Тёмный

bheemgeet,chadrakala gaikwad,भीमगीत,चंद्रकला गायकवाड, भिमगीत,bhim geet,4k,viral,live,bheem jayanti, 

दुसरी बाजू
Подписаться 17 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

चंद्रकला गायकवाड .. मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या चंद्रकला या महाराष्ट्राच्या प्रमुख गायिका असून त्यांच्या आवाजात वेगळीच 'धार' आहे.विशेष म्हणजे सुप्रसिद्ध गीतकार सोपान कोकाटे यांच्या त्या छोट्या भगिनी असून हे दोघे बहिण-भाऊ प्रबोधनपर गीतांचे कार्यक्रम करत महाराष्ट्रभर फिरत असत.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी लावणीच्या ढंगातील हे सुपरहिट भीमगीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
एकदा ऐकाच!
भीमजयंती डोळे भरुन
मज पाहू द्या
bheemjayanti dole bharun maj pahudya
#bhavgeet #marathisong #bheemgert #bhimjayanti #bhimsong #newsong #marathisong #4k #viral #live

Опубликовано:

 

11 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@sudhakarwagh316
@sudhakarwagh316 Год назад
बॅन्जो अतिशय सुंदर वाजवलेला आहे❤
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi 7 месяцев назад
❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ नमोबुध्दाय ❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा & अभिनंदन ! ❤
@suryabharne4200
@suryabharne4200 6 месяцев назад
खूप छान गायलात आई खूप शुभेच्छा आई❤❤❤
@AniruddhKamble-s2s
@AniruddhKamble-s2s Месяц назад
झांज वादक महिला खरोखरच किती सुंदर वाजवत आहे
@laxmanwahval5105
@laxmanwahval5105 Год назад
Wa......Tai very nice vedio song jayanti geet jay bhim No.1
@satishoundhkarmusic6967
@satishoundhkarmusic6967 Год назад
Kubh sundar song
@SantoshKamble-t4h
@SantoshKamble-t4h Год назад
खूप छान
@vilasgaikwad3041
@vilasgaikwad3041 Год назад
Very thoughtful
@sandeepkhude8860
@sandeepkhude8860 Год назад
Khup.surel.gayan.
@santoshpatekar241
@santoshpatekar241 Год назад
खूप सुंदर गीत. या ताई महाड रायगड च्या लाडक्या गायिका आहेत. आजूनही गात आहेत. यांना क्रांतीकारी जय भीम. महाड रायगड.
@musafir1731
@musafir1731 Год назад
❤❤❤❤❤
@sheelagaikwad5760
@sheelagaikwad5760 Год назад
खुप छान आई ❤❤
@amolramteke1115
@amolramteke1115 Год назад
Tai jay bhim good song
@amrapalumare1275
@amrapalumare1275 Год назад
ऐ❤
@anantajapkar1755
@anantajapkar1755 Год назад
❤खूप सुंदर मॅडम जी❤
Далее
Dragon Blood Whitening Cream
00:35
Просмотров 5 млн
Dragon Blood Whitening Cream
00:35
Просмотров 5 млн