Тёмный

Bhim Geet | कायदा भीमाचा फोटो गांधींचा । आनंद शिंदे । प्रवीण मेकलवार । गोकुंदा किनवट 

SPN NANDED
Подписаться 316 тыс.
Просмотров 1,3 млн
50% 1

सौजन्य आणि आयोजन प्रविण मेकलवर मित्र मंडळ व संयोजन समिती गोकुंदा तालुका किनवट जिल्हा नांदेड
सांस्कृतिक, धार्मिक , राजकीय घडामोडी , भाषणे, सभा, शैक्षणिक उपक्रम, धार्मिक स्थळे, सर्वधर्मीय गीत संगीत, अखंड हरिनाम सप्ताह, अखंड शिवनाम सप्ताह भागवत कथा, भीम गीते व बरेच काही पाहण्या साठी आमच्या चॅनेल ला subscribe करा
video download करण्यासाठी आजच SPN NANDED या यूट्यूब Channel ला Subscribe करा-
Thank you For Your Comment...….. Please Subscribe to Us ….. And share SPN NADED on your Facebook & WhatsApp Group For Subscribe,...…. Thank you Very much For Watching........ Your Sencercarly SPN NANDED, you can call Us
Contact us for live telecast & shooting
Ravindra R Tak 09405773031, 9881830291
Raju B Rathod 09403343992
Dnyaneshwar Gharke 9325265476
Thank you
#Bhimgeet #bhimgeet #marathisong #ambedkar #jaybhim #geetmp3 #babasaheb #babasahebambedkar #milind_shinde #anandshindesong #Simapatil #sagarbendre #manjushashinde #bhudha #bhudhgeet
#marathilokgeet #lokgeet #shivajimaharaj #shivaji #shivajimaharajstatus #shivajiraje #shivaji_maharaj #shivajimaharajwhatsappstatus #shivajimaharajsongs

Опубликовано:

 

6 окт 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 154   
@jambudweep6584
@jambudweep6584 Год назад
दादा नवीन बुद्ध भिम गीत सादर करा घेवुन या लवकर.. हे फार जुनं गीत आहे १५ वर्षापुर्वीच.. थोडसं लेटेस्ट होवुन जावुद्या नवीन काही ऐकायला सा-यांचे कान आतुरले आहैत.. तेच ते तेच ते रिपीट होतय..। हे गीत खुप छान आहे अजरामर सदाबहार आहे यात तर काही शंकाच नाही..!
@anjanajadhav5352
@anjanajadhav5352 Год назад
शींदे शाही घराण आमच्या जय भीम वाल्यांची आणी संपूर्ण महाराष्ट्रा ची शान आहेत ! संपूर्ण शींदेशाही घराण्याला मी मानाचा जय भीम करते
@user-io8lw3dl4o
Nako mala notavar saheb nota vaet kamasati vapartat
@nileshwankhade2118
@nileshwankhade2118 Год назад
आपल्या आवाजाला तोड नाही शिंदे साहेब👌👌👌
@vijaysagvekar3202
साहेब मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. खूप छान गाणी गाता तुम्ही पण अस नाही ना बाबासाहेब होते म्हणून तुम्ही बाकीच्यांना तुम्ही एकेरी शब्दात उल्केख कराल हे चुकीच आहे ना ???
@kunalranpise9428
@kunalranpise9428 Год назад
आपल्या पहाडी आवाजाने, शिंदे शाही कुटुंबाने आपल्या समाजाला एका उच्च स्तरावर नेले आहे.यांच्या कार्याला सलाम जय भीम 🙏
@avinashmedpalliwar5735
@avinashmedpalliwar5735 Год назад
जय श्रीराम, जय भिम,,माझे लाडके शिंदे परिवार,,, यांना नतमस्तक
@bhairavnathjadhav5801
@bhairavnathjadhav5801 Год назад
कायदा भिमाचा फोटो गांधीचा जबरस्त ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 साँग.. जय भीम जय शिवराय
@user-mc2fo1bd9v
शिंदेशाहीचेआभिनद🎉🎉🎉🎉🎉
@Sunilpatil-pu5oy
@Sunilpatil-pu5oy 12 часов назад
जय भीम जय शिवराय
@jafarsabshaikh8641
डॉ.भिमराव आंबेडकर इनके जैसा दिलदार नेता हुआ नहीं और होने वाला नहीं, उनके संविधान से हमारे सभी भारतीय सुकून में रहते है.. उनको मेरा तहेदिल से त्रिवार सलाम.. हम सब सुख शांती से हैं ..
@shivdasjadhav7680
माझा आवडता गायक, जय शिवराय, जय भीम, जय वडार
@chandukale9570
@chandukale9570 Год назад
जय.जोहार.जय.भिम.टायन.ओवर.कोटावर
@krushnawaghmare8821
Jay bhim nmo budhay 🙏🙏
@atifasif2478
@atifasif2478 Год назад
Jabardast dada
@vrushalijadhav4661
खुप छान आवाज आनंद साहेब जी "जयभीम "
@bhakti1980
@bhakti1980 Год назад
जय महाराष्ट्र, जय भीम, very good song.
@Vikram_maske103
@Vikram_maske103 Год назад
दादा आपली ख्याती फार मोठी आहे बस तुम्ही जी ऐकवा बस तुम्ही जी ऐकवात्यांनी आमचे कान पूर्ण तृप्त होतात
@Shivamprajapati-hg4yl
Jay bhim jay sree ram 🌹🥰🙏🚩
@chandrakantmaske5398
मा.प्रविण म्याकलवार यांना खुप खुप धन्यवाद. असेच कार्यक्रम होवोत,जयभीम।
Далее
Фонтанчик с черным…
01:00
Просмотров 2,6 млн