स्वर्गीय अटलजी.. आणि पंडित भीमसेन जोशी.. हे दोन दिग्गज..पंडित जी चे गायन आणि अटलजी चे भाषण ह्या भारतासाठी दोन अद्भुत गोष्टी.... दोघांना कोटी कोटी नमन.. 🙏🙏🙏
परम आदरनिय श्रद्धेय महान कवी व साहित्यिक श्री अटलजी व परम आदरणीय श्रध्देय स्वरभास्कर श्री.पंडित भीमसेन जी जोशी यांना दंडवत प्रणाम...कोटी कोटी नमन...असे विभूती पुन्हा होणे नाही,न भूतो न भविष्यती असे व्यक्तित्व आपणांस मिळणे म्हणजे आपले भाग्य थोर,आपण खरच पुण्यवाण आहोत,भारतमातेचे थोर सुपुत्र आपल्याला लाभलेत,अहोभाग्य💐💐💐💐💐
A great orator respected Vajpayeeji is one of the few orators Our country has ever produced. Beautiful speech with humor. Pandit Bhimsen Joshi is a great musician. We are proud of both of them. My pronam to Bharatratna Vajpayeeji and Bhimsenji.
தமிழ் இனம் கண்டு பிடித்து இழுத்து வந்து தமிழ் மக்களின் சுயநிர்ணய உரிமைக்கான அங்கீகாரத்தை DMK அலுவலகத்தில் இருந்து வந்த DMK தமிழகத்தில் கலைஞர் கருணாநிதி தமிழ் நாட்டில் இருக்கும் கலைஞர் கருணாநிதி...
मानवी जीवन उन्नत होण्यासाठी हे प्रेरणादायी आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित भीमसेन जोशी हे नवीन पिढीला आदर्श आहेत. भारतीय अभिजात संगीत संस्कृतीची जोपासना घडली पाहिजे.. साधना पथ कठीण असतो. समर्पण व्हावे लागते.. श्रध्दा पाहिजे. आज भारत विश्वगुरू होत आहे.. या विचारांचे मंथन व्हायला हवे. काळाची गरज आहे.. आदरणीय अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित भीमसेन जोशी अमर आहेत.. 🙏🙏🙏🎻🎹🎧🎤🌹🌹🍫🍫🕉️
छान video. अटलजींची वाणी मृदू आणि भाषा मिश्कील पण दमदार , भाषण अभ्यासपूर्ण, चिंतनीय असे ऐकायला मिळाले. गायक " गायन " बन जाता है ऐसे भीमसेनजी ! दोनो अमर है! दोनोंको बहुत बहुत नमन🙏🙏💐💐❤️❤️
Atalji is a God gift to our country like Pandit Bhimsen Ji. Both are epitome of their respective domain. Thanks for sharing this wonderful speech of Atalji.
श्रद्धेय अटल जी, ऐसा व्यक्तित्व जिन्हें बार-बार सुनने का मन करता है। वाणी में जो ओजता उन्हें प्राप्त थी शायद ही किसी को हो। बहुत बहुत याद आते हैं, आप । शत् शत् नमन 🙏🏻❤
स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयींच्या वाणीचे वर्णन करणे सुर्याला दिवे ओवाळण्यासारखेच आहे. त्यांच्या स्मृतीस त्रिवार नमन. मी या महापुरुषास अत्यंत जवळून पाहिले आहे🙏🙌
How we miss him now, the great statesman. Todays youths must listen to his recorded speaches to know about his greatness and simplicity. Why not include him in our textbooks?
आदरणीय भीमसेनजी के प्रति आदर दिखाते हुए अति आदरणीय अटलजी - एकबार सुनना शुरू किया तो बंदही नही कर पाये। साथमें पंडितजीके हावभाव भी देखने मिलता तो बडा मजा आता। अगर इस कार्यक्रमकी पूरी रेकॉर्डिंग मिलेगी क्या?
माँ.अटलजी व पंडितजी भीमसेनजी दोघंही युगपुरुषच होते.आहेत.आमच्या पिढीचे भाग्य की बऱ्याच वेळा दोघांचीही भाषणे.गायन संगीत ऐकण्याची संधी मिलाली आहे.दोघांच्याही स्मृतीला दंडवत !
राजनीति एक बेसुरी घटना है जबकि संगीत सुरों में बंधी एक दिव्य घटना है । राजनीतिज्ञ सिर्फ़ शब्दों का जाल बुनकर लोगों को सिर्फ भरमाने का काम करता है, जबकि सुर साधक इधर-उधर बिखरे शब्दों को सुर और मिठास में बांधकर खुद भी आनंदित होता है, और दूसरों को भी । एक राजनीतिज्ञ और संगीतज्ञ में यही फ़र्क होता है । राजनीतिज्ञ सुरों को समझने में असमर्थ होता है और एक संगीतज्ञ राजनीति के दांवपेचों को । अटलजी और सुर सम्राट भीमसेन जोशी जी में यही फ़र्क है । सुरों की महफ़िल में राजनीतिज्ञों की उपस्थिति कोई बहुत ज़्यादा मायने नहीं रखती ।
I learned Hindi watching his watch his speech So sweet Hindi words anyone can understand what he wants convey to people Indian hindu people sleeping people they do not know about dharma
Very very great अटलजी. अटलजी बद्धल काय बोलावं,किती बोलावं. ते कुठल्याही पक्षाचे असुदेत.पण अटलजी सारखे व्यक्तिमत्त्व, नम्र, अतिशय भावणाप्रिय, मीत भाशी,हिंदी भाषेवरच प्रभुत्व.अटलजी विनम्र अभिवादन.