साधरण 20,- 22 वर्षांपूर्वी सह्याद्री वाहिनीवर महाश्वेता ही मालिका प्रसारित होत असे...त्या मालिकेला हे शीर्षक गीत म्हणून वापरले होते...खूपच सुंदर गायले आहे दोघांनी 👍
Sneha and Mandar, you are awesome. You touched my ❤️ and made me weep with nostalgia. May God bless you with whatever you desire. I cannot thank you enough.
स्नेहा,मंदार तुम्हा दोघांचा आवाज छान आहे. आवाजात चढ उतार सुंदर आहे👌👌मी तुम्हा दोघांना,प्रथम,ने मजसी ने ह्या गाण्यात ऐकले होते. संपूर्ण ग्रुप मध्ये तुम्हां दोघांचा आवाज उठून दिसत होता..👍👍keep it up 👍👍
Amazing voice...the start itself is so perfect that I couldn't stop myself to listen the whole...and yes it's all perfect...my most favourite song can say a masterpiece