मी हिंदू आहे त्यात वंजारी आहे पण बाबासाहेब मला समजले आहेत आणी ते माझे आदर्श आहेत डोळ्यासमोर त्याचा आदर्श ठेऊन जगतो मी कारण त्याच्या मुळे आम्ही समाजात कसे वावरायचं हे आम्हाला समजत माझ्या जीवनात देवापेक्षा कमी नाहीत साहेब माझ्या साठी छत्रपती शिवाजी महाराज आणी बाबासाहेब आंबेडकर माझे देव च आहेत 👏👏
डॉ. भीमराव रामजी आम्बेडकर यांचे संविधान असुन सुद्धा मुस्लिम लॉ बोर्ड आणि शरीयत का आहे देशात ? #UCC संविधान सरक्षक, संविधान अभ्यसक , ज्ञानी लोकानी यावर ज्ञान द्यावे 😂😂😂
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! || जय भीम | नमो बुद्धाय ||🙇🏻♂️🌿🌏💙😇🤩🥳🔥
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…
विश्वरत्न परमपूज्य 🌏 महामानव 🫶 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙 🙏 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏 💙 जय भीम जय शिवराय 🧡
जाती ने हिंदू मराठा असलो तरी डॉ. बाबासाहेब आबेडकरांन बद्दल मनात खूप आदर आहे आणि अभिमान आहे बाबा साहेब आमच्या भारत भूमी वर जन्माला आहे जय शिवराय जय भिम 🧡💙
खहप खूप छान गाणी म्हणता माई तुम्ही..खूप छान आवाज..अभिमान वाटतो तुमचा...असंच छान गाणी तयार करा न म्हणा तुमचं प्रत्येक गाण वाजणार गाजणार....आणी त्यावर जयंती मध्ये प्रत्येक भीमसैनिक नाचणार...जल्लोष करणार...
Mai u.p se hu aur mujhe marathi jraa si bhi samajh nhi aati but fir bhi es song ko sunane me bahut mja aata hai ek alag hi vibe aati hai 💙💙💙💙JAI BHIM 💙💙💙💙
Kharach gaan khup mst jhal kaduaai cha god avaj & dhamma dada ch lyrics ani h.k bhai ch music apratim khupch 🤩💙🙏 Sa creation तर्फे विश्वरत्न परमपूज्य क्रांतीसुर्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय भीम.....🙏💙😊
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची.. तू देव नव्हतास, तू देवदूतही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास... महासूर्याला अभिवादन! माझा आनंद हरपला.... माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का? महानवाच्या क्रांतीला कोटी कोटी प्रणाम...❤
*🇪🇺 १४ एप्रिल २०२३ 🇪🇺* *विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरत्न, महाविद्वान* *महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार* *संविधान निर्माते, क्रांतीसुर्य, युगपुरुष* *परमपूज्य, बोधीसत्व, महामानव* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या* *१३२ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम* 🇺🇳🇺🇳🇺🇳🙏🏻🙏🏻🙏🏻
*_🇪🇺•╼⃝𖠁➳⃝ 🇪🇺 .⃞ 🙏* *-𖠁⃝╾👑🌏🇪🇺_फूलो की कहानी बहारो ने लिखी,* *रातो की कहानी सितारों ने लिखी,* *हम नहीं है किसी के गुलाम,* *क्योंकि हमारी जिंदगी _* *💙◆[🇪🇺⃝डॉ. बाबासाहेब आंबेडकर ⃝ᤢ͜🙇 ]◆💙 जी ने लिखी !!💙💫💯༶•┈┈⛧┈♛* *baba༶•┈┈⛧┈♛✧・゚:* *✧・゚:༶•┈┈⛧┈♛* congratulations hk darling 🤩💕👋