चंद्रकला गायकवाड .. मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या चंद्रकला या महाराष्ट्राच्या प्रमुख गायिका असून त्यांच्या आवाजात वेगळीच 'धार' आहे.विशेष म्हणजे सुप्रसिद्ध गीतकार सोपान कोकाटे यांच्या त्या छोट्या भगिनी असून हे दोघे बहिण-भाऊ प्रबोधनपर गीतांचे कार्यक्रम करत महाराष्ट्रभर फिरत असत.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील पाटोदा येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी लावणीच्या ढंगातील हे सुपरहिट भीमगीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
एकदा ऐकाच!
बाई माझ्या गं
भीमाचं हे संविधान
bai mazya ga bheemacha he sanvidhan
#bhavgeet #marathisong #bheemgert #bhimjayanti #bhimsong #newsong #marathisong #4k #viral #live
11 окт 2024