रमाणेच माझ्या सारख्या छोट्या जिवाच्याही शुभेच्छा...
@rajendrabhaipatel7972
@rajendrabhaipatel7972 2 года назад
Bhauji is our first choice for journalism. We can not understand marathi correctly. We salute Bhauji.
@thevinayak1866
@thevinayak1866 2 года назад
Actually marathi and Gujarati are somewhat very similar if u study
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 года назад
Hindi Pushpendra kulshrestha ✍ + Bhau Torsekar Marathi language ✍
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 года назад
अखिलेश यादव 🤑🤑🤑 केजरीवाल 🤑🤑🤑 ममता बेगम 🤑🤑🤑 राहुल खान 🤑🤑🤑🤑 ऊददधवोदिन 🤑🤑🤑
@shilpamarathe9759
@shilpamarathe9759 2 года назад
आपण इंटरनॅशनल शाळांवर बोला व पालकांना जागरुक करा ही एका आजीची तळमळ आहे
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 2 года назад
भाऊंचा जुना व्हिडिओ दाखवला त्याबद्दल धन्यवाद. भाऊ आज ग्रेट.
@vishnunavti476
@vishnunavti476 2 года назад
Shri Bhau torsekar a selfless and straightforward personality whose speeches are studious and logical .I respect him very much .Jay Hind
@seemaparwatkar46
@seemaparwatkar46 2 года назад
Bhau torsekar good ani great man
@sha307726
@sha307726 2 года назад
नमस्कार भाऊ 🙏 आपले व्हिडिओ आम्ही नेहमी पाहतो उत्तम विश्लेषण .
@avinashpanditrao5798
@avinashpanditrao5798 Год назад
सोबत, मार्मिक, माणूस साप्ताहिक एके काळी वाचून होतो. आता यूट्यूबवरून तूमचे लेख विचार श्रवणीय आहेत. वाचक नव्हे तर श्रोतृवर्ग वाढतच आहे धन्यवाद
@deepakkirtane8827
@deepakkirtane8827 Год назад
All
@dattatrayyewale7213
@dattatrayyewale7213 Год назад
भाऊ हे बुद्धीमत्ता असलेले आहेत ते चळवळीत काम करत होते हे सांगणे फक्त महिमा वाढविण्यासाठी आहे.संघाचा अजेंडा चालवणारे पत्रकार आहेत.... भाऊ तुमचे व्याख्यान हे कोणालाही संतुष्ट करू शकत नाही..... पहिली २० मिनिटे आपण बाष्कळ गोष्टी सांगण्यात घालवली.नंतर शालुतून कॉंग्रेस ला आणि राहुल गांधींची थट्टा करत घालवून फक्त नरेंद्र मोदी एकमेव देशात कोणीही योग्य नाही हे सांगून गेले.... यापुढे जाऊन असे सांगिता येईल ढसाळांपासुन ते पानसरे यांच्या पर्यंत आपण जी नावे घेतली ती फक्त मी कसा सर्व जाती धर्माचे लोकांच्या जवळ होतो हे बिंबवण्यासाठीच.... त्याचा संदर्भ देतो (आपण एकदा आदरणीय प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख म्होरक्या म्हणून केला होता एका विडिओ मध्ये) म्हणजे तुमचे पण खायाचे आणि दाखवण्याचे सुळे, किंवा पोटाशी चे दात वेगळे आहेत.रहीला प्रश्न मोदींनी कायदे बदलण्याचा तर संसदेत तेच काम करायला निवडणून दिले आहे.हे आपणास माहीत नसावं?.... मोदी जे पण करतात ते सर्व बरोबरच आहे... असं कळत-नकळत आपण बिंबवत आहेत...टेरिरीस्ट देशविघातक कृत्ये करण्यासारख्या गुन्ह्यात सहभागी सहभाग असलेल्या आजार पणाचं कारण देऊन(५ वर्षे होत आली हा कसला आजार आहे विचारण्याची हिंमत आहे का? भाऊ साहेब)जामिन मिळवून खासदार केले साहेब कोणत्या कायद्यात बदल केला.व तो फक्त एकच व्यक्ती साठी आहे का? तोच कायदा प्रामाणिक IPS अधिकारी संजीव भट साहेबांना का लागु होत नाही. आपण चळवळीशी संबंधित(मनापासून) असाल खरं खोटं आपल्याच महित.... चळवळीत काम केलेली माणसं शक्य तो संघाच्या वळचणीला जात नाहीत.जे जातात ते कणा नसलेले.असो....मी सुद्धा आपला नीत्य वाचक.......होते........वाईट वाटलं...हा आपल्यातील बदल बघुन.... तुम्ही कितीही सांगितलं मी मोदभक्त नाही.. तरी लोकांना पटवून देण्यासाठी पुरेसं मटेरियल आपल्या कडे नाही.... बाकी व्याख्यान हे व्याख्यान न वाटता गप्पा गोष्टींचा कार्यक्रम वाटला एक विशिष्ट अजेंडा वाकला
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 2 года назад
Dronachary in journalism is BHAU!
@pratibhanadkarni4970
@pratibhanadkarni4970 2 года назад
Bhau this speech is just fantastic and eye opening
@sanjeevanilondhe8936
@sanjeevanilondhe8936 2 года назад
भाऊ 🙏खरेच एकतानता मंत्र mgugd झाले.
@sureshbegampure1456
@sureshbegampure1456 2 года назад
भाऊ मला भावलेले पत्रकार, कोणाचंही मुलाहीजा न ठेवता परखडपणे मत मांडणारे पत्रकार म्हणजे भाऊ.
@vikrantkaweeshwar5638
@vikrantkaweeshwar5638 2 года назад
You are a great reporter no doubt & no need to tell this again & again. But bhau... I listen to you because every time I learn something from what you say.. Thanks 🙏
@vasantjoshi9290
@vasantjoshi9290 2 года назад
आदरणिय भाऊ, माझे आवडते व्यक्तीमत्व... मी रोज 'प्रतिपक्ष व धक्केबुक्के' पहातो.... एरवी निरसता वाटंत असतांनाच वरिल मा.भाऊंचे चॅनल यूट्यूब वर पाहाण्यात आलेवर माझा विचारांत सकारात्मक आली... खुप धन्यवाद व आभार....
@yashodhanblog455
@yashodhanblog455 Год назад
मला ह्या व्यक्ती बद्दल प्रचंड प्रचंड आदर आहे भाऊ म्हणजे माझे आजोबा आहेत मी उलट तपासणी पासुनचा वाचक आहे भाऊंचा जागता पहारा पासुन ते प्रतिपक्षचा एक video सोडत नाही i love you भाऊ तोरसेकर
@ashokshah7565
@ashokshah7565 2 года назад
भाऊ तुम्ही चुकलेलयाना मार्गदर्शन करता ,पण त्याची योग्यता च नसते विचार पचविण्याची.
@arunshimpi5523
@arunshimpi5523 Год назад
तत्वज्ञान खूपच चांगले स्पष्टपणे सांगितले!
@milindvtalmale9088
@milindvtalmale9088 2 года назад
भाऊ तोरसेकर यांचे किती डीप मध्ये वाचन आणि ज्ञान आहे।तसेच विचार मांडण्याची कला पण अद्भुत आहे। 🙏🙏👍👍👌👌
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy 2 года назад
शिरीषजी कुलकर्णी आपले आभार आपण भाऊ यांचे भाषण पुनःमुद्रित केलेत. भाऊंचे विश्लेषण याला तोड नाही. 🧡🤍💚⭐⭐⭐⭐⭐ 💚🤍🧡 Excellent 🧡🤍💚⭐⭐⭐⭐⭐ 💚🤍🧡
@Shirishkulkarni
@Shirishkulkarni 2 года назад
धन्यवाद...
@tukarammane2651
@tukarammane2651 2 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻 जनजागृती प्रवास व समाज सुधारण्यासाठी ध्यास 👍👍👍
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy 2 года назад
@@tukarammane2651 मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे माने साहेब .🙏🙏
@satyam1529
@satyam1529 2 года назад
Fantastic eyes and mind opening session.
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 года назад
Pushpendra kulshresta + Bhau Torsekar ✍🙏
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 года назад
सत्यम,,,, Muslims are not Bhartiya Arebian and Turkey 🇹🇷😋
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 года назад
हा और एक बात,,,,, कीसी पीर फकीर दरगाह मजार का भारत मे कोई लेना देना नही है !!सत्यम !!
@sunandadeshpande8430
@sunandadeshpande8430 2 года назад
सखोल अभ्यास केलाय असे हे विचार आहेत
@jankisamant8879
@jankisamant8879 2 года назад
भाऊम्हणजे एक चळवळ खरच Great
@vijaygopal376
@vijaygopal376 Год назад
महान पत्रकार, उत्कृष्ठ स्तंभ लेखक, तसेच ज्वलंत समाजाभिमुख व राजकीय विषयांवर निष्पक्ष व ठामपणे आपले न्यायनिष्ठ विचार मांडणारे श्री भाऊ तोरसेकर यांचे लेख अनेक वर्षे वृत्तपत्रातून समाज मनांवर हळुवार बरसत आहेत. भाऊ नेहमीच समाज प्रिय व राष्ट्र निष्ठ विचार मांडत आले आहेत. त्यांचे पूर्वीचे दै़.पुण्यनगरी मधील लेख व स्तंभ लेखन हे त्यावेळच्या वस्तुस्थितीवर आधारीत दर्जेदार, व आत्मचिंतन करायला लावणारे असे होते. त्यांच्या अनंत काळच्या वीजीगेषु बौध्दीक व निर्भीड पत्रकारीतेच्या सेवेस व खर्या अर्थाने पत्रकार रूपी समाजीक चळवळीस विनम्र प्रणाम व हार्दीक अभिनंदन. 🙏🌴🌺🌷
@venkateshkulkarni2936
@venkateshkulkarni2936 2 года назад
Wonderful clarity of perceptions & scintillating insights. Pranams & grattitude to Bhau Torsekar ji. 🙏🙏🙏
@adhikraochavan223
@adhikraochavan223 2 года назад
नमस्कार भाऊ, खूपच सुंदर
@vidyadharjoshi8065
@vidyadharjoshi8065 2 года назад
Namaskae Bhau Khupach Sundar
@suryakantmhetre4221
@suryakantmhetre4221 2 года назад
कॉलेज मध्ये सुद्धा असे ज्ञान मिळत नाही भाऊना शतशः प्रणाम
@ranjanachandorkar7622
@ranjanachandorkar7622 2 года назад
भाऊंचे सुंदर समर्पक असे परिचय करणाऱ्या चे ही अभिनंदन 👍👌
@vilasbhise6649
@vilasbhise6649 2 года назад
एक महाराष्ट्रा चा मारेकरी, ब्राह्मण द्वेष्टा,आपल्या कर्माने निच अधम लुटिचे साम्राज्य निर्माण करणारा शरद पवार दुसरा विचाराच्या क्रांतिने महाराष्ट्राला तारणारे भाउ तोरसकर विद्वान् पंडित महामय. भाऊ महाराष्ट्राची धर्मनिष्ट देशनिष्ट जनतेची आपण शान आहात.
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 года назад
Bhau Torsekar, + Pushpendra kulshrestha ✍✍🙏
@kamlakarkalokhe9833
@kamlakarkalokhe9833 2 года назад
तुझे घर लुटले कारे भाड्या
@ramakant5080
@ramakant5080 2 года назад
भाऊंचे राजकीय विषया बाबतचे विश्लेषण अत्यंत अप्रतिम असते, त्यांचे प्रतिपक्ष, धक्केबुक्के मी रोज पहातो.
@gangadharhalankar7786
@gangadharhalankar7786 2 года назад
भाउ ! एक अप्रतीम साहित्यिक , विश्लेषक व विचारवंत , सलाम.
@shubhyadav9
@shubhyadav9 2 года назад
भाऊंचा *प्रतीपक्ष* या यु टूब चॅनल वरील प्रत्येक व्हिडिओ मी बघत असतो , जे काही आहेत ते ऐकदंम खरं.
@vilasjadhav219
@vilasjadhav219 2 года назад
भाऊची पखांड स्मरण शक्ति, सामान्य जनतेला कळेल असं सोफ्या बोलीं भाषेतील शब्दकोश असे भाषण पटणारे - त्यातला खरेपणा हेच भावते
@niladeshpande3217
@niladeshpande3217 2 года назад
अनेक सोदाहरणांनी खूप चांगली दृष्टी दिलीत.
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 2 года назад
सन्मानिय भाऊंना लाख वेळा सलाम भाऊंसारखा पत्रकार देशातच काय पण जगात देखील पत्रकार सापडणार नाही हे खरे आणि सत्य आहे भाऊंना खुप खुप धन्यवाद
@purshotamtambole9771
@purshotamtambole9771 2 года назад
नमस्कार शिरीषजी, आपण व्हिडीओ तर टाकलात पण भाऊचें काही शब्द ऐकायलाच येत नाही.
@pramoddalvi811
@pramoddalvi811 2 года назад
Salute to Bhau ! Always appreciate ur thoughts ! Met u during my college days at Ruia college along with late Pradip Dalvi , Ramesh Kulkarni & Arvind Parab . Appa Wadhavkar was there too. Take care Bhau ! Namaskar Tumhala !
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 2 года назад
भाऊ.. बरोबर आहे तुमचे म्हणणे आपले प्रतिपक्ष, धक्केबुक्के नेहमी पाहणारा एक प्रेक्षक वाचक आहे.....👌👌👍👍👍
@user-dilip795
@user-dilip795 2 года назад
पुस्तक रूपाने प्रसिद्ध व्हावे असे भाषण अप्रतिम
@dinesh_patil21
@dinesh_patil21 2 года назад
Guanine journalist
@keshavfoferkar775
@keshavfoferkar775 2 года назад
भाऊ आपण जे नेहमी आपले विचार सांगता ते मला खूपच आवडतात. पत्रकारिता कशी असावी त्याच जिवंत उदाहरण आपण आहात. आपणाला लाख लाख शुभेच्छा. आपणाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@vijaymendjoge6455
@vijaymendjoge6455 2 года назад
भाऊ अती सुंदर वक्त्रुत्व ओजस्वी वाणी परखड विचार गर्व आहे मी ब्राम्हण असल्याचा.
@arunkahandal9927
@arunkahandal9927 2 года назад
आदरणीय भाऊ आज तुमच्या बोलणयात बालासाहेब ठाकरे बघितले खरच भाऊ किती ऐकाव अस वाटत परखड आणि सत्य 🕉🕉👌
@alkawelankar6998
@alkawelankar6998 2 года назад
ALWAYS A PLEASURE TO HEAR U BHAU SIR👏👏👏 HAVE WATCHED UR MOST OF D VIDEOS LIKED THEM IMMENSELY 👌👌 U SHOULD BE D POLITICAL ADVISOR OF POLITICAL PARTIES BCOZ OF UR INDEPTH KNOWLEDGE OF D PRESENT POLITICAL SCENARIO🤣🤣🤣 STAY HAPPY STAY BLESSED FOREVER🙏🏾🙏🏾 TAKE CARE OF UR HEALTH👍 ALL D BEST 👍👍
@siddharthkhaire4248
@siddharthkhaire4248 2 года назад
सुंदर भाषण, जबरदस्त 👍👍👍👍👍👍
@vaijantiachrekar6388
@vaijantiachrekar6388 2 года назад
Khup Chyan vichar
@ganeshteredesai3794
@ganeshteredesai3794 2 года назад
According to bhaus knowledge he should be legal adviser of our nation really he is great and strait forward man
@jagdishtiwari4621
@jagdishtiwari4621 2 года назад
माझ्या आयुष्यात बगितलेली सर्वात चांगली ध्वनि फित
@PrasadUdgirkar
@PrasadUdgirkar 2 года назад
शिरीष खूप छान 👍
Далее