🙏🌍💙🇮🇳🌞JAY BHIM BHARATRATNA DR BABASAHEB AMBEDKAR JAY BHIM NAMO BUDDHAY JAI BHARAT ANAND SHINDE SIR VERY BEAUTIFUL SINGER KEEP ROCKING FOREVER 🙏🌍💙🇮🇳🦁🌞🌛🌺👪🌻🦋🏕🇮🇳🐬✌️🦚🦚🦚🤘👌🤟❤️♥️🍎💕🎵💕🇮🇳🇮🇳🇮🇳🦁🌍🙏
लहान पणा पासून या गाण्यांनी सकाळची सुरवात व्हायची आणि आजही होते तरीही ते तितकेच आवडतात ..तितकेच छान वाटतात ..जय भीम ...प्रल्हाद शिंदे आणि त्यांची मूल खरंच तुम्हाला मनापासून जय भीम 🙏🙏🙏
IIT, IIM आणि आता न्यूयॉर्क मध्ये जॉब, सर्व माझ्या बाबासाहेबांमुळे 🙏 झाले. एक 10 बाय 10 च्या झोपडीत राहनारा मुलगा आज इथे पोहोचला हे फक्त बाबासाहेबांच्या उपकरांमुळे आणि माझ्या आईवडिलांच्या संस्कारमुळे. आज १४ एप्रिल २०२४, ह्या महामानवाला विनम्र अभिवादन 🙏
माझ्या बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हटली की जगातील कोणत्याही उत्सवापेक्षा मनात हर्ष दाटून येतो... जय भीम ही गाणी 80, 90, 2021 आणि पुढे अजरामर राहतील